कुणीसं म्हटलं आहे, " फडतूस चित्रपट हुच्च समीक्षणवजा लेखाची जननी आहे"! हे कुणीसं वगैरे नाही, मीच म्हटलं आहे.
आज एकदम प्रत्यय आला! उत्तम लिखाण!! हे लोकं असेल फालतू पिच्चर बनवत राहोत आणि आम्हा लोकांना हुच्च परीक्षणं वाचायला मिळोत.
खरंतर च्यानेल सर्फ करताना एकदा हा फक्त शेवटचा सीन पाहिला होता. तेव्हा एवढी हसले होते की या पिच्चरचं नाव शोधत होते, पण मिळालं नाही. आज कायसंसं म्हणतात ना, एक वर्तुळ पूर्ण झालं! ;-)
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
सलमान खान चा 'द वाँटेड'
अफलातुन विनोदी...आणि कम्माल्लीचा फड्तूस....
पाहिला नसशील तर मिळवून पहा.
बाकी तुषा कपूर या प्राण्याला पिक्चर मध्ये का घेतात देव जाणे.
त्याचा तो so called भयंकर विनोदी पिक्चर ज्यात तो मुक्या-बहिर्याचा रोल करतो....त्यावरही लोक का हस्तात तेच जाणे..
मला तर जाम irritate करतो...
तो एक आणि अक्षय कुमारही...फालतू कॉमेडी...तेच तेच रीपीटेड कॉमेडी...
काहिही पाहतात लोक आज्काल यार!
देव आनंदच्या मिस्टर प्राईम मिनिस्टरचे परीक्षण लिहायला हरकत नाही असे वाटले...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मी हा सिनेमा पाहण्याच्या भानगडीत पडलो नाही !!
>> या लोकांपैकी काहींनी आपल्याला गुलाब जामुन म्हणणे तर काहींनी दुसर्याला आपला किस घेउ देण्याबद्दल पैज लावणे हा जणू आपला बहुमानच आहे असे भाव चेहर्यावर घेऊन ग्रेसी हे सर्व बघत आहे.
वाक्य आवडलं :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
ड्रेस तर चुकूनही स्वत:ला शोभणारे घालायचे नाहीत असा नियम सगळ्यांनी पाळलेला आहे. मिलिटरी वेषात तुषार ८-९ वीतील नुकत्याच NCC मधे जाऊ लागलेल्या मुलांसारखा दिसतो. ग्रेसी ला ग्रीसी सिंग म्हणता येईल एवढा तिचा तेलकट मेक अप आहे. एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.
>>>> अतिशय हुच्च.... मला तर हा सिनेमा बघावासा वाटायला लागलाय!!!
-एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.
-बहुधा 'हर माल पाच रुपिया' ची आख्खी गाडी विकत घेउन मांडलेली दिसते.
-पण एकदा whoop केल्यावर तुषार कपूर बहुधा बाजूला स्वत:ची कंबर धरून उभा असेल म्हणून उरलेले दोन whoop हे अॅक्शन रिप्ले दाखवलेत
- हे सर्व खरेच होते का पिक्चर मधे लोकांना स्वप्नात गाणे दिसते तसे पाहताना मला स्वप्नात हे गाणे दिसले? जाउ दे.
आज पासून तुम्ही लिहिलेली चित्रपट परिक्षण हापिसात बसून वाचनार नाही, अवघड होता अहो हसु दाबुन बसणं...
बेक्कार हसलो ! अनेक दिवसांनी आलेलं हे पिक्चरचा पार-एन्ड करुन टाकणारं परीक्षण अगदी ट्रिपल पावर रिन सारखंच लखलखतं ! क्लास.
म्हणजे धागा जुनाच आहे, पण नव्याने वर आला. असो. हरकत नाही.
मागच्या महिन्यात सलून मधे दाढी करायला बसलो होतो तेव्हा कुठल्यातरी चॅनलला हा पिक्चर लागला होता. तोच तो गुलाब जामूनवाला सिन तेव्हा बघितला. आत्ता तुमचे सर्व लेखन वाचायला घेतले तर पहिल्याच लेखात त्या महान पिक्चरचे नाव कळाले :=)
भारीच आहे परीक्षण. पंचेस तर शॉल्लीट एकदम.
प्रतिक्रिया
हा चित्रपट
+१ हेच
खुसखुशीत!
कुणीसं
आजुन एक फड्तूस पिक्चर सुचवू का?
खूप हसले.. भारी!!!
उच्चोत्तम लेख...
हे वाचून
हाहाहाहा
बरं झालं
परिक्षण
ड्रेस तर चुकूनही स्वत:ला
धमाल....
अगदी अगदी!
हाहाहा भारी आहे.
-एका शॉट मधे तुषार चा शर्ट
बेक्कार हसलो ! अनेक दिवसांनी
हा हा..मस्तच!
आयला...
मागच्या महिन्यात सलून मधे