जब्रा रे पर्या. यशोतैशी १००% सहमत.
माझ्या गाढवपणामुळे मी आख्खा सिलेक्टेड चित्रपटांचा फोल्डरच डिलीट केला :(
हाही त्या पैकीच एक.
परवाच रेसिपी लिहिताना याची आठवण झाली. आणि परत डाउनलोड ला टाकलाय :)
मस्त परि़क्षण... :)
माझ्याकडे द अग्रेंज आणि हैदराबाद नवाब हे दोन्ही चित्रपट आहेत, पण जास्त द अग्रेंज आवडला.
द अंग्रेज खरच खळखळुन हसवणारा चित्रपट आहे...
सलीम फेकु त्याच्या स्कुटरला ( बजाजच्या) डिस्क ब्रेक आहेत असे म्हणतो तेव्हा तर हसुन हसुन गाल दुखायला लागले होते माझे !!! ;)
पॉयझन बोले तो सेंट को बोलते,मेरे बेडरुम में ७०० किसम की सेंटकी शिशीयां है, मै जब भी दावत मै जाता हू ना एक पुरी सेंट की शिशी डाललेके जाता हूं...:---इति सलिम फेकु. ;)
रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे.;)
जाता जाता :--- माँ की किरकिरी मेरा टाईम खराब चल राहा रे... इति इस्माईल भाई. ;)
>>रिक्षात बसुन पळुन जाताना इस्माईल भाईच्या तंगडीवर वॉचमन सडकवुन दांडुका मारतो तेव्हा इस्माईल भाई जो काही कळवळुन ओरडतो ते पाहण्या सारखेच आहे
आणि या बॅग्राउंडला येणारे सलिम फेकुचे वाक्यः(रिक्शावाल्याला उद्देश्युन)
"जरा टेप तो लगाओ उस्ताद !!"
आपला कॅमेरा परत मिळवायच्या प्रयत्नात रोचकच्या हातुन इस्माईलभाईचा शर्ट फाटतो आणि सगळी गॅंग तिघांच्या मागे लागते. तिघेही पळुन जाण्यात यशस्वी होतात पण इकडे आपली इज्जत पुर्णपणे मातीत गेल्याचे इस्माईलभाई ठरवुन टाकतो. आणी प्रणय आणि रोचकचा म्हणजे इस्माईल गँगच्या भाषेत 'अंग्रेजांचा' बदला घ्यायचा निश्चय सगळे पक्का करतात. ह्यानंतर चालु होतो तो तो अंग्रेजांचा पत्ता मिळवण्याचा आणि बदला घेण्याचा एकेक विनोदी प्लॅन.
हा पीक्चर (?) कधी आला माहीती नाही,पण 'ईस रात की सुबह नही 'ह्या स्व.मिलन पांडेच्या पिक्चरच्यानंतरचा असावा व म्हणुन त्या पिक्चरवरुन चोरला आहे अस म्हणता येईल.पण ते कथानक विनोदी नव्हते.
मस्त लिहीले आहे परीक्षण. पूर्वी एकदा हा बघितला तेव्हा पूर्ण डोक्यावरून गेला होता. कदाचित हैद्राबादी संदर्भ माहीत नसल्याने असेल. माझ्या काही मित्रांना एवढा का आवडला ते कळाले नव्हते तेव्हा.
पण आता पुन्हा एकदा बघायला पाहिजे.
येकदम धमाल चित्रपट. नुकताच खुद्द हैद्राबादेतच मित्राच्या घरी 'द अंग्रेज' पाहिला आणि फिदाच झालो.
इस्माईल भाई आणि त्याची गँग फुल्ल मज्जा आणते. शर्ट, बनियन सारखे सारखे फाटणारा इस्माईल, त्याचा वैतागवाणा चेहरा सलिम फेकूची फेकूगिरी झक्कास. हैद्राबादी बोलीचा लहेजा भारीच.
अंग्रेजांच्या हापिसमध्ये पैखाना साफ करायचा सीन तर एकदम हहपुवा.
हे परीक्षण नजरेतून कसं काय निसटलं होतं कुणास ठावूक. :(
प्रतिक्रिया
:)
परा, तू चित्रपट परिक्षण मस्त
आ गए तुमारे आवारा दोस्ताँ!
तुफान...
बहुत कामां है यारों, नहीं तो
छान
कुठे मिळेल ही चित्रपट सिडी?
तू-नळी वर ३ भागात उपलब्ध आहे
जब्रा रे पर्या. यशोतैशी १००%
गणपा भौ, टॉरंट आम्हालाबी
एशी हाफिसात, गुबगुबीत
'चोर्या' हा शब्द काळजाला
आमाला काय माहीत, आमच्या कडे
राजकुमार ..
डालंरा डालंरा डालंरा!!!
मस्त रे.. 'चालता बोलता बाँब'
डालरा डालरा डालरा...
>>रिक्षात बसुन पळुन जाताना
पैखाना !!
क्या रे...पच्चीस साल से
एकदम
स्टोरी चोरलेली आहे.
छान लिहीले आहे
मी अजून पाहिला नाही... पण
सही , इतकी सुंदर कलाकृती कशी
पांचट चित्रपट
अर्र
ठ्ठो ठ्ठो ठ्ठो!!!!!! आंद्या,
इस्माईलभाई आणि गँगचा मी आजन्म
हा हा हा ..पुर्ण पिख्चरच झकास
जबरदस्त चित्रपट आहे हा
इस्माईल भाई, जहांगीर की पूरी
क्या याद दिलाई यारो!
झक्कास
उत्तम चित्रपट परिक्षण .
मस्त परीक्षण