✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कानसेन कोण : भाग २३

प
प्रभो यांनी
Fri, 07/30/2010 - 20:08  ·  लेख
लेख

Book traversal links for कानसेन कोण : भाग २३

  • ‹ कानसेन कोण : भाग २२
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9294 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

हिंट?

रेवती
Fri, 07/30/2010 - 20:17 नवीन
हिंट?
  • Log in or register to post comments

सलमानच्या अच्रत बाव्लत अशा

प्रभो
Fri, 07/30/2010 - 20:23 नवीन
सलमानच्या अच्रत बाव्लत अशा सर्वात छोट्या भावाचा पिक्चर आहे.. :) गायिका श्रेया घोशाल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

नाही ओळखत... :(

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 20:43 नवीन
नाही ओळखत... :(
  • Log in or register to post comments

मला पण नाही ओळखत बै! सुना

रेवती
Fri, 07/30/2010 - 20:46 नवीन
मला पण नाही ओळखत बै! सुना सुना लम्हा हे एक आहे. तेही गुगलून काढलेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

सॉरी रेवतीताई...हे सुना सुना

प्रभो
Fri, 07/30/2010 - 20:48 नवीन
सॉरी रेवतीताई...हे सुना सुना लम्हा नाहीये.. :) दुसरंही देतोय....दोन्ही सोडवा एकदम १८२: हिंदी, अंतरा, प्रियांका चोप्रा
  • Log in or register to post comments

तिनका तिनका दुवा गुगलून

रेवती
Fri, 07/30/2010 - 20:55 नवीन
तिनका तिनका दुवा गुगलून काढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कानसेन १८२: रेवती कनसेन १८१ :

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:07 नवीन
कानसेन १८२: रेवती कनसेन १८१ : कोणीच नाही... १८१ चे उत्तर आहे , जानेमन....आर्यन चित्रपटातील गाणं आहे... http://www.youtube.com/watch?v=9LBex8ZuMvQ १८३: हिंदी. अंतरा
  • Log in or register to post comments

हे गाणं माहित्ये ... पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:13 नवीन
हे गाणं माहित्ये ... पण रोजच्या ऐकण्यातलं नाहीये, नव्हतं. त्यामुळे सुधरत नाहीये. ए.आर. रहमानचं संगीत आहे का?
  • Log in or register to post comments

येस

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:15 नवीन
येस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जोधा अकबर: ख्वाजा मेरे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:23 नवीन
जोधा अकबर: ख्वाजा मेरे ख्वाजा: http://www.youtube.com/watch?v=kgjCfHn3x2g
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

कानसेन क्र १८३ : ३_१४

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:31 नवीन
कानसेन क्र १८३ : ३_१४ विक्षिप्त अदिती १८४ : हिंदी, अंतरा , ९० च्या दशकातला चित्रपट
  • Log in or register to post comments

जियो तो जिये कैसे,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:33 नवीन
जियो तो जिये कैसे, साजन http://www.youtube.com/watch?v=FbHDtonIKdo पण चुकलेलंही असेल, मला त्या पिच्चरची सगळीच गाणी सारखीच वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

नाय नाय नाय...रांग नंबर

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:34 नवीन
नाय नाय नाय...रांग नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं मग मेरा दिल भी कितना पागल

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:35 नवीन
बरं मग मेरा दिल भी कितना पागल है ... (हे बरोबर नसेल तर त्या पिच्चरची सगळी गाणी मी टाकणार इथे) ;-) http://www.youtube.com/watch?v=d8EvDEXCa2Q
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

हे बरोबर नसेल तर त्या

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 21:38 नवीन
हे बरोबर नसेल तर त्या पिच्चरची सगळी गाणी मी टाकणार इथे
WPTA!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहा...साजन मधलं नाहीये..

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:38 नवीन
हाहाहा...साजन मधलं नाहीये.. =)) आमिर खान चा पिच्चर आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ओह्ह, दिल है के मानता

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:40 नवीन
ओह्ह, दिल है के मानता नही! http://www.youtube.com/watch?v=KsVHO6kFjZ0 गेंगाण्या सानूची गाण्याचं मुझिकपण सारखं वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

http://www.google.co.in/url?q

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 21:33 नवीन
http://www.google.co.in/url?q=http://www.youtube.com/watch%3Fv%3DFbHDtonIKdo&sa=X&ei=qvdSTOi9GIywrAfnkqTeAQ&ved=0CCMQuAIwAw&usg=AFQjCNHoICXi7Z24BlAK_sXoR7TOblmbIA जिये तो जीये कैसें-साजन
  • Log in or register to post comments

आता ओळखलेय.. पण जाऊदे हा डाव

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 21:41 नवीन
आता ओळखलेय.. पण जाऊदे हा डाव अदितीला
  • Log in or register to post comments

कानसेन १८४ : परत एकदा ३_१४

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:43 नवीन
कानसेन १८४ : परत एकदा ३_१४ विक्षिप्त अदिती १८५ : हिंदी , अंतरा, अल्बममधलं आहे.. :)
  • Log in or register to post comments

पिया बसंती

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 21:45 नवीन
पिया बसंती रे.. http://www.youtube.com/watch?v=iCLuWqTyiIE
  • Log in or register to post comments

पिया बसंती ... हाफव्हॉलीच आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:45 नवीन
पिया बसंती ... हाफव्हॉलीच आहे हां हा!! http://www.youtube.com/watch?v=sh9riHKCdUo
  • Log in or register to post comments

साधी गाणी तुम्हा लोकांना ओळखू

प्रभो
Fri, 07/30/2010 - 21:49 नवीन
साधी गाणी तुम्हा लोकांना ओळखू न आल्याने हाफवॉली दिला एक.. ;) कानसम्राट मेवे कुठायत??? कानसेन क्र १८५ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती १८६ : हिंदी, अंतरा
  • Log in or register to post comments

जो हाल दिल

मस्त कलंदर
Fri, 07/30/2010 - 21:51 नवीन
जो हाल दिल का.. http://www.youtube.com/verify_age?next_url=http%3A//www.youtube.com/watch%3Fv%3DDeu-lIz_gLE
  • Log in or register to post comments

जो हाल दिल का,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/30/2010 - 21:51 नवीन
जो हाल दिल का, सरफरोश http://www.youtube.com/watch?v=Deu-lIz_gLE
  • Log in or register to post comments

कानसेन क्र १८६ : मस्त कलंदर ,

प्रभो
Fri, 07/30/2010 - 22:02 नवीन
कानसेन क्र १८६ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती १८७ : हिंदी, अंतरा १८८ : हिंदी, अंतरा मुद्दाम २ गाणी दिली आहेत... जेवण करून येतो अर्ध्या तासात.. :D
  • Log in or register to post comments

अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे

रेवती
Sat, 07/31/2010 - 03:08 नवीन
अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे कि!
  • Log in or register to post comments

हाहाहा... ह्या घ्या.. १.

प्रभो
Sat, 07/31/2010 - 03:13 नवीन
हाहाहा... ह्या घ्या.. १. पहिल्या गाण्यात काजोल आहे.. २. दुसरं गाणं इरफान खान(हच मोबाईलवाला) च्या पिक्चरमधलं आहे.. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दुसरं आहे ते रोग नावाच्या

रेवती
Sat, 07/31/2010 - 03:32 नवीन
दुसरं आहे ते रोग नावाच्या सिनेमातलं. मैने दिलसे कहा http://www.youtube.com/watch?v=UMTXFAROjTg&feature=related इतकी नवी गाणी माहित नाहीत रे. हे तूनळीच्या कृपेनं चाललयं.
  • Log in or register to post comments

१८७ : हिंदी, अंतरा

चिंतामणी
Sat, 07/31/2010 - 13:35 नवीन
Jee Le हे "यू मी और हम" या सिनेमातील गाणे आहे. http://www.youtube.com/watch?v=8jsCJpVm7vA
  • Log in or register to post comments

कानसेन क्र. १८८:

प्रभो
Mon, 08/02/2010 - 04:43 नवीन
कानसेन क्र. १८८: रेवती चिंतामणी, तुमचे उत्तर थोडक्यात चुकलं आहे.. १८७ वं गाणं आहे राजूचाचा चित्रपटामधील शान ने गायलेलं 'तुने मुझे पहचाना नही' हे आहे. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा