परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
प्रतिक्रिया
अठराच्च का हो मिभोकाका? ते
हे हे हे.
अठरा !!! सोळा नाही
या
सुपारी ...
लारा
२००३-२००७ च्या विश्वचषकातली
फू.....
चढली वाटतं?
सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे
दुरुस्ती ...
दुरुस्ती
बरं बरं ...
हॅट लेको
हाहाहाहा
अपमान ...
इंच इंच लढवू
छे छे नाही हो
आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या
मागणी ...
+१
फु ... ( खरे तर "श्शु ऽऽऽ" असे लिहायचे होते, असो )
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना
चालायचंच
अहो मनाला कसलं लागतंय. अंबळ
वाचलं नाहीस का, माझ्या घरी
तासाभरात ५० प्रतिसाद गोळा
काढा धागा काढा
धागा आम्ही काढण्यात काही मजा
च्श्शिंगताव नाझ्ही
चालेल हो काका !! नाहीतर नंतर
हो हो नकोच
चला आता "प "चा "ला" करणारे
पण ...
चोता दोन अरे ते फ्यान होतात
हॅ हॅ हॅ
अस्सं अस्सं..
अरे बाप रे, ते अकाऊंट इकडे
रूजवात ?
अहो त्या मकताई पश्चिम
छी !
छ्या, काय दिवस आल्येत
फास्टेस्ट सेंचुरी
शाहीद आहे काय? मला वाटलं आता
मयतरी
अहो, तो तुमचाच फोटो कशावरून?
हेही खरेच म्हणा
तुम्ही आता घरी जाणार का
बाळांनो, काकांनो, आत्यांनो,
फोटो
Pagination