परा, सहज आणि स्पा ह्यांचे अभिनंदन !
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
प्रतिक्रिया
हा कसला आवाज हे
ए मके, तू गं कधी संशोधक झालीस
अगं अदिती
तू चष्मा काढला होतास का झोप
तू आज रंगरावांना शरण जा! तेही
नको.
हा हा हा... रेवतीतै या स्त्री
वाचतिये!
अभिनंदन
आधीच पाशवी त्यात ज्युस
बोर्डात आलेल्या सर्व
+१
आमचे भाषण ...
हॅहॅहॅ
काय रे?
कसचं कसं !
"टाळ्या आणि दणके"
टाळ्या? म्हण्जे श्रामो, ते
पुण्याला धोका बंगलोरचा
तयारी ...
धन्यवाद
हाहा हा
पाय
आले, आले! मिभोकाकांना माझी
काय उप्योग ?
अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात
नारायणगावाची.. डन !
अदिती, ठरव गं.. मला प्यायची
स्थळः या आमच्या गरीबाच्या
छे:...
हे पहा, यायचं असेल तर या! पण
२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस
नाही गं! पण फुलं बडवल्यावर
+१
बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच
परा..कधी
गल्ली चुकली ...
कानाखाली वाजवू का ?
सहमत ...
ओय्य
टक्केवारी काढायची असते ना!
हितं
याजाचं गणित तर आहेच हो.... पण
>>>>डाण्रावांना दोन टक्के
आता कौलच काढतो, तिच्या...
मेलो ...
:-)
अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते
माय लॉर्ड
मुलीचे
Pagination