परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
वाचने
25679
प्रतिक्रिया
166
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोरडे?
नुसते कोरडे अभिनंदन नको. त्यांना सध्या आहात तिकडून एकेक चिंग ताओ पाठवा.
चालेल
In reply to कोरडे? by प्रदीप
होहाय स्ट्रीट वरून डायरेक्ट पार्सल ! (पत्ता कळवा पराशेठ, सहज, आणि स्पा.)
ओ मिभोकाका
In reply to चालेल by मिसळभोक्ता
ओ मिभोकाका प्रतिसादकर्त्यांसाठी पण काहीतरी हवं !!
परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु
In reply to चालेल by मिसळभोक्ता
परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु समोर, पुणे-३०
स्पा: मुंबई
सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????
नाना = सहजकाका असं तर नव्हे
In reply to परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु by मस्त कलंदर
नाना = सहजकाका असं तर नव्हे ना?
नक्कीच नाही. सहजकाका इतकेही
In reply to नाना = सहजकाका असं तर नव्हे by पुष्करिणी
नक्कीच नाही.
सहजकाका इतकेही काही वाईट नाहीत. शेवटी नाना तो नानाच!!!
हे लिहिताना आज चुचुची लै आठवण आली...
आँ??
In reply to नाना = सहजकाका असं तर नव्हे by पुष्करिणी
आगायायायाया! खरा काय???
खरं म्हणजे...
In reply to आँ?? by असुर
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत, दिसायला देखणे आहेत, त्यांच्या वयाच्या इतर लोकांपेक्षा खूपच तरूण दिसतात..... अर्थातच हे त्यांचे स्वतःचे मत आहे!!!!
आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे, पण नाना उगाच रागावेल म्हणून पुन्हा सांगत नाही!!!!
का का ?
In reply to खरं म्हणजे... by मस्त कलंदर
सहजकाका हे काका म्हणावेत इतके म्हातारे नाहीत,
हे सहजकाकांचेच मत नाही, तर मिभोकाका, बिरुटेप्राडॉकाका, सामंतकाका, काळेकाका, अशा सर्व काकांचे मत आहे.
(आता, नारायणराव बनू नका, म्हणजे झाले. नाहीतर उगाचा "काका, मला वाचवा" म्हणून झाडावर चढायच्या तुम्ही. तिकडे चोता दोन आहे. त्याला चढायला खूप आवडते.)
(आता, नारायणराव बनू नका,
In reply to का का ? by मिसळभोक्ता
नाही हो... मी अगदी छोटूशा झाडावर ऐसपैस बसलेय. आणि ते झाड चोता दोन यांच्या झाडापासून पुरेसे दूर आहे. उगीच पॉपकॉर्न खाताना मध्ये मध्ये जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
बाकी, इतर सगळ्या काकांचे ठीक आहे , पण काळे आणि सामंत आजोबा यांनाही तुम्ही काका बनवून वासरांत घेतलेत हे वाचून डोळे अंमळ पाणावले. आणि हो, सहजकाका किती देखणे आणि तरूण दिसतात हे त्यांचे मत आम्ही खुद्द त्यांच्या तोंडूनच ऐकले असल्याने इतर काका-आजोबांच्या मतास (पक्षी: तुमच्याही) योग्य ठिकाणी मारण्यात आले आहे!!!
अरारारा
In reply to (आता, नारायणराव बनू नका, by मस्त कलंदर
जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
अरारारा.. बाजार उठवला..
दोन्या, तुझ्या जागी मी असतो, तर हे असे काही पाशवी ऐकून नसते घेतले.
असो, मके, तुझा प्रतिसाद "समृद्ध व्हावे असे काही" ह्या क्याटेगरीत टाकण्याची नवीन मालकांना विनंती करतो.
हा हा हा
In reply to अरारारा by मिसळभोक्ता
ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात नक्की कोणता व किती वर्ष जुना ज्युस आहे याचा कौल घेतला पाहीजे खरा!
ह्या क्षणी मकीच्या पुढ्यात
In reply to हा हा हा by सहज
ये तो राजकी बात है सहजजानी!!!! :)
>>>जेल लावलेले कुणाचे गळालेले
In reply to अरारारा by मिसळभोक्ता
>>>जेल लावलेले कुणाचे गळालेले केस मध्ये यायला नकोत!!!
अहो ते त्याने डिझाईन केलेल्या इंजिनात पण येतात म्हणे मध्ये मध्ये!!!
अहाहा.. आज मी धन्य झाले. आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!! (माझे नक्कीच नाही.. स्वतःला बोका समजणार्या पराचे)
हे घे
In reply to >>>जेल लावलेले कुणाचे गळालेले by मस्त कलंदर
आता फ्यान झालात असेही म्हणून टाका म्हणजे डोळे मिटायला बरे!!!
हे घे:
सर्वांना कबूल करण्यात येतेय, की आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय.
(खूष ? आता मीट बघू डोळे.)
+१
In reply to हे घे by मिसळभोक्ता
डोळे मिटायचीच बात असेल तर आपण पण "आज साला आम्ही मकीचा फ्यान झालोय." असे कबुल करतो.
काका तुम्हीसुद्धा???
In reply to +१ by छोटा डॉन
डाण्रावांना एक डोळ्यावर येणार्या केसांतून समोरचं नीट दिसत नाही, पण काका तुम्हालाही दिसलं नाही का, डोळे परा मिटणार आहे!!!
छे:!!! काका, तुमचाही एक फोटू टाकाच इथे.. जरा तुमचाही केशसंभार कितपत लांब आहे पाहून घेत्ये!!! :)
मके, ते काका आहेत. केस उरलेले
In reply to काका तुम्हीसुद्धा??? by मस्त कलंदर
मके, ते काका आहेत. केस उरलेले असतील का आता कपाळावर? नाही म्हणजे आता प्रॉस्पेरिटी वाढण्याची खूण म्हणून केसांनी माघार घ्यायला सुरूवात केली असेल, पण चाळीशीचा चष्मा हरवला असेल.
(ढापणी) अदिती
ह्म्म्म्म
In reply to मके, ते काका आहेत. केस उरलेले by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमचे शीक्रेट उघड केल्याबद्दल चायनीज कोर्टात अदितीआत्यांविरुद्ध दावा टाकावा का ?
ता. क. प्रॉस्पेरिटी आणि गळत्या केसांचा काहीही संबंध नाही. प्रूफ आहे. अगदी आदरणीय प्रूफ आहे. विधान मागे घ्यावे. धन्यवाद.
आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय
In reply to ह्म्म्म्म by मिसळभोक्ता
आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय आहे का नाही याचा विचार करू आणि नंतर डीलिटमंडळाला सांगू!
बाप दाखव नाहीतर ...
हे घे..
In reply to आधी प्रूफ द्या, मग ते आदरणीय by ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रूफ हवे आहे ना ? मग हे घे. ~.. (हा गळलेला केस आहे, हे सांनल, एका कुरलकेशसंभारित काकांचा. हेहीसांनल.)
तुमचं प्रूफ अमान्य आहे.
In reply to हे घे.. by मिसळभोक्ता
तुमचं प्रूफ अमान्य आहे. मगाचाच डॉन्याचा गळलेला केस दाखवून स्वतःचे पांढरे केस लपवण्याचा क्षीण प्रयत्न!!
डॉन्याच्या केसांच्या लांबीला
In reply to तुमचं प्रूफ अमान्य आहे. by ३_१४ विक्षिप्त अदिती
डॉन्याच्या केसांच्या लांबीला अंडरएस्टीमेट केल्याबद्दल डाण्रावांच्या राकोतैंचा अंमळ णिशेढ!!!
मग हे घ्या
In reply to डॉन्याच्या केसांच्या लांबीला by मस्त कलंदर
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हायलाईट करायला विसरू नका..
चावट कुठले.
(खुद के साथ बांता: लांबीला महत्त्व नाही, असे जगातील सर्व पाशवी लोक म्हणत असतात, तरी इथल्या पाशवी लोकांना मात्र (केसांच्या) लांबीविषयी भलतीच उत्सुकता !)
का हो
In reply to मग हे घ्या by मिसळभोक्ता
बारा नाही का वाजले तुमचे?
अस्स आहे काय .. नाना सारख्या
In reply to खरं म्हणजे... by मस्त कलंदर
अस्स आहे काय ..
नाना सारख्या भूता बितांच्या गोष्टी लिहित असतात..इतकच माहिते आहे
नाना असा आहे
In reply to खरं म्हणजे... by मस्त कलंदर
आणि नाना काळा की गोरा हे ही माहित नाही... तो अजून काय काय आहे आणि काय काय नाही याची लांबलचक प्रश्नावली आहे,
नाना थोडा सावळट गोरा आहे, उंची मध्यम , कपडे घालतो ,नाक मध्यम ,डोळे तपकिरी काळे , डोक्यावर विरळ केस , चश्मा आहे पण कधितरी चष्मा काढून ठेवतो. अधूनमधून चिरूट ओढतो , किंवा तंबाखू चघळतो , बोलणे संथ लयीत , हॅ हॅ हॅ करून हसण्याची सवय ,
त्याच्या फोनमधून फक्त प्रभू मास्तर आणि बिका यानाच फोन करता येतो.
हा ईसम बरेचदा ठाण्यात गोखले रस्त्यावर आढळतो.
नानाचे स्थळ किती ठिकाणी
In reply to नाना असा आहे by विजुभाऊ
नानाचे स्थळ किती ठिकाणी सुचवले होते हो विजुभौ?
स्वगतःम्हणुनच नाना, लगीन करणार नाही असे म्हणत असतो की काय?
नाना - फळ -फूल
In reply to परा: निंबाळकर तालमीजवळ, सौंफु by मस्त कलंदर
सहजः एकवेळ नानाचे नांव, गांव, फूल, फळ कळेल.... पण सहजकाका????
"नाना इज अ फूल, आय टेल यू." हे वाक्य गेल्या आठवड्यात कमीत कमी तीनदा ऐकले आहे.
आणि नानाविषयी, हेचि फळ काय मम तपाला, असे नानाचे नाना म्हणतात, असे ऐकिवात आहे.
त्यामुळे भा पो.
मेलो
In reply to नाना - फळ -फूल by मिसळभोक्ता
मेलो. =))
बिअर?
In reply to कोरडे? by प्रदीप
चिंग ताओ - बिअर? शिंताओ की शिंताव नावाची एक अट्टल चिनी बिअर ऐकून आहे.
पऱ्या, आलो रे...;)
तीच
In reply to बिअर? by श्रावण मोडक
त्सिंग-ताओ असे स्पेलिंग, शिंगताव असा मेनलँड मँडरिनमध्ये उच्चार, आणि कँटोनीजमध्ये कदाचित चिंग-ताओ म्हणत असतील.
स्पॉट फिक्सिंग
In reply to कोरडे? by प्रदीप
हा धागा पहिल्या पंचविसात येणार ह्याबद्दल कोणी स्पॉट ग्यांबलिंग करायला तयार आहे का ? १:१०० रेट आहे.
(मझर मजीद)
छ्या ...
In reply to स्पॉट फिक्सिंग by मिसळभोक्ता
आम्ही शाहिन आफ्रिदीला ... हे आपलं शाहिद आफ्रिदीला गोंडस समजत होतो.
आता तुम्हीच फिक्सिंग ?
मिभोकाकांना ह्यापुढे मिपाचे 'रणदीव' संबोधावे असा प्रस्ताव मी मांडतो ;)
- डॉनरत्ने धुमशान
रणदीवः एक पीजे
In reply to छ्या ... by छोटा डॉन
तो कोण रणदीव / समररत्ने / विंटररत्ने आहे, त्याला अनेक इनिशियल्स आहेत, म्हणे. त्याबद्दलः
रणदीव ने सर्वात जास्त इनिशियल असण्याचा अभिमान बाळगू नये. आमच्याकडे त्यापेक्ष्या जास्त इनिशियल असलेला क्रिकेट खेळाडू आहे.
टी एम एम के वाय रैना.
रैनाचे पूर्ण नाव काय, तर म्हणे: "तेरे मेरे मिलन की ये रैना."
आत हसा.
रैनाचे पूर्ण नाव काय, तर
In reply to रणदीवः एक पीजे by मिसळभोक्ता
ठ्ठोssssssssssssss
१:१०० रेट आहे. म्हणजे आमच्या
In reply to स्पॉट फिक्सिंग by मिसळभोक्ता
म्हणजे आमच्या कोणाच्या एका प्रतिसादाला तुमचे १०० प्रतिसाद का कसं?
मी आहे तयार.... पण सध्या
In reply to स्पॉट फिक्सिंग by मिसळभोक्ता
मी आहे तयार.... (हो पण कुणी डिलिट बटण वापरले की झालेच कल्याण)
पण सध्या तुमच्याकडचेच पैसे लावा माझ्या नावाने!!!
चार संपादक
In reply to मी आहे तयार.... पण सध्या by मस्त कलंदर
चार संपादक आपल्या बाजूने आहेत. कुणी डिळीट बटन दाबले, की माझे गंगापूरचे तिकीट आधीच बूक केलेले आहे.
त्यमुळे स्वतःचेच पैसे लावावे, ही विनंती. नाही तर मिपा फाउंडेशन आहेच. (कुणी त्या "योजनेला" पैसे पाठवलेत काय रे ? सॉरी.)
मग ३% कमिशन क्यान्सल का?
In reply to चार संपादक by मिसळभोक्ता
मग ३% कमिशन क्यान्सल का?
भगिनीफंड
In reply to मग ३% कमिशन क्यान्सल का? by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो तो भगिनीफंड होता. त्यावर कमिशन मागता ?
अर्थात, आता तो फंड नक्की कुठल्या "भगिनींसाठी" होता, ह्याविषयी शंका आहेच म्हणा.
छे, मी एवढे प्रतिसाद देऊन
In reply to भगिनीफंड by मिसळभोक्ता
छे, मी एवढे प्रतिसाद देऊन तुमचं नाव रोशन करण्याबद्दल कमिशन मागते आहे!
अर्थात, आता तो फंड नक्की
In reply to भगिनीफंड by मिसळभोक्ता
कोण म्हणते मिभोकाका पाशवी नाहीएत????
होऊन जाऊ द्या आता.. धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड धत्तड
मकुत्सु!!!
सर्वांचे अभिनंदन साला एवढा
In reply to कोरडे? by प्रदीप
सर्वांचे अभिनंदन
साला एवढा मनोरंजक धागा चुकला.
छे, आज काल असा दंगा घालायलाच मिळत नाही.
धागा चुकला
In reply to सर्वांचे अभिनंदन साला एवढा by निखिल देशपांडे
तुम्ही तेव्हा पु. लं. च्या भाषेत "उपदेशपांडे" झाला असाल (संपादक म्हणून)
घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो
In reply to कोरडे? by प्रदीप
घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो आमच्या पर्याला लारा का म्हणत आहेत? लारा दत्ता आणि पर्या यांच्यात सडपातळ (शब्द एकसंध आहे तो तसाच वाचावा) असणे याशिवाय दुसरे काहीच साम्य नाही.
परा सडपातळ आहे????
In reply to घुसखोरीबद्दल क्षमस्व. पण मिभो by llपुण्याचे पेशवेll
परा सडपातळ आहे???? गेल्यावेळेस भेटला तेव्हा तर "देशा"वरच्या संपादक-आनंदयात्री-सहजकाका यांच्यासोबत आकारमानात स्पर्धा करतोय असे म्हणाला रे मला तो..
प्रतिसादांची शंभरी पार
प्रतिसादांची शंभरी पार केल्याबद्दल मिभोकाकांचेही अभिनंदन.
कुणीतरी असे म्हणावे यासाठी हा धागा काढला असेल तर उगीच जास्त वाट पाहायला लागू नये यासाठी त्वरित 'अपेक्षित' प्रतिसाद दिला आहे
+१
In reply to प्रतिसादांची शंभरी पार by मस्त कलंदर
क ड क प्रतिसाद..
फू...
In reply to प्रतिसादांची शंभरी पार by मस्त कलंदर
हा कसला आवाज हे तुमच्यासारख्या संशोधकांना सांगायला नकोच.
हा कसला आवाज हे
In reply to फू... by मिसळभोक्ता
नक्कीच!!!!
तो मनावर न घेण्याइतक्या पाशवी आणि उर्मट आम्ही नक्कीच आहोत!!!
ए मके, तू गं कधी संशोधक झालीस
In reply to हा कसला आवाज हे by मस्त कलंदर
ए मके, तू गं कधी संशोधक झालीस गं? मला नाही बोल्लीस ते!
बाकी तुझ्या झाडावर थोडी जागा ठेव गं माझ्यासाठी, मी आलेच आणखी एक पॉपकॉर्नचा पुडा घेऊन!
आणि काय म्हणे सहजकाका देखणे आहेत? तू चष्मा काढला होतास का झोप कमी झाली होती तुझी??
अगं अदिती
In reply to ए मके, तू गं कधी संशोधक झालीस by ३_१४ विक्षिप्त अदिती
सहजकाकांचं आडनाव देखणे असेल, त्यामुळे समजुतीचा घोटाळा झाला असणार! ;)
चतुरंग
तू चष्मा काढला होतास का झोप
In reply to ए मके, तू गं कधी संशोधक झालीस by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही गं.. हे त्यांचे स्वतःचे मत आहे म्हणून सांगितले ना!!! ते केस आधी बांध बघू नीट... सगळ्यांना वाईट सवयी लागल्या आहेत. आणि तेव्हा मी टक्क जागी होते.. आता बॅकग्राउंडला काहीतरी आवाज येत होता.. त्यामुळे मला नीट ऐकूच आले नव्हते आधी.. तो गं तो आवाज.. मी रेकॉर्ड करून व्यनि केलेला...
आता मात्र लै मार खाणार आहे मी.. कुठल्या काकांना शरण जाऊ???? :(
तू आज रंगरावांना शरण जा! तेही
In reply to तू चष्मा काढला होतास का झोप by मस्त कलंदर
तू आज रंगरावांना शरण जा! तेही सहजकाकांना 'देखणे' म्हणताहेत आणि रेकॉर्ड केलेल्या आवाजात त्यांचा काही हातही नाहीये.
माझे केस ना? व्यवस्थित बांधून घेतले आहेत आणि मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
नको.
In reply to तू आज रंगरावांना शरण जा! तेही by ३_१४ विक्षिप्त अदिती
तू आज रंगरावांना शरण जा!
नको. रंगरावांना कुणी पाशवी व्यक्ती शरण गेल्याचे रेवतीआत्यांना आवडणार नाही.
हा हा हा... रेवतीतै या स्त्री
In reply to नको. by मिसळभोक्ता
हा हा हा... रेवतीतै या स्त्री या न्यायाने त्याही पाशवीच की हो...
आता तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ते स्पष्ट करा... रेवतीआत्या पाशवी नाहीत की त्या रंगाकाकांना शरण जात नाहीत... ;)
(आता सगळे मिळून मारतील मला.. पळाssssssss)
वाचतिये!
In reply to हा हा हा... रेवतीतै या स्त्री by मस्त कलंदर
वाचतिये! ;)
अभिनंदन
In reply to तू आज रंगरावांना शरण जा! तेही by ३_१४ विक्षिप्त अदिती
>मगच मिभोकाकांना टॉप २५ मधे पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.
पाशवी शक्तींमुळेच मिभोंना हे शक्य झाले. २० जणांनी मिळून हा धागा टोप २५ मधे आणला. नेहमीचे ही & ही मिपाकर (पक्षी: परा, नाना वगैरे वगैरे) नसुनही हे शक्य झाले याचाच अर्थ पाशवी शक्तींचा प्रभाव. आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली! ही म्हण मिपाच्या समृद्ध भांडारात यायला प्रत्यवाय नसावा.
मिभोकाकांचे अभिनंदन!
आधीच पाशवी त्यात ज्युस
In reply to अभिनंदन by सहज
आधीच पाशवी त्यात ज्युस प्यायली!
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग! हसणं थांबत नाहिये माझं!
बोर्डात आलेल्या सर्व
बोर्डात आलेल्या सर्व गुणीजनांचे हार्दिक अभिनंदन ...बंगलोर, बिजिंगवर लक्ष ठेवता ठेवता मिपा बोर्डावर पण डोळ्यात तेल घालून सतत लक्ष ठेवणार्या मिभोंचेही अभिनंदन.
+१
In reply to बोर्डात आलेल्या सर्व by पुष्करिणी
+१
बोर्डात आलेली व्यक्तीच बोर्डात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करताना पाहून गळॅ दाटूण आला, डॉळॅ पाणावले.
लाराकथेतील पराकुमार यांचे उत्तुंग अभिनंदन. आपल्या पुढील लेखनाससुद्धा भरभरुन प्रतिसाद लाभो ही इश्वरचरणी प्रार्थना!
सहजकाकांचे जोरदार अभिनंदन. उसाच्या देशात असा मान मिळवल्याबद्दल ऑफशोअर वरील तमाम मिपाकरांचा ऊर दाटून आला असेल याची खात्री!
जर परा हे लारा असतील सहजकाकांना 'व्हिव रिचर्ड्स'अशी पदवी मिळावी ही विनंती!
स्पा यानी एक लेखनाचा एक नवा आयाम खुला करुन दिला आणि त्याद्वारे पदार्पणातच दैदीप्यमान सेन्च्युरी ठोकल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
या सगळ्या सांख्यिकीबद्दल मिभोकाकांचे वैयक्तिक आभार! सार्वजनिक आभाराचे लिखाण करण्यासाठी जागा राखून ठेवत आहे.
--असुर
आमचे भाषण ...
स्वगत मोड :
च्यायला, गेला काय आमचा पहिला नंबर.
खर्याचा जमाना नाही राहिला आजकाल, पब्लिक कायबी धागे काढते आणि लोक त्याला टाळ्या वाजवतात...
काय ३०० चे कौतुक करायचे ? पराचे स्वतःचे प्रतिसादच ५० असतील, शिवाय नान्या आणि पुप्याची बेरीज पण ८० च्या खाली नाही.
तसे बरेच अवांतर प्रतिसादही आहेत, लोकांना पण नुस्ता दिखावा लागतो.
क्वालिटी बघा लेको क्वालिटी, छ्या, साला आपला मुडच गेला एकदम ....
मिभोकाकांना प्रतिसाद देणे आता बंद करतो, फुडच्या वेळी झाडावरच जाऊन बसतो. लगेच धागा काढायची काय गरज होती का ? च्यायला आपल्या कंपुतल्या माणसाला संभाळुन घ्यायचे राहिले बाजुला, जाऊ दे, आपला मुडच गेला साला !
जाहिर मोड :
पराचा पहिला नंबर आला ह्यात आम्हाला आनंदच आहे, 'इतिहासाचे पुनर्लेखन' ह्यासारख्या धाग्याने पहिला नंबर गाठणे हे मिपासाठी भुषणास्पद बाब आहे. मी तर म्हणेन की ह्या धाग्यामुळे त्या गुणवत्ता यादीचा सन्मानच झाला.
मी गुणवत्ता अशासाठी म्हणतो आहे की प्रतिसादांच्या संख्येपेक्षा मला त्यातला कन्टेन्ट अधिक भावला, एक ऐतिहासिक काम झाले व अशा धाग्याचा प्रवर्तक असणार्या पराचा उचित सन्मान करण्याचे औचित्य दाखवणार्या मिभोकाकांचेही मी शतशः आभार मानतो.
धन्य ते मिपा ... धन्य तो परा आणि धन्य ते मिभोकाका !!!
- ( दुटप्पी ) छोटा डॉन
हॅहॅहॅ
In reply to आमचे भाषण ... by छोटा डॉन
अगदी पुलंच मी आणि माझा शत्रु पक्ष आठवल ब्वॉ!
काय रे?
In reply to आमचे भाषण ... by छोटा डॉन
काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?
कसचं कसं !
In reply to काय रे? by श्रावण मोडक
>>काय रे? टाळ्या? हा टोला भलत्याच जागी आला की काय?
ह्या बाबीवर आम्ही "टाळ्या आणि दणके" ह्या शेप्रेट लेखाद्वारे भाष्य करु ;)
आज काही आमची मनस्थिती ठीक नाही, तुर्तास रजा घेतो :)
"टाळ्या आणि दणके"
In reply to कसचं कसं ! by छोटा डॉन
टाळ्यांच्या संदर्भात, दणके? :) त्याविषयी लिहितात? ते देतात ना फक्त? पण लिही. लिही. वाट पाहतोय.
ता. क. (म्हणजेच नंतर सुचलेलं) : प्रतिसादातील दणके याविषयी लिहिताना मिभोकाकांचंच व्यक्तिचित्र व्हायचं. तसं नको करू. व्यक्तिचित्र हा एक कॉपीरायटेड प्रकार आहे!
टाळ्या? म्हण्जे श्रामो, ते
In reply to "टाळ्या आणि दणके" by श्रावण मोडक
टाळ्या?
म्हण्जे श्रामो, ते "एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है" ते काय हो??
(स्पष्टलाडू) अदिती
पुण्याला धोका बंगलोरचा
In reply to आमचे भाषण ... by छोटा डॉन
वा बंगलोरला असणारा धोका, म्हणजेच,चोता दोन, आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर !
भविष्य उज्ज्वल आहे.
तयारी ...
In reply to पुण्याला धोका बंगलोरचा by मिसळभोक्ता
>>आता पुण्याला पूर्ण तयारीनिशी पुणेकर बनून जातोय तर !
तयारी चालु आहे ...
सध्या पुण्यातल्या 'घराच्या वाढत्या किमती, घरमालकांची वाढती मग्रुरी आणि मस्तवालपणा' आदी विदाचे संकलन चालु आहे.
सकाळीच फेसबुकावरुन मदतीचे आश्वासन आले आहे, लेट्स सी काय होते ते.
फक्त आता पुण्यात आमचा 'थातुरमातुर करुन गंडवण्याचा धंदा' चालतो की नाही इतकीच काळजी आहे, कारण तिकडे सगळेच तसे, मग आम्हाला कोण विचारणार ? ;)
- ( धावपळीतला ) छोटा डॉन
धन्यवाद
मिभो यांच्याकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकायला मिळणे ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. आज विरझणाऐवजी त्यांनी आम्हाला फ्रोजन योगर्ट (मराठीत दह्याचे आईस्क्रीम) दिले आहे त्याकरता मी त्यांचा आभारी आहे.
बाकी मसंस्थळावर प्रतिसादांचा खरा लुफ्त जर चित्रीत करायचा झाला तो काहीसा असा दिसेल. एन्जॉय!
हाहा हा
In reply to धन्यवाद by सहज
:D, :D
पाय
In reply to धन्यवाद by सहज
पाय-फाईट म्हटले, की आम्हाला ३_१४ का कोण जाणे आठवतात.
आले, आले! मिभोकाकांना माझी
In reply to पाय by मिसळभोक्ता
आले, आले! मिभोकाकांना माझी आठवण झालेली पाहून डोळ्यात पाणी आलं, एकदम अलका कुबल ष्टाईल! ते पुसतपुसत प्रतिसाद द्यायला अंमळ उशीरच झाला!!
काय उप्योग ?
In reply to आले, आले! मिभोकाकांना माझी by ३_१४ विक्षिप्त अदिती
येवढ्या उशीराने येऊन काय उप्योग ?
भाशान तर कवाच संपले, आता घ्या सतरंज्या उचलायला ...
अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात
In reply to काय उप्योग ? by छोटा डॉन
अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात वेळ गेला ... फुलं बडवून झाल्यावर मगच वेळ मिळतो ना कीबोर्ड बडवायला! मिभोकाका पळाले का काय?
ओ मिभोकाका, पहिल्या धारेची नारायणगावाची वाईन आहे हो माझ्याकडे!!
नारायणगावाची.. डन !
In reply to अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
तारीख : १९ सप्टेंबर २०१०.
स्थळः तुम्ही ठरवा.
अधिक माहितीसाठी : केशवसुमारांना भेटा.
अदिती, ठरव गं.. मला प्यायची
In reply to नारायणगावाची.. डन ! by मिसळभोक्ता
अदिती, ठरव गं.. मला प्यायची नसली तरी प्यायलेल्यांची विमाने उडालेली पाहायला आवडेल!!!
स्थळः या आमच्या गरीबाच्या
In reply to अदिती, ठरव गं.. मला प्यायची by मस्त कलंदर
स्थळः या आमच्या गरीबाच्या होस्टेलात कधीतरी!
-- अदितीयात्री
अधिक माहितीसाठी बिकाकांना व्यनी करा.
छे:...
In reply to स्थळः या आमच्या गरीबाच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमचा १ बीएचके नाही.....
त्यामुळे तुमच्या आमंत्रणास पुढे काही लिहिले नाही.. लागले लग्गेच हायलाईट करून वाचायला!!!!
हे पहा, यायचं असेल तर या! पण
In reply to छे:... by मस्त कलंदर
हे पहा, यायचं असेल तर या! पण तरीही, आमच्याकडे "प्यार्टी" नसणारे!!
२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस
In reply to अहो, अंमळ शुचिर्भूत होण्यात by ३_१४ विक्षिप्त अदिती
२१ मिनिटांच फारच मनावर घेतलस की काय ?
नाही गं! पण फुलं बडवल्यावर
In reply to २१ मिनिटांच फारच मनावर घेतलस by पुष्करिणी
नाही गं! पण फुलं बडवल्यावर तशीच आले असते कीबोर्ड बडवायला तर धाग्यालाही घाम लागला असता! ;-)
+१
In reply to धन्यवाद by सहज
सहमत सहमत सहमत.
आज आम्ही धन्य झालो. आमचा आनंद आम्ही आज सदाशीव पेठेत बालुशाही (शाहीन न्हवे) वाटून व्यक्त करणार.
बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
बालुशाही (शाहीन न्हवे) ऐकताच तोंडाला पाणी सुटले. लाळ गळायला लागली आहे.
परा..कधी
परा..कधी बसायचे?
......................................

गल्ली चुकली ...
In reply to परा..कधी by अविनाशकुलकर्णी
काय ?
१२ वर्षाची जुनी शिवास रिगल ?
मिभोकाका मारतील बरं का, कमीत कमी १६ वर्षे जुनी आणा नायतर तुम्ही कटाप ह्या खेळातुन ;)
- ( १२ चा ) छोटा डॉन
कानाखाली वाजवू का ?
In reply to गल्ली चुकली ... by छोटा डॉन
अठरा !!!
सोळा नाही !!
सहमत ...
In reply to कानाखाली वाजवू का ? by मिसळभोक्ता
सहमत आहे, कानाखाली वाजवण्याला नव्हे तर वर्षांच्या हिशेबाचा.
पण आम्ही गणितात पहिल्यापासुन कच्चे असल्याने काहीतरे थातुरमातुर कारणे सांगुन असेच दुसर्याला गंडवत असतो.
बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो ;)
( पळा, आता खातोय मार ... )
- छोटा डॉन
ओय्य
In reply to सहमत ... by छोटा डॉन
यासाठी गणीत पक्कं असावं लागतं. टक्केवारी काढायची असते ना! माहिती घ्या थोडी कोणा माहितगारांकडून.
टक्केवारी काढायची असते ना!
In reply to ओय्य by श्रावण मोडक
तुम्हाला मिळाली तर मलाही द्या.. मलाही दोन टक्के ट्यार्पीचं गणित अजून समजलं नाहीए. ;)
हितं
In reply to टक्केवारी काढायची असते ना! by मस्त कलंदर
हितं ट्यार्पीचा न्हवं, याजाचा इषय चाललाय बाई! आनी आमी काय याजावर पैसं द्येत नाय. ते डान्रावांनाच इचारा! ;)
याजाचं गणित तर आहेच हो.... पण
In reply to हितं by श्रावण मोडक
याजाचं गणित तर आहेच हो.... पण डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली. तुम्ही रिकामटेकडे नसल्याने तुमचा अभ्यास पूर्ण झालेला नाही.. तेव्हा, मोठे व्हा!!
>>>>डाण्रावांना दोन टक्के
In reply to याजाचं गणित तर आहेच हो.... पण by मस्त कलंदर
>>>>डाण्रावांना दोन टक्के ट्यार्पीचा विसर पडू नये म्हणून अंमळ तीही आठवण करून दिली.
अरे हो, या ट्यार्पी वरुन आठवण झाली. मीपाचा ट्यार्पी केवळ आमच्यामुळेच वाढतो असे समजणारे, असे धागे आणि भलते प्रतिसाद पाहून आफ्रिकेतील जंगलात मोठमोठ्या झाडांना धडका मारत असतील. :)
छ्या, काय धागे आणि काय प्रतिसाद. कुठे गेलं रं आपलं डिलीटमंडळ !
-दिलीप बिरुटे
आता कौलच काढतो, तिच्या...
In reply to सहमत ... by छोटा डॉन
बाकी ही चुक कशी झाली ह्याचे सविस्तर स्पष्टीकरण हवे असल्यास ते अत्यंत सुंदर भाषेत उपलब्ध करुन दिले जाईल असे आश्वासन देतो
आश्वासक डॉनरावांचे भवितव्य बंगलोरलाच उज्ज्वल आहे, त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.
मेलो ...
In reply to आता कौलच काढतो, तिच्या... by मिसळभोक्ता
>>त्यांनी पुण्याला जावे / जाऊ नये असा कौल काढतो, आता.
इन दॅट केस "आंतरजालीय आत्महत्या करावी वाटते ..." असा चिंतनात्मक धागा काढतो लगेच ;)
हा हा म्हणता म्हणता ५-५० प्रतिसाद घेईन.
- छोटा डॉन
:-)
In reply to मेलो ... by छोटा डॉन
मग ५१ व्या प्रतिसादात कोणीतरी विचारेल की अरे चोता तु तर जीवनाचा खरा अर्थ समजुन दिला होतास, आता एकदम आत्महत्येची वेळ कशी आली?
मग मिभो काहीतरी उपप्रतिसाद देतीलच! मग पुन्हा डिट्टेल धागा काढायचे वचन वायदे आझम देतील.
अशी प्रोसीजर आहे बर का!
अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते
In reply to :-) by सहज
अहो मग 'छोटा डॉन यांचे खाते का उडवले' हा धागा कोणी आणि कसा काढायचा त्याबद्दलही मार्गदर्शन करावे ही विनंती!
माय लॉर्ड
In reply to मेलो ... by छोटा डॉन
इन दॅट' केस' हा पॉईंट नोट करावा..
केशवसुमार
मुलीचे
In reply to सहमत ... by छोटा डॉन
वय कमीतकमी अठरा अहे.. हे विसरू नको म्हणजे झाले.. बंगळूरुचा गाशा गुंडाळून पुण्याला येणामागचे छुपे कारण आम्हाला माहिती आहे.. म्हणून हा 'सावधान'तेचा इशारा..
(सुचक)केशवसुमार
अठराच्च का हो मिभोकाका? ते
In reply to कानाखाली वाजवू का ? by मिसळभोक्ता
अठराच्च का हो मिभोकाका? ते काय संमतीवय आहे काय??
हे हे हे.
In reply to अठराच्च का हो मिभोकाका? ते by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी बरोबर..
१८ ला आमची संमती आहे.
त्यामुळे हे संमतीदर्शक वय मानावे.
अठरा !!! सोळा नाही
In reply to कानाखाली वाजवू का ? by मिसळभोक्ता
अठरा !!!
सोळा नाही !!
अष्टादशेपेक्षा षोडशेत जास्त मजा असते असं ऐकलं आहे. अनुभव नाही बॉ.
या
या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय? :)
सुपारी ...
In reply to या by श्रावण मोडक
>>या धाग्याबद्दल अभिनंदन करणारा धागा तयार करावा काय?
ह्या धाग्याचे अभिनंदन करण्याइतके प्रतिसाद यावेत अशी सुपारी निघाली होती काय ?
असल्यास काय रेटने गेली ?
असो, तुर्तास श्रामोंना अनुमोदन देतो. :)
लारा
>>परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे
यातील 'लारा' या शब्दाबाबत अधिक खुलासा आवश्यक. उगाच नसत्या शंका यायला नको. ;)
२००३-२००७ च्या विश्वचषकातली
In reply to लारा by नितिन थत्ते
२००३-२००७ च्या विश्वचषकातली एक सूत्रसंचालिका आठवली! :D
अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे!
फू.....
In reply to २००३-२००७ च्या विश्वचषकातली by मेघवेडा
अवांतर : ती म्हणे केळं आडवं खात असे!
अरे भाड्यांनो, नीट पिऊ द्या रे.
साली ६५ यूएस डॉलरची बाटली आहे, ड्यूटी-फ्रीत घेतली तरी !
चढली वाटतं?
In reply to फू..... by मिसळभोक्ता
चढली वाटतं? :P
सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे
सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे आल्यामुळे आम्हाला प्रतिसाद लिहावा लागतोय.
अनुक्रमे सहज,परा,स्पा यांचे अभिनंदन...! :)
अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...!
-दिलीप बिरुटे
दुरुस्ती ...
In reply to सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>अवांतर : खरा धोका विदर्भाकडून असा एक धागा कोणीतरी काढा रे...!
:)
एक अल्पशी दुरुस्ती सुचवतो.
"मराठवाड्याला धोका विदर्भाचा" असा धागा काढा अशी सुचना करतो ( म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे ) ;)
दुरुस्ती
In reply to दुरुस्ती ... by छोटा डॉन
म्हणजे आम्ही प. महाराष्ट्रीय मज्जा बघायला मोकळे
'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे.
बरं बरं ...
In reply to दुरुस्ती by मिसळभोक्ता
>>'आम्ही "नीतिशून्य" प. महाराष्ट्रीय' असे हवे.
बरं बरं.
आम्ही प. महाराष्ट्रीय मिभोकाकांसमोर 'इंचा इंचाने माघार घेत आहोत' असे कबुल करतो ;)
- छोटा डॉन
हॅट लेको
In reply to बरं बरं ... by छोटा डॉन
अमेरीकेने जरा दबाव आणला की भारतीय नेते कच खाणार हे काही नवे नाही.
हाहाहाहा
In reply to हॅट लेको by सहज
हाहाहाहा... हे नावाचेच डॉन निघाले... ;)
अपमान ...
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
हा व्यनीखरडहृदयसम्राट सहजकाका ह्यांनी (सर्वो)हुच्च छोटा डॉनचा केलेला अपमान समजावा का ?
तसे असल्यास आंतरजालीय श्रामो पवारांना होणारा आनंद अनपेक्षित नाही
इंच इंच लढवू
In reply to बरं बरं ... by छोटा डॉन
इंचा इंचाने माघार घेत आहोत'
ह्म्म.. काळेकाकांचा धागा फारसा मागे नाही. (सध्या क्रमांक पाच.) चोता दोन ला सदर धाग्याचा मुद्दाम उलेख करून तिथले प्रतिसाद वाढवावे, आणि पर्याला इंगा दाखवावा, असे वाटत असल्यास नवल नाही.
पण काहीही म्हणा. "इंचा इंचाने माघार" हे विज्युअलाईज करणे म्हणजे जरा पॉर्नोग्राफिक वाटते. नाही का ?
छे छे नाही हो
In reply to इंच इंच लढवू by मिसळभोक्ता
आणि कोणाला वाटले तरी तूर्तास लायसन्स आहे ना, पूर्ण १८ वर्षे (जुनी शिवास)
आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या
In reply to सहजराव यांचे नाव टॉप २५ मधे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली???
मागणी ...
In reply to आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या by मस्त कलंदर
>>आमच्या पश्चिम महाराष्ट्राच्या परा आणि सहजकाकांना विदर्भाची भीती कसली???
ऑ ?
पुण्याचा परा पश्चिम महाराष्ट्राचा कसा झाला ?
पुणेकरांना पुण्याशिवाय इतर काही अस्तित्वात आहे हे मान्य आहे का ?
तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत :)
+१
In reply to मागणी ... by छोटा डॉन
तसे असल्यास त्वरित बिजींग, बेंगलोर आणि बे-एरियासह 'संयुक्त महाराष्ट्र' व्हावा अशी आग्रही मागणी आम्ही करत आहोत
सहमत आहे.
(आता खुद्द संपादकशिरोमणी चोता दोन ह्यांनी पराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या मिभोकाकाचा धागा ३१५ पार नेण्याची प्रतिज्ञाच केली आहे, तर आम्ही कोण नाही म्हणणार ? शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.)
फु ... ( खरे तर "श्शु ऽऽऽ" असे लिहायचे होते, असो )
In reply to +१ by मिसळभोक्ता
>>शत्रूचा शत्रू हा आपला दोस्त ह्या नेताजीप्रणित न्यायाने आम्हाला चोता दोनने दोस्त केलेले पाहून आनंद झाला.)
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही ;)
मग असे का का काका ?
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना
In reply to फु ... ( खरे तर "श्शु ऽऽऽ" असे लिहायचे होते, असो ) by छोटा डॉन
ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना की तुम्ही माझ्या खोड्या काढायच्या नाहीत आणि मी तुमच्या काढणार नाही
पुणे कराराच्या प. म्हाराष्ट्रीय नकला पाहून काहीच णवीण वाटले नाही.
चालायचंच
In reply to ओ मिभोकाका, आपले ठरले आहे ना by llपुण्याचे पेशवेll
चालायचंच हो पेशवे! तुम्ही नका मनाला लावून घेऊ!
(आपलं ठरल्याप्रमाणे मी तुमची खोडी काढलेली नाही याची कृपया नोंद घेणे!)
अहो मनाला कसलं लागतंय. अंबळ
In reply to चालायचंच by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो मनाला कसलं लागतंय. अंबळ गम्मत वाटली इतकेच. :)
(कंसाची नोंद घेतली आहे)
वाचलं नाहीस का, माझ्या घरी
In reply to मागणी ... by छोटा डॉन
वाचलं नाहीस का, माझ्या घरी माझी बिघडलेली भेंडी न खाणारी म्हैस ही खरंतर सांगलीहून भेट म्हणून आली होती. आणि तिच्या शिंगांत "आमच्या घरी नातू आल्याने आता कोणत्याही जनावराची गरज नाही" अशी चिठ्ठी अडकवली होती!!!!
छे:, दहावेळा पराची खव लिहून आण अशी शिक्षा द्यायला हवी तुला!!!! ढ कुठचा!!!
तासाभरात ५० प्रतिसाद गोळा
तासाभरात ५० प्रतिसाद गोळा करणारा धागा म्हणून अभिनंदन होणार आता बहुतेक !!
काढा धागा काढा
In reply to तासाभरात ५० प्रतिसाद गोळा by सूड
साली काढणारे देवरुखकर साहेब, अभिनंदनपर धाग्याचे अभिनंदन करण्याचा धागा काढण्याचा उत्कृष्ट विचार केल्या बदल अभिनंदन करण्याचा धागा आम्ही काढायच्या आधी तुम्हीच काढा.
धागा आम्ही काढण्यात काही मजा
In reply to काढा धागा काढा by मिसळभोक्ता
धागा आम्ही काढण्यात काही मजा नाही, मिपावरील जुन्याजाणत्या लोकांना हा मान मिळावा.
सध्या तरी आम्ही प्रतिसादच देऊ म्हणतोय.
च्श्शिंगताव नाझ्ही
In reply to धागा आम्ही काढण्यात काही मजा by सूड
नो च्श्शिशिंगताव फॉर यू.
चालेल हो काका !! नाहीतर नंतर
In reply to च्श्शिंगताव नाझ्ही by मिसळभोक्ता
चालेल हो काका !!
नाहीतर नंतर कोणत्या तरी धाग्यात, काय पण म्हणा राव या धाग्यात काकांनी कुणाला शिंगताव ऑफर नाय केली असा रिप्लाय येईल. किंवा कुणीतरी निव्वळ डोळे मिटण्यासाठी शिंगताव मागेल. त्यामुळे नकोच. शिंगताव वर तुम्ही ताव मारा.
हो हो नकोच
In reply to चालेल हो काका !! नाहीतर नंतर by सूड
चिनी मालावर बंदी घालायचे धोरण मिपावर एकदा स्वीकारले म्हणजे स्वीकारले. नो शिंगताव ऑन मिपा.
चला आता "प "चा "ला" करणारे
चला आता "प "चा "ला" करणारे (परा चा लारा) म्हणून मिभोकाकांची इतिहासात नोंद होणार तर!
पण ...
पण काय पण म्हणा राव, आख्ख्या धाग्यात मिभोकाका कुणाचेच 'फॅन' झाले नाहीत ह्याचे फार वाईट वाटले.
चोता दोन अरे ते फ्यान होतात
In reply to पण ... by छोटा डॉन
चोता दोन अरे ते फ्यान होतात फॅन नाही.
हॅ हॅ हॅ
In reply to पण ... by छोटा डॉन
जरा इतरत्र बघा. साला कॉपीरायटेड व्यक्तिचित्रात (श्रेयः श्रामो, अव्हेरः मी) लावलेल्या फोटोचा फ्यान झाल्यापासून हे सगळे संकेतस्थळ वगैरे झूट वाटते.
साला, तिकडे फोरास रोडवर गणेशोत्सवात सदा सर्वदा म्हणायला बोलवावे ह्या आशेत आहोत सध्या ;-)
(बाकी, बीजिंग्मध्ये एक महिला क्यान्सरग्रस्त आहे, तिला वाचवायला पैसे मागतोय. आणि बंगलोरच्या बोलबच्चनांचा पराभव करणारी बीजिंगमधली कंपनी, आहे. त्यात गुंतवणुकीची गरज आहे. महिन्याभरात तीन टक्के. पैसे पाठवताय ना डॉनराव ? वाटल्यास अकाउंटनंबर पाठवतो.)
अस्सं अस्सं..
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
रूजवात घातली की कळवा मग!!!
अरे बाप रे, ते अकाऊंट इकडे
In reply to अस्सं अस्सं.. by मस्त कलंदर
अरे बाप रे, ते अकाऊंट इकडे आलंय का काय?
रूजवात ?
In reply to अस्सं अस्सं.. by मस्त कलंदर
ह्म्म्म्म.. असो.
पाशवी, कुठल्या !
(योग्य ठिकाणी स्वल्पविराम घालावा, असे नानाचा उपदेश पाळतो आहे.)
अहो त्या मकताई पश्चिम
In reply to रूजवात ? by मिसळभोक्ता
अहो त्या मकताई पश्चिम महाराष्ट्राच्या आहेत. पुन्हा अभ्यास कमी पडू देऊन 'कुठच्या' असं विचारू नका!
छी !
In reply to अहो त्या मकताई पश्चिम by ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो त्या मकताई पश्चिम महाराष्ट्राच्या आहेत.
खरे की काय ?
मग आम्ही उगाच संमती का देतो आहोत त्यांना ?
सावधकेल्याबद्दल धन्यवाद, ताई !
(ता. क. काकांच्या ताई = आत्या. यापुढे अदितीताईंना आत्या असे संबोधावे, ही नम्र विनंती. नाहीतरी त्या सगळ्या काकांना "मयतरि देनार क?" असे विचारतच असतात.)
(ता. ता. क. "तुमने इतना मारा. हमने एकच मारा. पर शॉल्लेट मारा न?)
छ्या, काय दिवस आल्येत
In reply to छी ! by मिसळभोक्ता
छ्या, काय दिवस आल्येत माझ्यावर ... जॉन अब्राहम सोडून या काका लोकांना "मयत री देनार का?" विचारावं लागतंय!
आणि मी कोणत्या काकांची ताई आहे हो, काका?
मग काय उगाच "खपले, वारले, मेले" खरड टाकली का काय?*
* इच्छुकांनी मिभोकाकांची खव पहावी.
फास्टेस्ट सेंचुरी
फास्टेस्ट सेंचुरीबद्दल मिभोंना शाहीन अफ्रिदी म्हणावं का? अर्रर्रर्र, ते शाहीन लिहिलं का चुकून, मला शाहीद अफ्रिदी म्हणायचं होतं.
शाहीद आहे काय? मला वाटलं आता
In reply to फास्टेस्ट सेंचुरी by राजेश घासकडवी
शाहीद आहे काय? मला वाटलं आता तरी मिभोकाकांचा फोटू बघायला मिळेल!
मयतरी
In reply to शाहीद आहे काय? मला वाटलं आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
मयतरी आहे. फोटू बघितला आहे. तरी देखील हा प्रश्न विचारने हे पाशवीपनाचे लक्षन आहे.
(भुभुत्सु)
अहो, तो तुमचाच फोटो कशावरून?
In reply to मयतरी by मिसळभोक्ता
अहो, तो तुमचाच फोटो कशावरून? लोकं आपले किंवा कुटुंबियांचे फोटो म्हणून फिल्मस्टार्सचे फोटो लावतात!!
पण तरीही मला फोटो दिसला, इतरांना कुठे दिसला? तुमच्या आगामी व्यक्तीचित्रात परिपूर्णता कशी येणार??
हेही खरेच म्हणा
In reply to अहो, तो तुमचाच फोटो कशावरून? by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुमच्या आगामी व्यक्तीचित्रात परिपूर्णता कशी येणार??
हेही खरेच म्हणा.
हल्ली सगळी कॉपीरायटेड व्यक्तिचित्रे ही आत्मव्यक्तिचरित्रेच असतात.
बाळांनो, काकांनो, आत्यांनो, मला जाऊद्याना घरी आता वाजले की बारा, असे म्हणतो...
बाकी तुमचे चालूद्या. १:१०० चा रेट विसरू नका.
तुम्ही आता घरी जाणार का
In reply to हेही खरेच म्हणा by मिसळभोक्ता
तुम्ही आता घरी जाणार का झोपायला जाणार? घरी जायचं तर झोपेचे नक्की बारा वाजतील!!
बाळांनो, काकांनो, आत्यांनो,
In reply to हेही खरेच म्हणा by मिसळभोक्ता
मला काकांनी बाळ म्हटलं असं मी समजून घेते!!!!
फोटो
In reply to शाहीद आहे काय? मला वाटलं आता by ३_१४ विक्षिप्त अदिती
फोटो म्हटल्यावर एकदम होंडा सिटी मध्ये बसून चुम्माचाटी करणारे मिभो डोळ्यासमोर आले.