हे खेळ संचिताचे .....! ग — गंगाधर मुटे, Sun, 08/29/2010 - 14:40 प्रतिक्रिया द्या 2306 वाचन 💬 प्रतिसाद (10) घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर प्राजु Sun, 08/29/2010 - 18:22 नवीन घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला सुरेख!! हंबरूनी वासराने हंबरावे ते शुचि Sun, 08/29/2010 - 19:33 नवीन हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला मुक्त शब्द बरा बसेल का इथे? धन्यवाद. गंगाधर मुटे Mon, 08/30/2010 - 09:33 नवीन बदल करतोय. मस्त.. प्रत्येक शेर आवडला ऋषिकेश Mon, 08/30/2010 - 09:36 नवीन मस्त.. प्रत्येक शेर आवडला छान कविता.. विसोबा खेचर Mon, 08/30/2010 - 18:20 नवीन छान कविता.. मस्त.............. प्रीत-मोहर Mon, 08/30/2010 - 22:23 नवीन मस्त.............. मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे अनामिक Wed, 09/01/2010 - 01:52 नवीन मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे नाव नसल्याने आजकाल कविता वाचनातच येत नाहित. कविता खूप आवडली! सुस्तावलेला श्वास विशेष आवडला बेसनलाडू Wed, 09/01/2010 - 01:58 नवीन गझल वेगळ्याच ढंगाची आहे. (सुस्त)बेसनलाडू हंबरूनी वासराने हंबरावे ते मदनबाण Wed, 09/01/2010 - 08:35 नवीन हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा... संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा विसोबा खेचर गुरुवार, 09/02/2010 - 10:24 नवीन संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.
घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर प्राजु Sun, 08/29/2010 - 18:22 नवीन घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला सुरेख!!
हंबरूनी वासराने हंबरावे ते शुचि Sun, 08/29/2010 - 19:33 नवीन हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला मुक्त शब्द बरा बसेल का इथे?
मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे अनामिक Wed, 09/01/2010 - 01:52 नवीन मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे नाव नसल्याने आजकाल कविता वाचनातच येत नाहित. कविता खूप आवडली!
सुस्तावलेला श्वास विशेष आवडला बेसनलाडू Wed, 09/01/2010 - 01:58 नवीन गझल वेगळ्याच ढंगाची आहे. (सुस्त)बेसनलाडू
हंबरूनी वासराने हंबरावे ते मदनबाण Wed, 09/01/2010 - 08:35 नवीन हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा...
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा विसोबा खेचर गुरुवार, 09/02/2010 - 10:24 नवीन संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.
घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर
हंबरूनी वासराने हंबरावे ते
धन्यवाद.
मस्त.. प्रत्येक शेर आवडला
छान कविता..
मस्त..............
मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे
सुस्तावलेला श्वास विशेष आवडला
हंबरूनी वासराने हंबरावे ते
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा