✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वगताची सांगता.

र
रामदास यांनी
Sun, 05/11/2008 - 23:23  ·  लेख
लेख

Book traversal links for स्वगताची सांगता.

  • ‹ स्वगताच्या सांगतेची सुरुवात.
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10456 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

व
विद्याधर३१ Mon, 05/12/2008 - 11:01 नवीन

अकल्पायुष

अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं. माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल. कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले. आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे. पुढ्च्या लेखासाठी शुभेच्छा.... विद्याधर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 08:30 नवीन

हेच,

छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे. हेच म्हणतो... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्याधर३१
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 05/13/2008 - 15:15 नवीन

छान !!!

छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे. असेच म्हणतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
पिवळा डांबिस Tue, 05/13/2008 - 08:50 नवीन

सुंदर!

आणखी काय बोलणार? "ज्यामुखी निधान, पांडुरंग!"
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 05/13/2008 - 11:16 नवीन

झक्कास

लिहिलय. सगळ्या भावना सहज शब्दात आल्या आहेत. :) फक्त विराम चिन्ह असती तर वाचताना अडखळलो नसतो ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 12:31 नवीन

आईशप्पथ!

रामदास काका, जबरी...मानलं बुवा तुम्हाला. हे स्वगत खर्रोखर अप्रतिम लिहिलय तुम्ही. अथपासून इतिपर्यंत सगळे भाग पुन्हा सलग वाचले आणि झालो ते फक्त आवक् ! अहो, हे जर छापून एखाद्याला वाचायला दिलं आणि सांगितलं की हे एका पुरुषानं लिहिलंय...वेड्यात जमा करेल समोरचा... स्त्रीयांची टिपीकल वागणूक, भावनांचे खेळ, हळवेपणा काय अचुक रेखाटलाय. सर...हॅट्स ऑफ टू यू !!! मागच्या भागातलं
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना..... राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.... मुझे अपनी शरण् में ले लो राम.
हे खास आवडलं. पती-पत्नीमध्ये चालणार्‍या काही चावट गोष्टींचाही उल्लेख अतिशय संयत पध्दतीनं केल्यामुळे कुठेही उथळपणा मुळीच जाणवत नाही..मग तो आय-पील चा उल्लेख असो, किंवा 'हल्ली जागरणं फारशी सोसवत नाहीत" असो.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं
मस्त.... आजी-आजोबा होऊ घातलेलं जोडपं असं परत तरुण झालेलं छान चित्र डोळ्यापुढं आलं आजोबांच्या काळ्यापांढर्‍या मिशीतलं अस्फुट हसु, चष्म्याआडची मिस्किल नजर, आजीचं मनातल्या मनात मोहरुन जाणं, हळूच लाजणं, नव्या नवरीसारखं- कोणि पहात तर नाहीना असं वाटून कावरंबावरं होणं... मजा आ गया..... हा पॉल एर्डमन एकदम 'योगिनी जोगळेकर' पण होऊ शकतो?
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 17:07 नवीन

हा पॉल

हा पॉल एर्डमन एकदम 'योगिनी जोगळेकर' पण होऊ शकतो? ;) ;) वावा.. अगदी असंच वाटलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
प
प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 14:33 नवीन

ट्वीस्ट..

कथानकाचा अनपेक्षित ट्विस्ट अस्वस्थता वाढवणारा. पण शेवट गोऽऽड आणि सर्वकाही गोड. अभिनंदन. तरी पण एक नाही कळले.. ....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला... सुजाथाला दिवस गेलेत. तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला ही सुजाथा कोण? तिला दिवस गेले आहेत म्हणून 'हे' डॉ. साठ्यांना भेटायला का गेले? दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं.... शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा.....माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली. जर सुजाथाला दिवस गेले आहेत तर डॉ. साठ्यांनी दादांना सगळ्या टेस्ट करून घ्यायला, तेही अमेरिकेत जाऊन, कशाकरीता सांगितले?
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 05/13/2008 - 16:00 नवीन

मामींनी केला गोंधळ

मामीनी अर्धवट ऐकलं . सुजाथा म्हणजे सून.तिची भावंड थॅलसिमिक आहेत.म्हणून एंब्रीयॉनीक टेस्ट करण्यासाठी अमेरीकेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
र
रामदास Tue, 05/13/2008 - 16:00 नवीन

मामींनी केला गोंधळ

मामीनी अर्धवट ऐकलं . सुजाथा म्हणजे सून.तिची भावंड थॅलसिमिक आहेत.म्हणून एंब्रीयॉनीक टेस्ट करण्यासाठी अमेरीकेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मनस्वी Tue, 05/13/2008 - 16:07 नवीन

सुंदर

अप्रतिम लिहिलंय. सगळ्याच गोंधळांचा शेवट असाच गोड झाला तर किती छान होईल.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Fri, 05/23/2008 - 13:46 नवीन

छान!!! अगदी

छान!!! अगदी एक एक प्रसन्ग डोल्यासमोर घडल्या सारखा वाटला... अप्रतिम!!!!!!!
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/23/2008 - 16:57 नवीन

छान जमलय

सध्या थोडाच भाग वचलाय. सवडीने पुन्हा प्रतिसाद देइन निवांत.\ आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा