वेध गणेश उत्सवाचे...
आज जरा वेळ मिळाल्यावर एका गणेश मूर्ती विकणार्या दुकानात चक्कर टाकुन आलो आणि गणपती बाप्पाचे काही निवडक फोटो टिपले... गणेश उत्सव म्हणजे चैतन्य !!! आता त्याचेच वेध लागले आहेत... :)
कॅमेरा --- निकॉन पी -१००
(हौशी फोटोग्राफर)
मदनबाण.....
लेखनविषय:
वाचने
10970
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
सुंदर
बाणा झ का स !! एकदम प्रसन्न
लै भारी........
मस्त
गणपतीबाप्पा मोरया
पहिली मूर्ती
मोरया!
माझा गोंडु गणुल्या बघुन एकदम
प्रतिसाद देणार्या सर्व
यामूर्ती शाडूमातीच्या होत्या
In reply to यामूर्ती शाडूमातीच्या होत्या by llपुण्याचे पेशवेll
यामूर्ती शाडूमातीच्या होत्या
सुरेख फोटो ....
गणेशोत्सवाचं वातावरण तयार
फोटो आवडले.......
प्रसन्न !