लांब ,तजेलदार ,काळेभोर केस हे स्त्री सौंदर्याचे आणखी एक लक्षण आहे. लक्ष वेधणारे असे हे लक्षण. क्षणोक्षणी लक्ष देऊन जपावे लागते , जोपासावे लागते.केसांच्या मुळांनी शोषलेली पोषक द्रव्ये व डोक्याच्या कातडीचे आरोग्य यावर केसांचे सौंदर्य अवलंबून असते.
केसाची मुळे शनी दर्शवतो ,तर दर्शनी केस शुक्राच्या अंमलाखाली येतात.
मेष ही डोक्याची राशी (स्काल्प स्किन दर्शक) तर चंद्र व वृश्चिक रास हे पोषणदर्शक घटक आहेत.
या घटकापैकी कोणता घटक बिघडला आहे हे शोधणे पत्रिकेत फारसे कठीण नसते व एकदा समस्येचे कारण समजले की प्रभावी उपाययोजना करता येते
उदा: राहूमुळे केसात कोंडा होतो. व केस निस्तेज होऊ लागतात ,तर शनी-रवी यांच्या युतीमुळे केसांच्या मुळाशी उष्णता अधिक होऊन केस गळण्याची तक्रार उदभवते.
हर्षलाचे शुक्राशी कुयोग केसांची टोके दुभंगीत करतात, तर नेपच्यूनच्या कुयोगांमुळे केसांमध्ये अधिक घाम साठून राहतो व डोक्याच्या कातडीचे आरोग्य व पर्यायने केसांचे सौंदर्य कालांतराने धोक्यात आणतो.
केसांचा रंग हा गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली येतो व म्हणूनच गुरुच्या अन्य गुणधर्मांचा (स्मरणशक्ती ,तर्कज्ञान )अतिरीक्त वापर प्रदीर्घ काळ चालू राहील्यास केस पांढरे पडू लागतात.
गुरु ग्रह मुळातच दुर्बळ असणे हे ही केस लवकर पांढरे होण्याचे कारण ठरते.
केसांचे सौंदर्य हे सुयोग्य आहार ,निद्रा व निगा यावर संपूर्ण अवलंबून आहे.
शारीरीक तापमानाचे संतुलन .रक्ताभिसरण ,स्वच्छता व मानसिक स्वास्थ्य या सर्वांचा केसांच्या सौंदर्याशी घनिष्ठ संबंध आहे.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने विशिष्ट व्यक्तीचा प्रकृतीधर्म ओळखून उपाय केल्यास विकृती दूर होते.
केस दाट ,काळेभोर व तजेलदार रहावेत ,रसरशीत व जीवनशक्तीने परिपूर्ण व्हावेत यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.
केसांमध्ये कोंडा होणार नाही ,घाम साचून रहाणार नाही यासाठी स्वच्छतेचे उपाय करायला हवेत.
डोक्याच्या भागात रक्ताभिसरण उत्तम तर्हेने होण्यासाठी मानेला व डोक्यावरील काही भागांना प्रेरक मसाज करावा.
डोक्याच्या भागाचे तापमान नियंत्रीत ठेवणे ही आवश्यक आहे .
पावलांना व पाठीच्या कण्याला मसाज करून हे तापमान नियंत्रीत करता येते.
मासिक पाळीच्या आधी तापमान एक ते दोन अंशाने वाढते हे लक्षात घेऊन उपाय करावेत.दिनचर्या आखावी.
प्रोटीन्स हा अन्न घटक केसांच्या आरोग्याला पोषक आहे ,परंतू पत्रिकेत रविच्या (प्रोटीन्सचा कारक )स्थान व राशीवरून कोणत्या स्वरुपात प्रोटीन्स घ्यावीत हे ठरवता येते.
पुढील भागात सुडौल बांध्याचा वविचार करू.
वाचने
15427
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
असणारच पुढील भागाच्या प्रतीक्षेत तू
In reply to पुढील भागाच्या प्रतीक्षेत. by मेघवेडा
ग्रहमान
मनोरंजक ...
शेम २ शेम हीच शंका आली माझ्या
In reply to मनोरंजक ... by छोटा डॉन
डान्याचे केशसंभार विषयक
In reply to मनोरंजक ... by छोटा डॉन
चोता दोनचे तर ठीक आहे.. पण मग
In reply to मनोरंजक ... by छोटा डॉन
मकी आणि डॉन्याच्या केसमधे
In reply to चोता दोनचे तर ठीक आहे.. पण मग by मस्त कलंदर
हा हा.. माझा केशसंभार
In reply to मकी आणि डॉन्याच्या केसमधे by ३_१४ विक्षिप्त अदिती
अच्छा म्हणजे तुझे ग्रहतरी
In reply to हा हा.. माझा केशसंभार by मस्त कलंदर
केस
In reply to मनोरंजक ... by छोटा डॉन
भरघोस अक्षरक्षः विपुल विपुल
केसांमध्ये कोंडा होणार नाही
सहमत आहे
In reply to केसांमध्ये कोंडा होणार नाही by अनामिक
निदान भौतिकशास्त्र आणि
In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
मंगळ आमच्या टेलिस्कोपला दिसत
In reply to निदान भौतिकशास्त्र आणि by अनामिक
गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि
In reply to मंगळ आमच्या टेलिस्कोपला दिसत by ३_१४ विक्षिप्त अदिती
अरे मागच्या वर्षी कोणीतरी
In reply to गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि by अनामिक
ती गणेश चतुर्थी नाय रे....
In reply to गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि by अनामिक
तोड दिया ना, अब पूरा पैसा भरो.
In reply to सहमत आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही पुणेरी का?
In reply to तोड दिया ना, अब पूरा पैसा भरो. by राजेश घासकडवी
न सांगता उधार....
In reply to तुम्ही पुणेरी का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
आक्षेप
In reply to न सांगता उधार.... by राजेश घासकडवी
दिवसाढवळ्या
In reply to आक्षेप by ३_१४ विक्षिप्त अदिती
निषेध, निषेध, निषेध
In reply to दिवसाढवळ्या by राजेश घासकडवी
न सांगता उधार
In reply to निषेध, निषेध, निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
कैच्याकैच!
In reply to न सांगता उधार by राजेश घासकडवी
जाहीर करता येत नाही..
In reply to कैच्याकैच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं मग केस बाय केस रंग आणि
In reply to जाहीर करता येत नाही.. by राजेश घासकडवी
केस(रा) सरा
In reply to बरं मग केस बाय केस रंग आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
बघ, आला ना आळ
In reply to निषेध, निषेध, निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
ते तू उघडपणे सांगितलंस
In reply to बघ, आला ना आळ by पुष्करिणी
प्राध्यापक घैसासांचे हे तद्दन
In reply to ते तू उघडपणे सांगितलंस by ३_१४ विक्षिप्त अदिती
लेख वाचून मला पडलेले प्रश्न
गुरु राहू एका स्थानात असतील
In reply to लेख वाचून मला पडलेले प्रश्न by सूड
ते माहित आहे, पण केसांवर
In reply to गुरु राहू एका स्थानात असतील by शुचि
स्वत:हाचे केस स्वहस्ते उपटले
In reply to ते माहित आहे, पण केसांवर by सूड
हा हा
In reply to स्वत:हाचे केस स्वहस्ते उपटले by शेखर
आरं माज्या द्येवा
>>>>पुढील भागात सुडौल
प्रा. साहेब, लेख तद्दन तकलादू
बेसिक शंका
फसू नका तुम्ही फसू नका ही
भारी हां...
जिंन्हें हरएक धागेपे नाज हैं,
सदस्य क्रमांक ८७३ म्हणजे
In reply to जिंन्हें हरएक धागेपे नाज हैं, by यशोधरा
हॅ हॅ हॅ, हल्लीच काही
In reply to सदस्य क्रमांक ८७३ म्हणजे by अवलिया
हॅ हॅ हॅ काय आहे एकाच्याच
In reply to हॅ हॅ हॅ, हल्लीच काही by यशोधरा
(विषय दिलेला नाही)
In reply to हॅ हॅ हॅ काय आहे एकाच्याच by अवलिया
केस
ग्रहांचा फक्त डोक्याच्या
In reply to केस by विनायक प्रभू
मला तर अस्वलाचे कौतुक वाटते.
माझी रवी रास वृषभ्...चंद्र
ते मॉड्युलनुसार
In reply to माझी रवी रास वृषभ्...चंद्र by विजुभाऊ
हे कोणत्या ग्रहांच्या
गंगावन
मनोरंजक