Skip to main content

कानसेन कोण : भाग २३

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 30/07/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग, अदिती यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण.. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कृपया व्हिडीओ एंबेड नका करू. मागील भाग या भागात नवी गाणी आहेत... हो जाओ तय्यार.. कानसेन क्र १८१ साठी तुकडा - हिंदी , अंतरा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9413
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

सॉरी रेवतीताई...हे सुना सुना लम्हा नाहीये.. :) दुसरंही देतोय....दोन्ही सोडवा एकदम १८२: हिंदी, अंतरा, प्रियांका चोप्रा

कानसेन १८२: रेवती कनसेन १८१ : कोणीच नाही... १८१ चे उत्तर आहे , जानेमन....आर्यन चित्रपटातील गाणं आहे... http://www.youtube.com/watch?v=9LBex8ZuMvQ १८३: हिंदी. अंतरा

हे गाणं माहित्ये ... पण रोजच्या ऐकण्यातलं नाहीये, नव्हतं. त्यामुळे सुधरत नाहीये. ए.आर. रहमानचं संगीत आहे का?

कानसेन क्र १८३ : ३_१४ विक्षिप्त अदिती १८४ : हिंदी, अंतरा , ९० च्या दशकातला चित्रपट

In reply to by प्रभो

जियो तो जिये कैसे, साजन http://www.youtube.com/watch?v=FbHDtonIKdo पण चुकलेलंही असेल, मला त्या पिच्चरची सगळीच गाणी सारखीच वाटतात.

In reply to by प्रभो

बरं मग मेरा दिल भी कितना पागल है ... (हे बरोबर नसेल तर त्या पिच्चरची सगळी गाणी मी टाकणार इथे) ;-) http://www.youtube.com/watch?v=d8EvDEXCa2Q

In reply to by प्रभो

ओह्ह, दिल है के मानता नही! http://www.youtube.com/watch?v=KsVHO6kFjZ0 गेंगाण्या सानूची गाण्याचं मुझिकपण सारखं वाटतं!

साधी गाणी तुम्हा लोकांना ओळखू न आल्याने हाफवॉली दिला एक.. ;) कानसम्राट मेवे कुठायत??? कानसेन क्र १८५ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती १८६ : हिंदी, अंतरा

कानसेन क्र १८६ : मस्त कलंदर , ३_१४ विक्षिप्त अदिती १८७ : हिंदी, अंतरा १८८ : हिंदी, अंतरा मुद्दाम २ गाणी दिली आहेत... जेवण करून येतो अर्ध्या तासात.. :D

In reply to by रेवती

हाहाहा... ह्या घ्या.. १. पहिल्या गाण्यात काजोल आहे.. २. दुसरं गाणं इरफान खान(हच मोबाईलवाला) च्या पिक्चरमधलं आहे.. :D

दुसरं आहे ते रोग नावाच्या सिनेमातलं. मैने दिलसे कहा http://www.youtube.com/watch?v=UMTXFAROjTg&feature=related इतकी नवी गाणी माहित नाहीत रे. हे तूनळीच्या कृपेनं चाललयं.

कानसेन क्र. १८८: रेवती चिंतामणी, तुमचे उत्तर थोडक्यात चुकलं आहे.. १८७ वं गाणं आहे राजूचाचा चित्रपटामधील शान ने गायलेलं 'तुने मुझे पहचाना नही' हे आहे. :)