✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वजनदार ! - २

म
मोहन यांनी
Mon, 09/27/2010 - 12:50  ·  लेख
लेख

Book traversal links for वजनदार ! - २

  • ‹ वजनदार ! - १
  • Up
  • वजनदार ! - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5288 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

:)

ब्रिटिश टिंग्या
Mon, 09/27/2010 - 13:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments

व्यायाम केला की माझे वजन वाढते - असु शकेल

नेत्रेश
Mon, 09/27/2010 - 13:15 नवीन
असे वाचले आहे की स्नायुंचे (मसल्स) वजन चरबी (फॅट) पेक्षा जास्त असल्यामुळे व्यायाम केल्यावर जरी माणुस बारीक दिसला तरी वजन फार कमी होत नाही. मला वाटले की जीम मध्ये जाऊन तुम्ही भरपुर मसल्स कमावलेले दिसता :) माझा वजनाचा काटा म्हणतो 'मराठी पाउल पडते पुढे' :)
  • Log in or register to post comments

>" मी फार पूर्वी पासून सांगत

सविता
Mon, 09/27/2010 - 13:16 नवीन
>" मी फार पूर्वी पासून सांगत आलो आहे की व्यायाम केला की माझे वजन वाढते. पण माझ कोणी ऐकतच नाही " आता >मला चान्स मिळाला होता. >शेजारच्या खुर्चीतून एक जळ्जळीत कटाक्ष माझ्या आरपार गेला. ह. ह. पु. वा.
  • Log in or register to post comments

>> असेल त्या रिकाम्या जागांवर

नगरीनिरंजन
Mon, 09/27/2010 - 13:24 नवीन
>> असेल त्या रिकाम्या जागांवर आडवे तिडवे देह आपले वेगवेगळे अवयव वर खाली करत पडलेले :)
  • Log in or register to post comments

छान सुरूवात झाली.

पाषाणभेद
Mon, 09/27/2010 - 13:29 नवीन
छान सुरूवात झाली.
  • Log in or register to post comments

पु.भा.प्र.

नावातकायआहे
Mon, 09/27/2010 - 14:11 नवीन
>>माझ्या पोटात उद्द्याचा गोळा आजच आला :-)
  • Log in or register to post comments

'पोटात गोळा येणे' हा

गांधीवादी
Mon, 09/27/2010 - 18:47 नवीन
'पोटात गोळा येणे' हा वाक्यप्रचार आमच्या इथे 'स्त्री गरोदर राहिली' ह्या साठी होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

आवडले

नितिन थत्ते
Mon, 09/27/2010 - 14:19 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments

हे हे हे! मग पुढे काय झालं?

रेवती
Mon, 09/27/2010 - 17:14 नवीन
हे हे हे! मग पुढे काय झालं?
  • Log in or register to post comments

विनोद जबरदस्त .. टाइमिंग पण

गणेशा
Mon, 09/27/2010 - 18:10 नवीन
विनोद जबरदस्त .. टाइमिंग पण झकास. लिखान शैली जबरदस्त आणि मोकळी ढाकळी .. लिहित रहा .. वाचत आहे...
  • Log in or register to post comments

हे हे हे मस्त.....पुढे काय

निवेदिता-ताई
Mon, 09/27/2010 - 18:21 नवीन
हे हे हे मस्त.....पुढे काय ..जीम चालू आहे का, बंद केली....
  • Log in or register to post comments

लौकर लौकर लिहा.

चिंतामणी
Mon, 09/27/2010 - 18:44 नवीन
=)) वाचत आहे... लिहित रहा .. लौकर लौकर लिहा.
  • Log in or register to post comments

लेखन शैली झक्कास !! =)) पू भा

अनिल हटेला
Mon, 09/27/2010 - 18:51 नवीन
लेखन शैली झक्कास !! =)) पू भा प्र..........
  • Log in or register to post comments

ह्ह्पुवा

पैसा
Mon, 09/27/2010 - 19:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

समदु:खी

कवितानागेश
Mon, 09/27/2010 - 19:48 नवीन
व्यायाम केला की माझे वजन वाढते. अगदी माझ्या मनातले वाक्य बोललात! ;)
  • Log in or register to post comments

छानच शैली आहे. जिम लावून आणि

पुष्करिणी
Mon, 09/27/2010 - 19:53 नवीन
छानच शैली आहे. जिम लावून आणि दुपारी ३ डबे खाउन फक्त एकच किलो वाढलं? डाएटिंगची सुरूवात कधी...:)
  • Log in or register to post comments

दोन्ही भाग वाचले, नवर्‍यांची

स्पंदना
Tue, 09/28/2010 - 03:51 नवीन
दोन्ही भाग वाचले, नवर्‍यांची कसरत हा आमचा आवडता विषय आहे, अन तो ही साक्षात एका नवर्‍याच्या मुखातुन्...सॉरी सॉरी..कि बोर्डातुन्..अलभ्य लाभ! इंटरेस्टिंग. पुढे काय?
  • Log in or register to post comments

हेहेहे..मस्त आहे

Pain
Tue, 09/28/2010 - 07:47 नवीन
हेहेहे..मस्त आहे
  • Log in or register to post comments

आमचे शरीर म्हणजे हाडांवर

गांधीवादी
Tue, 09/28/2010 - 08:27 नवीन
आमचे शरीर म्हणजे हाडांवर डायरेक्ट कातड. मध्ये मांस वगेरे काही नाही. गेली १५ वर्षे, काहीही खा काहीही प्या, वजन न वाढते, न कमी होते. १४ kg underweight आहे. अरे हा, विसरलोच लेख चांगला आहे.
  • Log in or register to post comments

रक्त आटव्त असता सतत मांस येणार कसे

रश्मि दाते
Wed, 09/29/2010 - 00:36 नवीन
रक्त आटवत असता सतत मांस येणार कसे हो गांघीवादी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

मजा येतेय..

चिगो
Wed, 09/29/2010 - 11:30 नवीन
छान, वजनदार हलकं-फुलकं लिहीताय.. :-)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा