काल माझ्या कॉलनीतली जितकी पण गणेश मंडळ होती
अरे होती का आहेत? आणि कॉलनीतली की कॉलनीत ??
छ्या ! धार्मिक लोकांना "नेटके" कधी लिहिता येईल त्या बाप्पालाच ठाउक :)
घे योग्य वाक्य -
काल, मी माझ्या कॉलनीत जितकी गणेश मंडळ आहेत (प्रत्येक सोसायटीत असलेले ) त्यांनी केलेल्या देखाव्यातले गणपती बाप्पा टिपले आहेत... :)
बाकी फटु मस्त !!
फोटु छान आहेत.
पण शिर्शकामुळे वाटले होते की "नेमेची येतो पावसाळा" या उक्तीप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव या विषयावर चर्चा असावी. त्यामुळे पॉपकॉर्नची ऑर्डर दिली होती.
पण जाउ देत. रद्द करून टाकतो.
एका कॉलनीत इतके गणपती?!
गणपती छानच आहेत. पण वरून दुसरा गणपती फारच आवडला. गणपतीची मूर्ती बैठी आणि छान आहे, सजावटही साधी, आणि सुंदर आहे.
मी बक्षीस दिले तर पहिला नंबर या सजावटीला.
अगं हो! आजकाल अगणित मंडळे झाली आहेत.
'बाल तरूण मंडळ' नावाची तर फारच असतात.
प्रत्येकाने 'सुखकर्ता' पासून सुरुवात करून रात्री धडाकेबाज गाण्याने सांगता करायची असते.;)
प्रतिक्रिया
काल माझ्या कॉलनीतली जितकी पण
सुधारणा
In reply to काल माझ्या कॉलनीतली जितकी पण by अवलिया
या प्रश्नावर मराठीच्या
In reply to सुधारणा by Nile
१ चित्र हजार शब्दांच्या तोडीचे
In reply to काल माझ्या कॉलनीतली जितकी पण by अवलिया
नाना भावनाओं को समझो...
मस्त.
आम्ही इतरांसारखे इथे तिथे न
छान. बाप्पा आमचा आवडता देव
छान
मस्त रे बाणा...!
एका
अगं हो! आजकाल अगणित मंडळे
In reply to एका by चित्रा
बाणा फोटू छानच
सुरेख!! अतिशय प्रसन्न!
किती छान फोटो काढलेस.