✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द अंग्रेज

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 09/15/2010 - 12:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7167 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

:)

ब्रिटिश टिंग्या
Wed, 09/15/2010 - 12:10 नवीन
पच्चीस सालसे चारमिनार पे बैठेला हुं! :) अजुन ४-५ चित्रपट आहेत - हंगामा इन दुबई, हैदराबाद नवाब, आदाब हैदराबाद, गुल्लुदादा, गुल्लुदादा रिटर्न
  • Log in or register to post comments

परा, तू चित्रपट परिक्षण मस्त

यशोधरा
Wed, 09/15/2010 - 12:10 नवीन
परा, तू चित्रपट परिक्षण मस्त लिहितोस! :)
  • Log in or register to post comments

आ गए तुमारे आवारा दोस्ताँ!

Nile
Wed, 09/15/2010 - 12:13 नवीन
आ गए तुमारे आवारा दोस्ताँ!
  • Log in or register to post comments

तुफान...

चिगो
Wed, 09/15/2010 - 12:13 नवीन
"वो इस्माइल भाई को अंग्रेजा जब कुंदल-कुंदल के मारे, तब क्या किया रे तुने?" लै भारी आहे भौ... माझ्याकडे आहे हा..
  • Log in or register to post comments

बहुत कामां है यारों, नहीं तो

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/15/2010 - 12:16 नवीन
बहुत कामां है यारों, नहीं तो अच्छी प्रतिक्रिया देती मै।
  • Log in or register to post comments

छान

प्राजक्ता पवार
Wed, 09/15/2010 - 12:29 नवीन
उत्तम चित्रपट परिक्षण . अजुन येवुद्यात :smile:
  • Log in or register to post comments

कुठे मिळेल ही चित्रपट सिडी?

पाषाणभेद
Wed, 09/15/2010 - 12:30 नवीन
कुठे मिळेल ही चित्रपट सिडी? बाकी मस्त पिच्चर दिसतोय. परा असल्या हलक्या फुलक्या पिच्चरचे परिक्षण करत जा बाबा.
  • Log in or register to post comments

तू-नळी वर ३ भागात उपलब्ध आहे

परिकथेतील राजकुमार
Wed, 09/15/2010 - 18:27 नवीन
तू-नळी वर ३ भागात उपलब्ध आहे ना हा चित्रपट पाभे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

जब्रा रे पर्‍या. यशोतैशी १००%

गणपा
Wed, 09/15/2010 - 12:42 नवीन
जब्रा रे पर्‍या. यशोतैशी १००% सहमत. माझ्या गाढवपणामुळे मी आख्खा सिलेक्टेड चित्रपटांचा फोल्डरच डिलीट केला :( हाही त्या पैकीच एक. परवाच रेसिपी लिहिताना याची आठवण झाली. आणि परत डाउनलोड ला टाकलाय :)
  • Log in or register to post comments

गणपा भौ, टॉरंट आम्हालाबी

विंजिनेर
Wed, 09/15/2010 - 12:45 नवीन
गणपा भौ, टॉरंट आम्हालाबी धाडणेचे करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

एशी हाफिसात, गुबगुबीत

Nile
Wed, 09/15/2010 - 12:58 नवीन
एशी हाफिसात, गुबगुबीत खुर्च्यांवर बसुन टोरंटावरुन चोर्‍या करण्यार्‍या लोकांना पाहुन गलबलुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

'चोर्‍या' हा शब्द काळजाला

विंजिनेर
Wed, 09/15/2010 - 13:11 नवीन
'चोर्‍या' हा शब्द काळजाला भिडला. बायदवे, उबंटूची iso टोरंटवरून काय खत्तरनाक स्पिडने डाउनलोड होते माहित्ये काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आमाला काय माहीत, आमच्या कडे

Nile
Wed, 09/15/2010 - 13:17 नवीन
आमाला काय माहीत, आमच्या कडे वरीजनल व्हिस्ता आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

राजकुमार ..

गणेशा
Wed, 09/15/2010 - 12:57 नवीन
तुम्ही छान वर्णन केले आहे. आवडला होता हा पिक्चर. सलिम फेकु मस्त होता.
  • Log in or register to post comments

डालंरा डालंरा डालंरा!!!

प्रभो
Wed, 09/15/2010 - 19:01 नवीन
डालंरा डालंरा डालंरा!!!
  • Log in or register to post comments

मस्त रे.. 'चालता बोलता बाँब'

विसोबा खेचर
Wed, 09/15/2010 - 19:02 नवीन
मस्त रे.. 'चालता बोलता बाँब' हे शब्द आवडले.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

डालरा डालरा डालरा...

मदनबाण
Wed, 09/15/2010 - 20:45 नवीन
मस्त परि़क्षण... :) माझ्याकडे द अग्रेंज आणि हैदराबाद नवाब हे दोन्ही चित्रपट आहेत, पण जास्त द अग्रेंज आवडला. द अंग्रेज खरच खळखळुन हसवणारा चित्रपट आहे... सलीम फेकु त्याच्या स्कुटरला ( बजाजच्या) डिस्क ब्रेक आहेत असे म्हणतो तेव्हा तर हसुन हसुन गाल दुखायला लागले होते माझे !!! ;) पॉयझन बोले तो सेंट को बोलते,मेरे बेडरुम में ७०० किसम की सेंटकी शिशीयां है, मै जब भी दावत मै जाता हू ना एक पुरी सेंट की शिशी डाललेके जाता हूं...:---इति सलिम फेकु. ;) रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे.;) जाता जाता :--- माँ की किरकिरी मेरा टाईम खराब चल राहा रे... इति इस्माईल भाई. ;)
  • Log in or register to post comments

>>रिक्षात बसुन पळुन जाताना

आनंदयात्री
गुरुवार, 09/16/2010 - 11:45 नवीन
>>रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे आणि या बॅग्राउंडला येणारे सलिम फेकुचे वाक्यः(रिक्शावाल्याला उद्देश्युन) "जरा टेप तो लगाओ उस्ताद !!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

पैखाना !!

अर्धवटराव
Wed, 09/15/2010 - 22:29 नवीन
इस्माईल भाई.. वो कोना साफ करो अच्छेसे :)) =)) (नॉन हैद्राबादी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

क्या रे...पच्चीस साल से

धमाल मुलगा
Wed, 09/15/2010 - 22:36 नवीन
क्या रे...पच्चीस साल से चारमिनारपे बैठेला हूं...तुमी लोगां मेरेसे पैखाना साफ करवातें? मां की किरकीरी.. =)) =)) आणि मामाच्या वेंट्रीला ब्याकग्राऊंड "म्माम्मा...म्माम्मा...म्माम्मा.." हैट्ट!
  • Log in or register to post comments

एकदम

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/15/2010 - 22:55 नवीन
हो ते "मामा ... मामा ... मामा" बॅकग्राऊंड हाईट आहे. "हैद्राबाद नवाब"मधे "मामा.. रामा ... " नावाचं भीषण तेलुगु गाणंही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्टोरी चोरलेली आहे.

शानबा५१२
Wed, 09/15/2010 - 22:40 नवीन
आपला कॅमेरा परत मिळवायच्या प्रयत्नात रोचकच्या हातुन इस्माईलभाईचा शर्ट फाटतो आणि सगळी गॅंग तिघांच्या मागे लागते. तिघेही पळुन जाण्यात यशस्वी होतात पण इकडे आपली इज्जत पुर्णपणे मातीत गेल्याचे इस्माईलभाई ठरवुन टाकतो. आणी प्रणय आणि रोचकचा म्हणजे इस्माईल गँगच्या भाषेत 'अंग्रेजांचा' बदला घ्यायचा निश्चय सगळे पक्का करतात. ह्यानंतर चालु होतो तो तो अंग्रेजांचा पत्ता मिळवण्याचा आणि बदला घेण्याचा एकेक विनोदी प्लॅन.
हा पीक्चर (?) कधी आला माहीती नाही,पण 'ईस रात की सुबह नही 'ह्या स्व.मिलन पांडेच्या पिक्चरच्यानंतरचा असावा व म्हणुन त्या पिक्चरवरुन चोरला आहे अस म्हणता येईल.पण ते कथानक विनोदी नव्हते.
  • Log in or register to post comments

छान लिहीले आहे

फारएन्ड
Wed, 09/15/2010 - 23:19 नवीन
मस्त लिहीले आहे परीक्षण. पूर्वी एकदा हा बघितला तेव्हा पूर्ण डोक्यावरून गेला होता. कदाचित हैद्राबादी संदर्भ माहीत नसल्याने असेल. माझ्या काही मित्रांना एवढा का आवडला ते कळाले नव्हते तेव्हा. पण आता पुन्हा एकदा बघायला पाहिजे.
  • Log in or register to post comments

मी अजून पाहिला नाही... पण

अनामिक
Wed, 09/15/2010 - 23:43 नवीन
मी अजून पाहिला नाही... पण उत्सुकता वाढली आहे... आजच बघतो!
  • Log in or register to post comments

सही , इतकी सुंदर कलाकृती कशी

पुष्करिणी
Wed, 09/15/2010 - 23:52 नवीन
सही , इतकी सुंदर कलाकृती कशी काय राहिली पहायची. परिक्षणाबद्दल धन्स
  • Log in or register to post comments

पांचट चित्रपट

आजानुकर्ण
गुरुवार, 09/16/2010 - 09:36 नवीन
टिनपाट चित्रपट आहे. बी श्रेणीचे कथानक व त्याच दर्जाचा अभिनय.
  • Log in or register to post comments

अर्र

आनंदयात्री
गुरुवार, 09/16/2010 - 11:48 नवीन
अर्र तिचायला !! उपक्रमावरचा प्रतिसाद चुकुन इकडे पडला वाटते ;) हघ्याहेवेसांनलगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!!!! आंद्या,

धमाल मुलगा
गुरुवार, 09/16/2010 - 13:40 नवीन
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!!!! आंद्या, लेका स्वाक्षरी टाकायला सुरु कर आता, "येथे सर्व प्रकारच्या विरजणावर चरचरीत फोडणी देऊन मिळेल" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

इस्माईलभाई आणि गँगचा मी आजन्म

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 09/16/2010 - 12:46 नवीन
इस्माईलभाई आणि गँगचा मी आजन्म चाहता राहिन. परा नेहमीप्रमाणे उत्तम चित्रपट ओळख रे...
  • Log in or register to post comments

हा हा हा ..पुर्ण पिख्चरच झकास

सुहास..
गुरुवार, 09/16/2010 - 13:18 नवीन
हा हा हा ..पुर्ण पिख्चरच झकास हाय !!
  • Log in or register to post comments

जबरदस्त चित्रपट आहे हा

Dipankar
गुरुवार, 09/16/2010 - 14:23 नवीन
जबरदस्त चित्रपट आहे हा
  • Log in or register to post comments

इस्माईल भाई, जहांगीर की पूरी

घाटावरचे भट
Fri, 09/17/2010 - 03:33 नवीन
इस्माईल भाई, जहांगीर की पूरी दुकान टूट गई ईस्माईल भाई.... - (सलीम फेकू) भट
  • Log in or register to post comments

क्या याद दिलाई यारो!

चतुरंग
Fri, 09/17/2010 - 05:24 नवीन
क्या समजते रे तुम लोगां अपुनको, दो बार देखा रे, हसहसके पागल बनां देते रे. फिरसे देखनेकू होना रे मूवी! ;) (चारमिनारापे)चतुरंग
  • Log in or register to post comments

झक्कास

नंदन
Fri, 09/17/2010 - 05:43 नवीन
लेख, पराभौ. नुस्ता धूमशान पिक्चर आहे, फुल्टू टैम्पास!
  • Log in or register to post comments

उत्तम चित्रपट परिक्षण .

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/17/2010 - 06:24 नवीन
उत्तम चित्रपट परिक्षण .
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण

प्रचेतस
Fri, 12/09/2011 - 21:09 नवीन
येकदम धमाल चित्रपट. नुकताच खुद्द हैद्राबादेतच मित्राच्या घरी 'द अंग्रेज' पाहिला आणि फिदाच झालो. इस्माईल भाई आणि त्याची गँग फुल्ल मज्जा आणते. शर्ट, बनियन सारखे सारखे फाटणारा इस्माईल, त्याचा वैतागवाणा चेहरा सलिम फेकूची फेकूगिरी झक्कास. हैद्राबादी बोलीचा लहेजा भारीच. अंग्रेजांच्या हापिसमध्ये पैखाना साफ करायचा सीन तर एकदम हहपुवा. हे परीक्षण नजरेतून कसं काय निसटलं होतं कुणास ठावूक. :(
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा