✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सार्वजनिक गणेश उत्सव २०१०

म
मदनबाण यांनी
Sun, 09/12/2010 - 12:02  ·  लेख
लेख

Book traversal links for सार्वजनिक गणेश उत्सव २०१०

  • ‹ वेध गणेश उत्सवाचे... {२}
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8489 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

काल माझ्या कॉलनीतली जितकी पण

अवलिया
Sun, 09/12/2010 - 12:06 नवीन
काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ होती अरे होती का आहेत? आणि कॉलनीतली की कॉलनीत ?? छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक :) घे योग्य वाक्य - काल, मी माझ्या कॉलनीत जितकी गणेश मंडळ आहेत (प्रत्येक सोसायटीत असलेले ) त्यांनी केलेल्या देखाव्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत... :) बाकी फटु मस्त !!
  • Log in or register to post comments

सुधारणा

Nile
Sun, 09/12/2010 - 12:22 नवीन
जितकी गणेश मंडळं
असे असावे बहुतेक. काय नाना? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

या प्रश्नावर मराठीच्या

अवलिया
Sun, 09/12/2010 - 12:27 नवीन
या प्रश्नावर मराठीच्या प्राध्यापकांनी प्रकाश टाकावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

१ चित्र हजार शब्दांच्या तोडीचे

प्रियाली
Tue, 09/14/2010 - 00:14 नवीन
छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक
खरंय! उपाय म्हणून धार्मिक लोकांनी फोटो टिपावेत कारण एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचे असते असे म्हटले जाते. ;) बाकी बाप्पाचे फोटो मस्तच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

नाना भावनाओं को समझो...

मदनबाण
Sun, 09/12/2010 - 12:13 नवीन
नाना भावनाओं को समझो... ;) प्रतिसादा बद्धल धन्स...
  • Log in or register to post comments

मस्त.

चिंतामणी
Sun, 09/12/2010 - 12:34 नवीन
फोटु छान आहेत. पण शिर्शकामुळे वाटले होते की "नेमेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव या विषयावर चर्चा असावी. त्यामुळे पॉपकॉर्नची ऑर्डर दिली होती. पण जाउ देत. रद्द करून टाकतो.
  • Log in or register to post comments

आम्ही इतरांसारखे इथे तिथे न

गणपा
Sun, 09/12/2010 - 14:08 नवीन
आम्ही इतरांसारखे इथे तिथे न बघता केवळ बाप्पाच्या दर्शनात दंग होतो. ;) सगळे फोटु मस्त रे बाणा धान्यवाद.
  • Log in or register to post comments

छान. बाप्पा आमचा आवडता देव

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/12/2010 - 14:10 नवीन
छान. बाप्पा आमचा आवडता देव आहे.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 09/12/2010 - 15:48 नवीन
फोटो "नेटके" आले आहेत!
  • Log in or register to post comments

मस्त रे बाणा...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/12/2010 - 17:11 नवीन
सार्वजनिक गणेशोत्सवातील सजावटीचे, श्री गणेशाचे फोटो अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एका

चित्रा
Mon, 09/13/2010 - 18:13 नवीन
एका कॉलनीत इतके गणपती?! गणपती छानच आहेत. पण वरून दुसरा गणपती फारच आवडला. गणपतीची मूर्ती बैठी आणि छान आहे, सजावटही साधी, आणि सुंदर आहे. मी बक्षीस दिले तर पहिला नंबर या सजावटीला.
  • Log in or register to post comments

अगं हो! आजकाल अगणित मंडळे

रेवती
Mon, 09/13/2010 - 19:58 नवीन
अगं हो! आजकाल अगणित मंडळे झाली आहेत. 'बाल तरूण मंडळ' नावाची तर फारच असतात. प्रत्येकाने 'सुखकर्ता' पासून सुरुवात करून रात्री धडाकेबाज गाण्याने सांगता करायची असते.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

बाणा फोटू छानच

रेवती
Mon, 09/13/2010 - 19:59 नवीन
बाणा फोटू छानच रे! मागल्यावर्षी तू दिवाळीच्या रांगोळ्यांचेही फोटू चढवले होतेस. यावर्षी पुढचे काम म्हणजे दसरा आणि दिवाळीचे फोटू!
  • Log in or register to post comments

सुरेख!! अतिशय प्रसन्न!

प्राजु
Tue, 09/14/2010 - 00:33 नवीन
सुरेख!! अतिशय प्रसन्न!
  • Log in or register to post comments

किती छान फोटो काढलेस.

जयवी
Tue, 09/14/2010 - 00:58 नवीन
किती छान फोटो काढलेस. भारतातले बाप्पा बघून खूप छान वाटलं :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा