✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्टेपनीची गरज

ड
डॉ.श्रीराम दिवटे यांनी
Mon, 09/13/2010 - 16:15  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10180 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

वा वा ! काय अगाध लेखन प्रतिभा

परिकथेतील राजकुमार
Mon, 09/13/2010 - 16:19 नवीन
वा वा ! काय अगाध लेखन प्रतिभा आहे हो :) काही एक क्षण मला 'मचाक' ब्लॉगवर आल्यासारखेच वाटले. असो... पंक्चरवाला
  • Log in or register to post comments

मौज आहे!!

सुनील
Mon, 09/13/2010 - 16:24 नवीन
स्वैंपाकी झाला, पुजारी झाला आता डायवर!!! चालू द्या!!!
  • Log in or register to post comments

क्रिप्टीक

विनायक प्रभू
Mon, 09/13/2010 - 16:26 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

>>>>लेख आवडला प्रभुसरांशी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 09/13/2010 - 18:47 नवीन
>>>>लेख आवडला प्रभुसरांशी सहमत...! :) 'स्टेपनीची गरज' शिर्षकावरुन लेखनातील आशयासंबंधी अपेक्षा वाढल्या होत्या. स्टेपनी कशा कशाला म्हणतात. वगैरे, इत्यादि. असो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

डोक्यावरुन गेलं !!

सूड
Mon, 09/13/2010 - 16:36 नवीन
डोक्यावरुन गेलं !! कदाचित प्रेमत्रिकोण (Love Triangle ) असावा. तीन बिंदू खालीलप्रमाणे. चालक, गाडी, स्टेपनी
  • Log in or register to post comments

हम्म.

ज्ञानेश...
Mon, 09/13/2010 - 16:45 नवीन
टारझणला मिस करतोय.
  • Log in or register to post comments

स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा

विजुभाऊ
Mon, 09/13/2010 - 17:08 नवीन
स्टेपणी ला मुख्य चाकापेक्षा जास्त डेकोरेटेड , हवेशीर ठेवावे लागते. पण नुस्त्या स्टेपनीच्या भरोशावर प्रवास चालू ठेवला तर स्टेपनी पंक्चर झाल्यावर मात्र गाडी पूर्णच खाली बसते. आडरस्त्याला पंक्चरवाला मिळत नाही. त्यातून जॅक तुटलेला असेल तर दुसरी गाडी थांबवून उसना जॅक मागून घ्यावा लागतो ;)
  • Log in or register to post comments

तुमचं आडनाव सिद्ध करायचा चंग बांधलेला आवडला बरं का डॉ.!

चतुरंग
Mon, 09/13/2010 - 18:38 नवीन
(येथे लेखक पंपचर करुन मिळतील)रंगान्ना
  • Log in or register to post comments

हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 08:20 नवीन
हा हा हा.... रंगाकाकांशी सहमत आहे. स्वति घरात नसताना कंडू शमनार्थ रुण्डिरा खावी| ती ही घरात नसताना स्वहस्तेच बुद्ली दाबावी || याचा अर्थ साधारण असा होतो की सुंठ घरात नसेल तर कंडू म्हणजे खोकला थांबवण्यासाठी खडीसाखर खावी. ती ही म्हणजे खडीसाखरही घरात नसेल तर आपल्याच हाताने (बुद्ली) पडजीभ दाबावी. तस्मात डॉ साहेब ** ठेवा सांगण्यासाठी इतक्या शब्दांचा खटाटोप? प्रतिसाद संपादीत केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

निषेध...

राजेश घासकडवी
Tue, 09/14/2010 - 08:34 नवीन
श्री. पेशवे, इथे गाड्या, प्रवास, त्यातल्या अडचणी, ड्रायव्हरांचे प्रश्न असल्या विषयांवर चर्चा चालू असताना तुम्ही जे अश्लीलतेकडे झुकणारे लिहिले आहे त्याचा तीव्र निषेध. बाई ठेवणे, ** राखणे, ** दाबणे हे अवांतर आहे. कृपया सदर विषयावर लिहिता येत नसेल तर किमान चर्चेमध्ये गोंधळ माजवू नये ही विनंती. आता काही जणांना नसतो ड्रायव्हिंगचा अनुभव, किंवा गती नसते, अॅक्सिडेंट वगैरे झालेले असतात. म्हणून आकस धरून असे वाह्यात वर्तन करू नये. संपादक यात लक्ष घालतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

असो. आम्ही आपली पूजा चालू

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 09:19 नवीन
असो. आम्ही आपली पूजा चालू ठेवतो, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

स्टेपनी ...

sagarparadkar
Mon, 09/13/2010 - 19:46 नवीन
धन्य हो डॉक्टरसाहेब ... साष्टांग नमस्कार इथे कसा दर्शवायचा माहीत नाही म्हणून __/\__ एव्ह्ढ्यावरच भागवून घ्या ... कदाचित ___^_/ असा दर्शवता येईल ... >> तर स्टेपनीला मात्र कळून चुकते की आपण दूर झाल्यावर गाडी थंडावलीच म्हणून समजा << हल्लीच्या स्टेपनीला ती स्टेपनी आहे हे कळले तर गाडी नुसतीच थंडावेल की कायमचीच बंद पडेल किंवा कसे .... स्टेपनी वापरण्याचा अनुभव नसल्याने सांगता येणार नाही ...
  • Log in or register to post comments

गाडीला स्टेपनी असणे चांगलेच..

माजगावकर
Mon, 09/13/2010 - 20:30 नवीन
गाडीला स्टेपनी असणे चांगलेच.. गाडीचा वापर जास्त असणार्यांसाठी.. परंतु ती लावायची वेळ न येणे बरं.. अर्थात इतर चार चाकांबरोबर तिचे हवा-पाणी देखील नियमित तपासून घेतो..
  • Log in or register to post comments

है शाब्बास्स! य्ये हुई ना

धमाल मुलगा
Mon, 09/13/2010 - 20:46 नवीन
है शाब्बास्स! य्ये हुई ना ब्बात! डॉक्टरसाहेबांच्या लेखाचं सार्थक झालं असं म्हणेन मी. -धमायक प्रभु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माजगावकर

ह.घ्या.

टिउ
Tue, 09/14/2010 - 02:06 नवीन
माजगावकर, अहो तुमच्याकडे ऑलरेडी चार चाकं असतांना अजुन स्टेपनी कशाला पाहीजे? तुमच्यासारख्या लोकांमुळे स्टेपन्यांचे भाव वाढलेत हल्ली... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माजगावकर

च्यायला

निशदे
Mon, 09/13/2010 - 21:06 नवीन
च्यायला.....ही स्टेपनी होय!!!!!!!
  • Log in or register to post comments

सुरेख श्लेष. त्या वृत्तांची

Pain
Tue, 09/14/2010 - 01:31 नवीन
सुरेख श्लेष. त्या वृत्तांची माहिती विचारणार्‍यास अलंकारही शिकून घ्यायला सांगावे.
  • Log in or register to post comments

ओरिजिनलला पर्याय नाही

शहराजाद
Tue, 09/14/2010 - 01:50 नवीन
स्टोरेजच्या सोयीसाठी स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असण्याची पद्धत आहे. पण गाडी ओढून नेण्याच्या कामी ती मूळ चाकाइतकी स्थिर आणि सुरक्षित कधीच नसते, एवढे लक्षात असूद्या.
  • Log in or register to post comments

वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 09/14/2010 - 02:16 नवीन
वा !! जबरा मुद्दा आहे. अहो पण ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना साधारणता हे माहित असते. आणि म्हणूनच ते स्टेपनी ला मूळ चाक म्हणून नाही वापरत. मूळ चाक ते मूळ चाक आणि स्टेपनी ती स्टेपनी !!! कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! (तलवारी उपसल्या जाण्याची वाट पाहणारा) वि. मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 09:21 नवीन
कमाल म्हणजे इतके प्रतिसाद आले तरी प्रतिवाद कुणीच नाही केला अजून? मिसळपाव वरच्या रणरागिण्या हल्ली इतक्या शांत कशा काय? हर हर, सगळी रया गेली मिपा ची !!! अहो कसं आहे.. चालकानी स्टेप्नी बाळगणे आणि गाडीला स्टेप्नी आहे हे न कळणे जसे असते तसे गाडीनेच स्टेप्नी किंवा पर्यायी स्टँड ठेवणे आणि चालकाला याची खबरबात नसणे हे ही असते म्हणूनही असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

शहराजाद

Pain
Tue, 09/14/2010 - 23:06 नवीन
मी जेव्हा पंक्चर चाक काढून स्टेपनी लावली होती तेव्हा दोन्हीवर लिहिलेला साइझ पाहिला होता. सारखाच होता. मूळ चाकापेक्षा लहान आकार असणे अयोग्य आहे. (कदाचित तुम्ही दुचाकीबद्दल बोलत असाल, मी चारचाकीबद्दल बोलत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

काही गाड्यांची स्टेपनी मूळ

शहराजाद
Wed, 09/15/2010 - 00:01 नवीन
काही गाड्यांची स्टेपनी मूळ चाकापेक्षा लहान असते. ठेवण्याच्या सोयीसाठी हे करतात असे कळले. माझा मुद्दा , मूळ चाकाचीच निगा राखून स्टेपनीची गरजच भासू नये अशी काळजी घेणे इष्ट. यापुढे प्रत्येकाची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत.

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 09/15/2010 - 00:29 नवीन
अमेरिकेत पेन साहेब, अमेरिकेत. भारतात मी छोटी स्टेपनी नाही पाहिली. असेलही, काही खास अनुभव नाही. अमेरिकेत डिकीत (ट्रंक म्हणायचे बरे, डिकी म्हटले की काहीतरी वेगळेच समजतात) सहजपणे बसावे म्हणून स्टेपनी छोटी बनवतात. अशी स्टेपनी असेल तर ५५ मैल प्रती तास या गतीपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवायची नसते. यातून नक्की काय काय अर्थ लोक काढतील ते तो एक श्रीराम जाणे (देव, धागाप्रवर्तक नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

थोडं कल्पनारंजन

राजेश घासकडवी
Tue, 09/14/2010 - 07:54 नवीन
बहुतेक वेळा आपली स्टेपनी आपण कायम गाडीतच बाळगावी अशी सिस्टिम असते. पण हा संसाधनांचा शुद्ध अपव्यय आहे. म्हणून मी नवीन सिस्टिमचा विचार करत होतो. समजा असं केलं तर? स्टेपनी गाडीत बाळगायचीच नाही. गाडी पंक्चर झाली की मेकॅनिकला फोन करायचा, मग तो आपल्याला हवी तशी स्टेपनी आणून देईल. तात्पुरती वापरायची. नंतर मेकॅनिकला परत करायची. कशाला उगाच ती विकत घ्यायची? आणि कायम बाळगून पेट्रोल अधिक खर्च करायचं? मुळात गाडी विकत घेतली त्यात खर्च आहेच. बरं, मेकॅनिकलाही भाडं मिळेल, आणि इतर कस्टमरांना वापरायला देता येईल. थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. तसं म्हटलं तर ती आधी कोणी इतर कस्टमरांनी वापरली आहे म्हणून आपल्याला तरी कुठे फरक पडतो? मग थोड्या स्टेपन्या खूप लोकांना पुरतील, व एकंदरीत समाजाचा स्टेपनी-विषयक खर्च देखील कमी होईल. दर वेळी सेफ्टी जरा चेक करून घ्यावी लागेल, पण मान्यवर गराजनी जर स्टेपन्या पुरवल्या तर तो धोकादेखील कमी होईल. काही लोकांच्या मते सामाजिक वर्दळ सुरळीतपणे चालण्यासाठी अशी सिस्टिम उपयोगी ठरेल. नाहीतर काही लोक चाक पंक्चर झालं आणि स्टेपनी परवडली नाही की दुसऱ्याच्या गाड्यांची चाकं बळजबरीने पळवतात... खरं तर आख्खी गाडीच भाड्याने घेता आली तर? अशीच कल्पना मी आधी देखील मांडली होती. पण अनुमोदनाच्या औष्ठ्यसेवेपलिकडे कोणी काही केलं नाही. ही गाडीसंस्था फार माजली आहे साली.
  • Log in or register to post comments

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. औष्ठ्यसेवा..

llपुण्याचे पेशवेll
Tue, 09/14/2010 - 09:22 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ.. औष्ठ्यसेवा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

>>ही गाडीसंस्था फार माजली आहे

गांधीवादी
Tue, 09/14/2010 - 09:27 नवीन
>>ही गाडीसंस्था फार माजली आहे साली. अशी गाडीला नावे ठेऊ नयेत. आपण वापरतो नं तिला. मग अशी नावे का बरे ठेवायची ? त्रास तर माझी गाडी पण देते, कदाचित तुमच्या गाडी पेक्षा जास्त, खूप खूप आवाज करते, खूप हादरे बसतात. माझा सगळा पगार तिच्यासाठीच संपतो. गाडी नसेल तर कित्ती कित्ती , कशा कशाचे, हाल होतील ते विचार करा. वर्षातून एक-दोन वेळाच स्मूथ चालते. (गाडीला इच्छित स्थळी जायचे असेल तरच ) माझी गाडी स्वस्तात घेतली होती, पण आता मेंटेनन्स खर्चच जास्त होतो. सप्लायर कडे जास्त गाड्या होत्या, आमची गाडी हि पहिलीच मोडेल. त्यामुळे स्वस्तात दिली त्याने. गाडी जुनी देऊन नवीन मिळेल अशी काय योजना आहे काय ?(वाट्टेल तेवढा खर्च करायला तयार आहे) सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.

राजेश घासकडवी
Tue, 09/14/2010 - 10:41 नवीन
अशी गाडीला नावे ठेऊ नयेत.
तुमचा गैरसमज होतोय. नावं गाडीला ठेवलेलीच नाहीत. प्रवासालाही नाहीत (तो प्रवास सुंदर होता...) गाडीच्या लायसेन्सिंगच्या नियमाला नावं ठेवली आहेत. समाजवादी अर्थकारणाच्या विचारसरणीत गाडी ही चैनीची वस्तु समजली गेली - आणि प्रत्येकाला एकच गाडी - तीही मोठ्या मिनतवारीने मिळणार...
सध्या चालवून घेत आहे. पण नावे मात्र ठेवत नाही हा.
हे फारच पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह झालं. स्टेपनीचं बघा जरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गांधीवादी

OK OK असं होय,समजले. थोडा

गांधीवादी
Tue, 09/14/2010 - 11:13 नवीन
OK OK असं होय,समजले. थोडा गोंधळ उडालेला होता. सहमत आहे. >>स्टेपनीचं बघा जरा... गाडी ने कितीही त्रास दिला तरी अजून काय कुठेच पंचर नाही. एकदम शॉल्लीट MRF चे आहेत आमचे टायर्स, त्यामुळे हा सल्ला कामाचा नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

असहमत

नितिन थत्ते
Tue, 09/14/2010 - 10:59 नवीन
सोय हवी पण स्टेपनी सांभाळायला नको हा कोता-चंगळवादी विचार केल्याबद्दल घासकडवी यांचा निषेध. गाडी आणि चाके यांचे गुणोत्तर तसे आहे म्हणून एका गाडीला चार चाके आणि एक स्टेपनी ठेवण्याची पद्धत असावी. गुणोत्तर वेगळे असते तर दोन स्टेपन्याठेवण्याची किंवा घासकडवींच्या मनोराज्याप्रमाणे स्टेपनी भाड्याने मिळण्याची पद्धत आली असती. स्टेपनी ठेवायची नसेल तर आधी चाकांची निर्मिती कमी करावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

साबण

मी_ओंकार
Wed, 09/15/2010 - 09:48 नवीन
थोडी तेलबिल लावून चकाचक केली की झालं. काही स्टेपनींना साबण चोळून ही चकाचक करतात असे ऐकून आहे. - (ऐकीवातला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

त्या ष्टेप्न्या जस्ट इन टाईम

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/15/2010 - 10:43 नवीन
त्या ष्टेप्न्या जस्ट इन टाईम असतात. कायमस्वरूपी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_ओंकार

मोटरसायकल ला स्टेफनी नसते.

वेताळ
Tue, 09/14/2010 - 09:42 नवीन
त्याच्या करीता काही सुचना आहेत का?पुर्वी बजाज स्कुटरला स्टेफनी असायची .आताच्या स्कुटरला स्टेफनी नसते. त्यामुळे खुपच कुचंबणा होते.रस्त्यावर हात हालवत उभे रहावे लागते.
  • Log in or register to post comments

रस्त्यावरच?

नितिन थत्ते
Tue, 09/14/2010 - 10:51 नवीन
रस्त्यावरच?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

स्टेफनी???

मी-सौरभ
Wed, 09/15/2010 - 00:28 नवीन
काय कळ्ळं नाहे ब्बॉ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अहो..

चिगो
Tue, 09/14/2010 - 15:59 नवीन
अवो, ते हात हलवत म्हन्ले... काय्यच्या क्काय..
  • Log in or register to post comments

स्टे फनी लेख !!

सुहास..
Tue, 09/14/2010 - 16:04 नवीन
स्टे फनी लेख !!
  • Log in or register to post comments

पंकचर टायर नाय

नावातकायआहे
Tue, 09/14/2010 - 21:05 नवीन
काय राव .... पंकचर टायर नाय 'टूब' व्हति... आटू 'सिलंट' टूब वापरा... ;-)
  • Log in or register to post comments

ला हौल विलाकुवत!

धमाल मुलगा
Tue, 09/14/2010 - 23:11 नवीन
ला हौल विलाकुवत!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो लाहोर व्हायाकुवेत.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/15/2010 - 10:51 नवीन
हेच म्हणतो लाहोर व्हायाकुवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

एकहाती

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/15/2010 - 10:33 नवीन
काही लोक गाडी 'एकहाती' वापरण्याबाबत आग्रही असतात. त्यामुळे गाडी तंदुरुस्त राहते म्हणे! आम्ही त्यांना विचारतो पंक्चर झाल्यावर कितीही तुम्ही एकहाती वापरली असली तरी स्टेपनी लागतेच. आता मोटरसायकलसारख्या दुचाकीला स्टेपनी लावताच येत नाही. त्यांनी काय करायच? गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंतात. स्टेपनीचा शोध यातुनच लागला असावा.
  • Log in or register to post comments

एकहाती गाडी वापरल्याने

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/15/2010 - 11:18 नवीन
एकहाती गाडी वापरल्याने गाडीचेच नव्हे तर चालकाचेही आरोग्य चांगले राहते. नाहीतर इतर कोणी गाडी नीट नाही वापरली तर गाडी खिळखिळी होऊ शकते त्यामुळे चालकाचेही जजमेंट चुकू शकते ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हा .... हा .... हा .... !

चौथा कोनाडा
गुरुवार, 05/18/2023 - 18:01 नवीन
हा .... हा .... हा .... ! लई भारी ! 😄 😄 😄
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा