बहुगुणी, मघवेडा , मस्त कलंदर , चतुरंग, अदिती यांनी चालू ठेवलेल्या कानसेन मालिकेत नवे पुष्प गुंफत आहे. सर्वांनी भाग घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण..
अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. कृपया व्हिडीओ एंबेड नका करू.
मागील भाग
या भागात नवी गाणी आहेत... हो जाओ तय्यार..
कानसेन क्र १८१ साठी तुकडा - हिंदी , अंतरा
वाचने
9413
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंट?
सलमानच्या अच्रत बाव्लत अशा
In reply to हिंट? by रेवती
नाही ओळखत... :(
मला पण नाही ओळखत बै! सुना
In reply to नाही ओळखत... :( by मस्त कलंदर
सॉरी रेवतीताई...हे सुना सुना
तिनका तिनका दुवा गुगलून
In reply to सॉरी रेवतीताई...हे सुना सुना by प्रभो
कानसेन १८२: रेवती कनसेन १८१ :
हे गाणं माहित्ये ... पण
येस
In reply to हे गाणं माहित्ये ... पण by ३_१४ विक्षिप्त अदिती
जोधा अकबर: ख्वाजा मेरे
In reply to येस by प्रभो
कानसेन क्र १८३ : ३_१४
जियो तो जिये कैसे,
In reply to कानसेन क्र १८३ : ३_१४ by प्रभो
नाय नाय नाय...रांग नंबर
In reply to जियो तो जिये कैसे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं मग मेरा दिल भी कितना पागल
In reply to नाय नाय नाय...रांग नंबर by प्रभो
हे बरोबर नसेल तर त्या
In reply to बरं मग मेरा दिल भी कितना पागल by ३_१४ विक्षिप्त अदिती
हाहाहा...साजन मधलं नाहीये..
In reply to बरं मग मेरा दिल भी कितना पागल by ३_१४ विक्षिप्त अदिती
ओह्ह, दिल है के मानता
In reply to हाहाहा...साजन मधलं नाहीये.. by प्रभो
http://www.google.co.in/url?q
आता ओळखलेय.. पण जाऊदे हा डाव
कानसेन १८४ : परत एकदा ३_१४
पिया बसंती
पिया बसंती ... हाफव्हॉलीच आहे
साधी गाणी तुम्हा लोकांना ओळखू
जो हाल दिल
जो हाल दिल का,
कानसेन क्र १८६ : मस्त कलंदर ,
अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे
हाहाहा... ह्या घ्या.. १.
In reply to अरे जरा गाण्यांच्या हिंटा दे by रेवती
दुसरं आहे ते रोग नावाच्या
१८७ : हिंदी, अंतरा
कानसेन क्र. १८८: