✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मेड इन चायना-एक समिक्षण

र
रम्या यांनी
Mon, 03/30/2009 - 15:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2342 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

बरी वेळेत

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/30/2009 - 15:58 नवीन
बरी वेळेत वॉर्निंग दिलीत! फार जास्त अपेक्षा न ठेवताच (पाहिला तर) हा चित्रपट पाहीन. एक सांगू, फडतूस चित्रपट हुच्च समीक्षणवजा लेखाची जननी आहे, पण तुम्ही हा चित्रपट अंमळ वाया घालवलात. काही विनोद मात्र आवडले (ह.घ्या हे वे. सां. न ल.) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
  • Log in or register to post comments

तरी बरं

रम्या
Mon, 03/30/2009 - 17:04 नवीन
तरी बरं भारतमाता मध्ये पाहिला हा सिनेमा. फक्त ५० रु. चं नुकसान झालं! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हम्म..

प्राजु
Mon, 03/30/2009 - 20:17 नवीन
बघायला हरकत नसेल.. तर बघू. बाकी आपलं परिक्षण मात्र आवडलं. वॉर्न केलंत ते बरं झालं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आवडले.

फारएन्ड
Tue, 03/31/2009 - 05:31 नवीन
आवडले परीक्षण. बरीच जाहिरात झाली आहे याची. एवढा भारी नसला तरी एकदा पाहायला हरकत नाही असे हे वाचून वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा