✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शर्त - The Challenge

फ
फारएन्ड यांनी
Tue, 03/31/2009 - 12:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8440 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

हा चित्रपट

चिरोटा
Tue, 03/31/2009 - 12:46 नवीन
बघणे म्हणजे एक Challenge च म्हणायचा!!
  • Log in or register to post comments

+१ हेच

दशानन
Tue, 03/31/2009 - 13:25 नवीन
+१ हेच म्हणतो. पण चित्रपट तुषार चा आहे हे माहीत असून देखील तुम्ही पुर्ण चित्रपट बघितलात, तुमच्या हिमतीला माझा सलाम ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

खुसखुशीत!

यशोधरा
Tue, 03/31/2009 - 13:38 नवीन
खुसखुशीत! मस्त जमलेय! =))
  • Log in or register to post comments

कुणीसं

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/31/2009 - 13:59 नवीन
कुणीसं म्हटलं आहे, " फडतूस चित्रपट हुच्च समीक्षणवजा लेखाची जननी आहे"! हे कुणीसं वगैरे नाही, मीच म्हटलं आहे. आज एकदम प्रत्यय आला! उत्तम लिखाण!! हे लोकं असेल फालतू पिच्चर बनवत राहोत आणि आम्हा लोकांना हुच्च परीक्षणं वाचायला मिळोत. खरंतर च्यानेल सर्फ करताना एकदा हा फक्त शेवटचा सीन पाहिला होता. तेव्हा एवढी हसले होते की या पिच्चरचं नाव शोधत होते, पण मिळालं नाही. आज कायसंसं म्हणतात ना, एक वर्तुळ पूर्ण झालं! ;-) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

आजुन एक फड्तूस पिक्चर सुचवू का?

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 09/01/2010 - 16:54 नवीन
सलमान खान चा 'द वाँटेड' अफलातुन विनोदी...आणि कम्माल्लीचा फड्तूस.... पाहिला नसशील तर मिळवून पहा. बाकी तुषा कपूर या प्राण्याला पिक्चर मध्ये का घेतात देव जाणे. त्याचा तो so called भयंकर विनोदी पिक्चर ज्यात तो मुक्या-बहिर्‍याचा रोल करतो....त्यावरही लोक का हस्तात तेच जाणे.. मला तर जाम irritate करतो... तो एक आणि अक्षय कुमारही...फालतू कॉमेडी...तेच तेच रीपीटेड कॉमेडी... काहिही पाहतात लोक आज्काल यार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप हसले.. भारी!!!

सुवर्णा
Tue, 03/31/2009 - 16:29 नवीन
=)) =)) सुवर्णा http://www.suvarnam.blogspot.com/
  • Log in or register to post comments

उच्चोत्तम लेख...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 03/31/2009 - 16:42 नवीन
शर्त - The Challenge कोणीही लावली तरी बघणार नाही!!! सुहास.. भले-बुरे जे घडुन गेले || विसरून जाऊ सारे क्षणभर || जरा विसावु या वळणावर || या वळणावर ||
  • Log in or register to post comments

हे वाचून

भडकमकर मास्तर
Tue, 03/31/2009 - 17:09 नवीन
देव आनंदच्या मिस्टर प्राईम मिनिस्टरचे परीक्षण लिहायला हरकत नाही असे वाटले... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

क्रान्ति
Wed, 04/01/2009 - 19:31 नवीन
=)) =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

बरं झालं

संदीप चित्रे
Wed, 04/01/2009 - 19:51 नवीन
मी हा सिनेमा पाहण्याच्या भानगडीत पडलो नाही !! >> या लोकांपैकी काहींनी आपल्याला गुलाब जामुन म्हणणे तर काहींनी दुसर्‍याला आपला किस घेउ देण्याबद्दल पैज लावणे हा जणू आपला बहुमानच आहे असे भाव चेहर्‍यावर घेऊन ग्रेसी हे सर्व बघत आहे. वाक्य आवडलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

परिक्षण

शितल
Wed, 04/01/2009 - 20:02 नवीन
=)) परिक्षण भन्नाट लिहिले आहे हसुन हसुन दमले. :) तो तुषार कपुरला तर पैसे मुव्ही साईन करण्यासाठी देण्या ऐवजी घरी बस बाबा ह्या साठी दिले पाहिजेत.
  • Log in or register to post comments

ड्रेस तर चुकूनही स्वत:ला

सविता
Wed, 09/01/2010 - 16:46 नवीन
ड्रेस तर चुकूनही स्वत:ला शोभणारे घालायचे नाहीत असा नियम सगळ्यांनी पाळलेला आहे. मिलिटरी वेषात तुषार ८-९ वीतील नुकत्याच NCC मधे जाऊ लागलेल्या मुलांसारखा दिसतो. ग्रेसी ला ग्रीसी सिंग म्हणता येईल एवढा तिचा तेलकट मेक अप आहे. एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो. >>>> अतिशय हुच्च.... मला तर हा सिनेमा बघावासा वाटायला लागलाय!!!
  • Log in or register to post comments

धमाल....

राजेश घासकडवी
Wed, 09/01/2010 - 20:41 नवीन
त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो.
हे हुच्चच!
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

चतुरंग
Wed, 09/01/2010 - 22:24 नवीन
हे वाक्य वाचून मी खाली पडायच्या बेतात होतो खुर्चीवरुन!! =)) फारएन्ड तुमचं निरीक्षण अफलातून आहे आणि उपमा इतक्या फिट्ट असतात की बस, त्वाडा जवाब नै!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हाहाहा भारी आहे.

Pain
गुरुवार, 09/02/2010 - 05:41 नवीन
हाहाहा भारी आहे.
  • Log in or register to post comments

-एका शॉट मधे तुषार चा शर्ट

शित्रेउमेश
Fri, 07/07/2017 - 11:15 नवीन
-एका शॉट मधे तुषार चा शर्ट अर्धा जांभळा व अर्धा निळा दिसतो. त्यामुळे तो एका बाजूने आम टिकिया व दुसर्‍या बाजूने ट्रिपल पॉवर रिन ने धुतल्यासारखा वाटतो. -बहुधा 'हर माल पाच रुपिया' ची आख्खी गाडी विकत घेउन मांडलेली दिसते. -पण एकदा whoop केल्यावर तुषार कपूर बहुधा बाजूला स्वत:ची कंबर धरून उभा असेल म्हणून उरलेले दोन whoop हे अ‍ॅक्शन रिप्ले दाखवलेत - हे सर्व खरेच होते का पिक्चर मधे लोकांना स्वप्नात गाणे दिसते तसे पाहताना मला स्वप्नात हे गाणे दिसले? जाउ दे. आज पासून तुम्ही लिहिलेली चित्रपट परिक्षण हापिसात बसून वाचनार नाही, अवघड होता अहो हसु दाबुन बसणं...
  • Log in or register to post comments

बेक्कार हसलो ! अनेक दिवसांनी

वेल्लाभट
Fri, 07/07/2017 - 13:18 नवीन
बेक्कार हसलो ! अनेक दिवसांनी आलेलं हे पिक्चरचा पार-एन्ड करुन टाकणारं परीक्षण अगदी ट्रिपल पावर रिन सारखंच लखलखतं ! क्लास. म्हणजे धागा जुनाच आहे, पण नव्याने वर आला. असो. हरकत नाही.
  • Log in or register to post comments

हा हा..मस्तच!

रुपी
Sat, 07/08/2017 - 06:36 नवीन
हा हा..मस्तच! हा सिनेमा मी पाहिलाय.. तेव्हा 'आन - मेन अ‍ॅट वर्क' नावाचा सिनेमासुद्धा पाहिला होता. :))
  • Log in or register to post comments

आयला...

मुक्त विहारि
Sat, 07/08/2017 - 07:37 नवीन
ह्या मानाने आमचा "महान" बराच बरा होता. असो,
  • Log in or register to post comments

मागच्या महिन्यात सलून मधे

रंगीला रतन
Mon, 12/13/2021 - 15:35 नवीन
मागच्या महिन्यात सलून मधे दाढी करायला बसलो होतो तेव्हा कुठल्यातरी चॅनलला हा पिक्चर लागला होता. तोच तो गुलाब जामूनवाला सिन तेव्हा बघितला. आत्ता तुमचे सर्व लेखन वाचायला घेतले तर पहिल्याच लेखात त्या महान पिक्चरचे नाव कळाले :=) भारीच आहे परीक्षण. पंचेस तर शॉल्लीट एकदम.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा