एक पाहुणी पोरगी
पाणी शेंदायला येते
आणि जराश्या उन्हानं
फूल पळसाचं होते
कसे खुणावती डोळे
कसे खुणावती हात
जणू अंधार राहतो
आजूबाजूच्या डोळ्यात
आडापुढची खिडकी
मुका हवेत सोडते
आणि पाहुण्या पोरीच्या
मनी मोहोळ फुटते
..सारा दीस आडावर तरी भरे ना घागर
एक पाहुणी पोरगी गेली विसरून घर..
वैभव देशमुख
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4958
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा.. छान कल्पना..
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलर
In reply to हा हा.. छान कल्पना.. by लिखाळ
हा हा हा ...धन्यवाद
In reply to हा हा.. छान कल्पना.. by लिखाळ
'कलादालनात' पाहुणी पोरगी
हा हा हा .. मी सुद्धा .. ही
In reply to 'कलादालनात' पाहुणी पोरगी by Nile
हा हा हा .. मी सुद्धा .. ही
In reply to हा हा हा .. मी सुद्धा .. ही by लिखाळ
अरेच्चा
In reply to हा हा हा .. मी सुद्धा .. ही by सुहास..
हा हा हा .. मी सुद्धा .. ही
In reply to हा हा हा .. मी सुद्धा .. ही by सुहास..
चमकदार कविता
हा हा हा. लै
वा..वा..
मस्त-
वा सुंदर कविता!
सुंदर कविता.
सुरेख
+१
In reply to सुरेख by क्रान्ति
+१
In reply to +१ by चित्रा
अर्रे चोरा...स्वानुभव असल्या
लै भारी!
छान!!!
+१
In reply to छान!!! by बिपिन कार्यकर्ते
छान कविता...
झकास !! कस डोळ्यासमोर उभारल
मस्त!
छान ! ! !
वा वा वा.
मनापासून धन्यवाद...
कविता आवडली!!!
मस्त
झकास....