टाइम्स ऒफ इंडियातील ही बातमी वाचून देशाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "Article" हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत २०१ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://timesofindia.indiatimes.com/opinions/6238649.cms
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल! आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथली दोन राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने गिलानीसारख्या देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो जवानांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
राष्ट्रपतींचे कार्यालयः presidentofindia@rb.nic.in
पंतप्रधानांचे कार्यालयः pmosb@pmo.nic.in
जय हिंद!
वाचने
215133
प्रतिक्रिया
474
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते बहुतेक या विकि-लीक्स बद्दल बोलताहेत
In reply to कुठली विकी-लिंक? by सुधीर काळे
कुठली लिंक?
In reply to ते बहुतेक या विकि-लीक्स बद्दल बोलताहेत by बहुगुणी
मूषक निवारण विभाग
आदरणीय मिभोकाका एखाद्याच्या
In reply to मूषक निवारण विभाग by मिसळभोक्ता
हो मीटरभर म्हणजे फारच हं!
In reply to आदरणीय मिभोकाका एखाद्याच्या by अवलिया
चला, फूटभर
In reply to हो मीटरभर म्हणजे फारच हं! by Nile
आता
In reply to चला, फूटभर by मिसळभोक्ता
अर्ज केला होता.....
In reply to मूषक निवारण विभाग by मिसळभोक्ता
इंचा-इंचाने आपण
हा हंत हंत मेरिलिन बॉब उज्जहार!
In reply to इंचा-इंचाने आपण by परिकथेतील राजकुमार
काश्मीरबद्दल कांहीं संवाद-विसंवाद
विद्रूप केली गेलेली १८ वर्षीय अफगाण पत्नी
??
In reply to विद्रूप केली गेलेली १८ वर्षीय अफगाण पत्नी by सुधीर काळे
भिती
In reply to ?? by नितिन थत्ते
सुधीर काळे, नविन धागा काढा
In reply to विद्रूप केली गेलेली १८ वर्षीय अफगाण पत्नी by सुधीर काळे
वैफल्यातून मी ते चित्र इथे टाकले
In reply to सुधीर काळे, नविन धागा काढा by आमोद शिंदे
कांहीं प्रतिसाद वाचून मलाच नवी माहिती मिळाली आहे!
In reply to सुधीर काळे, नविन धागा काढा by आमोद शिंदे
काळे काका,तुमची या विषयातील
लोकशाही म्हणजे सर्वात कमी कार्यक्षम राज्यपद्धती समजली जाते....
सुधीर काळे
In reply to लोकशाही म्हणजे सर्वात कमी कार्यक्षम राज्यपद्धती समजली जाते.... by सुधीर काळे
माझ्यासारख्या एक-दोन पत्रांनी
लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे!
पत्रें लिहिणे चूक आहे?
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
>>पाकड्यांना आपल्यावर स्वारी
In reply to पत्रें लिहिणे चूक आहे? by मदनबाण
लाखो पत्रे पाठवून...
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
असहमत
In reply to लाखो पत्रे पाठवून कमरेत virtual लाथ घालणे हेच आपल्या हातात आहे! by सुधीर काळे
अमेरिकेत असा वचक त्यांच्या प्रतिनिधींवर असतो
पण हे इथे लिहून काय उपयोग?
खुर्ची जायची वेळ आली तरच जागे होतात!
हे असे असते...पण नंतर काय
>> देशाला सर्वात जास्त हितावह
जनतेचे मत आणि स्मृती.....
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
जर्मनीचा इतिहास...
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
नितिन थत्ते
In reply to >> देशाला सर्वात जास्त हितावह by नितिन थत्ते
तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं.
हा धागा इंचा इंचाने सारखा वर
In reply to तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं. by सुधीर काळे
दररोज एक इंच...
In reply to हा धागा इंचा इंचाने सारखा वर by परिकथेतील राजकुमार
तुम्ही टीका करीत आहात पण वैकल्पिक कुठलीच सूचना करत नाहीं.
नेहरु
आपल्या सैन्याची तयारी नव्हती
In reply to नेहरु by श्रीमन्त
बाकी नेहरुंवरची पुस्तकंही
In reply to आपल्या सैन्याची तयारी नव्हती by Pain
llपुण्याचे पेशवेll
In reply to बाकी नेहरुंवरची पुस्तकंही by llपुण्याचे पेशवेll
प्रकटाआ...
सर्व प्रथम आपल्याला हे लक्षात
इथे फक्त माहिती दिलीत, पण काय करावे हे कुठे आहे?
चीन चीन चीन !!
In reply to इथे फक्त माहिती दिलीत, पण काय करावे हे कुठे आहे? by सुधीर काळे
धडक कारवाई !!!
धडक
In reply to धडक कारवाई !!! by मदनबाण
कदाचित हेच धोरण व्यावहारिक (pragmatic) असेल!
In reply to धडक by नितिन थत्ते
मार्ग सुचवण्याएवढी माहिती माझ्याजवळ नाही
In reply to कदाचित हेच धोरण व्यावहारिक (pragmatic) असेल! by सुधीर काळे
दुवा सापडल्यास नक्की इथे देईन.
In reply to मार्ग सुचवण्याएवढी माहिती माझ्याजवळ नाही by नितिन थत्ते
राजकीय वक्तव्य
In reply to दुवा सापडल्यास नक्की इथे देईन. by सुधीर काळे
पण कॅमेरॉन आपल्या वक्तव्यावर आतापर्यंत तरी ठाम आहेत
In reply to राजकीय वक्तव्य by सुनील
समर्थनीय म्हणजे viable???
In reply to पण कॅमेरॉन आपल्या वक्तव्यावर आतापर्यंत तरी ठाम आहेत by सुधीर काळे
नितिन-जी आणि
In reply to समर्थनीय म्हणजे viable??? by पंगा
अपमान-लढणे
In reply to नितिन-जी आणि by सुधीर काळे
नितिन-जी, आपल्या मतांची दखल
In reply to अपमान-लढणे by नितिन थत्ते
शुक्रवार सुट्टी !!
In reply to नितिन-जी, आपल्या मतांची दखल by सुधीर काळे
नितिन थत्ते
In reply to धडक by नितिन थत्ते
मदनबाण-जी, तुमची मते तुम्ही लिहा ना!
In reply to धडक कारवाई !!! by मदनबाण
काळे काका, मी अजुन तरी पत्र
In reply to मदनबाण-जी, तुमची मते तुम्ही लिहा ना! by सुधीर काळे
प्रतिक्रियेची नोंद घेतली आहे पण कांहींही टिप्पणी करायची नाहींय्
In reply to काळे काका, मी अजुन तरी पत्र by मदनबाण
युद्धा कोणाला हवे असते ? पण
लिहायला हीच जागा बरोबर वाटली म्हणून लिहिला आहे!
विचार करकरून सुन्न व्हायला होतं!
कमाल आहे!
ये ड्रोन ड्रोन क्या है ?
In reply to कमाल आहे! by सुनील
मुख्य मुद्दा आपण काश्मीरमध्ये काय करायला हवे हा आहे
३७०
BBC वरचा हा लेख वाचनात आला