✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे खेळ संचिताचे .....!

ग — गंगाधर मुटे, Sun, 08/29/2010 - 14:40

प्रतिक्रिया द्या
2306 वाचन

💬 प्रतिसाद (10)

घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर

प्राजु
Sun, 08/29/2010 - 18:22 नवीन
घेतले ओठात होते, सप्तकाचे सूर मी साद ती बेसूर गेली, नाद ही मंदावला सुरेख!!
  • Log in or register to post comments

हंबरूनी वासराने हंबरावे ते

शुचि
Sun, 08/29/2010 - 19:33 नवीन
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मुक्त पान्हा चोरला मुक्त शब्द बरा बसेल का इथे?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

गंगाधर मुटे
Mon, 08/30/2010 - 09:33 नवीन
बदल करतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मस्त.. प्रत्येक शेर आवडला

ऋषिकेश
Mon, 08/30/2010 - 09:36 नवीन
मस्त.. प्रत्येक शेर आवडला
  • Log in or register to post comments

छान कविता..

विसोबा खेचर
Mon, 08/30/2010 - 18:20 नवीन
छान कविता..
  • Log in or register to post comments

मस्त..............

प्रीत-मोहर
Mon, 08/30/2010 - 22:23 नवीन
मस्त..............
  • Log in or register to post comments

मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे

अनामिक
Wed, 09/01/2010 - 01:52 नवीन
मुखपृष्ठावर कविते पुढे कविचे नाव नसल्याने आजकाल कविता वाचनातच येत नाहित. कविता खूप आवडली!
  • Log in or register to post comments

सुस्तावलेला श्वास विशेष आवडला

बेसनलाडू
Wed, 09/01/2010 - 01:58 नवीन
गझल वेगळ्याच ढंगाची आहे. (सुस्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

हंबरूनी वासराने हंबरावे ते

मदनबाण
Wed, 09/01/2010 - 08:35 नवीन
हंबरूनी वासराने हंबरावे ते किती आज गायीने पुन्हा तो मस्त पान्हा चोरला सुंदर... पाठराखा का मिळेना, का मिळेना सोबती एकलाची झुंजतांना, श्वासही सुस्तावला वा...
  • Log in or register to post comments

संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा

विसोबा खेचर
गुरुवार, 09/02/2010 - 10:24 नवीन
संचिताचे खेळ न्यारे, पायवाटा रोखती चालता मी अभय रस्ता, काळही भारावला
सुंदर.! देवप्रिया वृत्ताबद्दल काही माहितीपर लिहावे ही विनंती.. तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा