टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वाचने
215133
प्रतिक्रिया
474
मिसळपाव
प्रतिक्रिया
या दुटप्पी वागणुकीवर कांहींच टिप्पणी नाहीं?
In reply to BBC वरचा हा लेख वाचनात आला by सुधीर काळे
विषवल्ली
इंदिराजींनाही आणीबाणी फार काळ पचली नाहीं
In reply to विषवल्ली by सुनील
>>आज कधी कधी आमची काही नेते,
बरोबर
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
अपवाद
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
भाषणस्वातंत्र्य व लेखनस्वातंत्र्य मर्यादितच आहे
In reply to अपवाद by सुनील
नितिन थत्ते
In reply to >>आज कधी कधी आमची काही नेते, by नितिन थत्ते
सहा
In reply to नितिन थत्ते by Pain
चुकीच्या दुरुस्ती ऐवजी चुकीची घोडचूक होते!
In reply to सहा by नितिन थत्ते
सुधीर काळे
In reply to चुकीच्या दुरुस्ती ऐवजी चुकीची घोडचूक होते! by सुधीर काळे
मत न देण्याबद्दल मत न देणार्यांना टीकेचे लक्ष नाहीं करायचे?
In reply to सुधीर काळे by Pain
सुधीर काळे
In reply to मत न देण्याबद्दल मत न देणार्यांना टीकेचे लक्ष नाहीं करायचे? by सुधीर काळे
मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय?
In reply to सुधीर काळे by Pain
टॅन्जिबल व्हिजन देता न येणे
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
सुधीर काळे
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
मला नाही वाटत....
In reply to मतदारांच्या औदासीन्यामुळेच अविनाश धर्माधिकारी पडले असतील काय? by सुधीर काळे
प्रसन्न केसकर
In reply to मला नाही वाटत.... by प्रसन्न केसकर
>> लोकशाही सोडली तर इतर
In reply to सहा by नितिन थत्ते
नितिन थत्ते
In reply to सहा by नितिन थत्ते
बहुधा जे चालू आहे ते ठीक चालू
In reply to नितिन थत्ते by Pain
नितिन थत्ते
In reply to बहुधा जे चालू आहे ते ठीक चालू by नितिन थत्ते
धोरण
In reply to नितिन थत्ते by Pain
नितिन थत्ते
In reply to धोरण by नितिन थत्ते
चारित्र्य, चारित्र्यवान वगैरे
In reply to बहुधा जे चालू आहे ते ठीक चालू by नितिन थत्ते
पंगा
In reply to चारित्र्य, चारित्र्यवान वगैरे by पंगा
बाजारात तुरी?
शेवटी मुख्य मुद्द्यावर येतो.
मूळ मुद्दा - माझे मत
In reply to शेवटी मुख्य मुद्द्यावर येतो. by सुधीर काळे
म्हणजे काय ते स्पष्ट सांगाल तर बरे होईल.
पुनरुच्चार
In reply to म्हणजे काय ते स्पष्ट सांगाल तर बरे होईल. by सुधीर काळे
प्रत्येक व्यक्तीला आपापल्या मतांबद्दल आग्रह धरण्याचा अधिकार आहेच
In reply to पुनरुच्चार by नितिन थत्ते
स्पष्टीकरण
ही वैयक्तिक निवड नसून सरकारला आव्हान आहे.
काश्मीरमधील ग्राउन्ड रिआलिटी आणि रिआलिटी चेक ची गरज
दिलदारपणा पुन्हा नडलाय्!
याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे
हा दुवा
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
दुवा चुकीचा दिसतोय.
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
काळेकाका, आपली काही गृहीतके
In reply to याहूनही चांगले उदाहरण आहे कार्टर आणि रेगन यांचे by सुधीर काळे
आपण शामळू आहोत हे पाकिस्तानने ओळखले आहे
In reply to काळेकाका, आपली काही गृहीतके by नितिन थत्ते
१००१ टक्के सहमत,
In reply to आपण शामळू आहोत हे पाकिस्तानने ओळखले आहे by सुधीर काळे
मुस्कटात
In reply to १००१ टक्के सहमत, by गांधीवादी
वोटबँक राजकारण वाक्प्रकार नसून 'व्याधी'च आहे!
In reply to मुस्कटात by नितिन थत्ते
विविध शब्दप्रयोगांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न
In reply to वोटबँक राजकारण वाक्प्रकार नसून 'व्याधी'च आहे! by सुधीर काळे
कुरापत काढणे, कुरतडणे अशातलाच हाही एक वाक्प्रचार
In reply to विविध शब्दप्रयोगांचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न by नितिन थत्ते
कृती न करण्याची संभाव्य कारणे
In reply to वोटबँक राजकारण वाक्प्रकार नसून 'व्याधी'च आहे! by सुधीर काळे
म्हणजे काय रोज एक इंच (२५.४ mm) मागे येत आहोत का ?
In reply to मुस्कटात by नितिन थत्ते
धक्कादायक!
In reply to १००१ टक्के सहमत, by गांधीवादी
जय हो!
In reply to धक्कादायक! by सुनील
कमाल आहे, सुनिल-जी!
In reply to धक्कादायक! by सुनील
पाकिस्तान..जम्मु
आपल्या देशाचा असा अपमान! हे देशद्रोही नाहींत?
खाली दिलेल्या पत्रातील 'चॅथॅम हाऊस'च्या अहवालाशी तंतोतंत जुळते
सुषमा स्वराजबाईंना मी भाजपाच्या उद्याच्या नेत्या कां म्हणतो?
सर्वांगाने विचार करत आहेत कीं किंकर्तव्यमूढ होऊन गांगरले आहेत?
राष्ट्रीयीकृत बँका सकाळी काम करणार कीं गिलानींचा आदेश पाळणार?
पाच-साडे पाच तास बहुपक्षीय बैठक झाली.....
आज ओमर अब्दुल्लांचे भाषण वाचून व्यथित आणि चकित झालो!
सुचना
In reply to आज ओमर अब्दुल्लांचे भाषण वाचून व्यथित आणि चकित झालो! by सुधीर काळे
भविष्यात, एक इतिहासाच्या पानात मिपाचा उल्लेख देखील आढळेल.
In reply to सुचना by सुनील
अखेरचा जवाब!
In reply to सुचना by सुनील
नक्की आकड कळल्यावर इथे पोस्ट करेन
In reply to अखेरचा जवाब! by सुनील
मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय
In reply to आज ओमर अब्दुल्लांचे भाषण वाचून व्यथित आणि चकित झालो! by सुधीर काळे
डॉनमधील वृत्त इथे पहा!
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
“Omar Abdullah’s ‘Accede’
In reply to मूळ भाषणाचा दुवा मिळेल काय by गांधीवादी
भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का?
In reply to “Omar Abdullah’s ‘Accede’ by सुधीर काळे
+१
In reply to भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का? by क्लिंटन
मुद्देसूद प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद!
In reply to भारताची बाजूही पूर्णपणे पांढरी होती का? by क्लिंटन
ऑन द रेकॉर्ड
In reply to मुद्देसूद प्रतिसाद लिहिल्याबद्दल धन्यवाद! by सुधीर काळे