✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पदरगड ऊर्फ कलावंतीणीचा महाल

ब
बज्जु यांनी
Fri, 07/02/2010 - 00:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9667 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

झकास ... मधे

टारझन
Fri, 07/02/2010 - 00:21 नवीन
झकास ... मधे मधे पंचेस भारी !! फोटु पण सुंदर -(भिमाशंकरीच्या शोधात) टारुकंकरी
  • Log in or register to post comments

लै भारी

भडकमकर मास्तर
Fri, 07/02/2010 - 10:16 नवीन
लै भारी फोटो.. उत्तम वर्णन... आणि वाघाची कॉमेंट भारी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

झकास !!

आनंदयात्री
Fri, 07/02/2010 - 00:36 नवीन
झकास !! अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटले .. स्वर्ग स्वर्ग तो हाच असावा काय इतके सौंदर्य फोटो टिपलेय !
  • Log in or register to post comments

मस्त...

राजेश घासकडवी
Fri, 07/02/2010 - 00:54 नवीन
सुंदर फोटो व वर्णन...
  • Log in or register to post comments

एकदम

मेघवेडा
Fri, 07/02/2010 - 04:00 नवीन
एकदम फस्क्लास हो गुरूजी! :)
  • Log in or register to post comments

फोटो

पाषाणभेद
Fri, 07/02/2010 - 05:01 नवीन
फोटो छानच. एक सुचना: कोठेही जंगलात, ट्रेकिंगला जातांना पुर्ण कपडे अंगावर असावेत. त्यामुळे जंगलातले किडे, डास यापासून रक्षण होते. कोठे अंगावर घासल्या जात नाही. त्यातल्या त्यात जीन्स चे कपडे चांगले. कॉटनचे असतात. त्यातही फॅशन नको. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

छान

Manoj Katwe
Fri, 07/02/2010 - 05:40 नवीन
एकदम मस्त
  • Log in or register to post comments

नेत्रसुखद

हुप्प्या
Fri, 07/02/2010 - 06:03 नवीन
सुरेख वर्णन आणि फोटो. पावसाळ्यातला सह्याद्री हे एक दिव्य सौंदर्य आहे. त्यावेळेस एक वेगळेच मखमली हिरवे गवत उगवते जे मला अन्य कुठे दिसलेले नाही. इथे रणरणता उन्हाळा चालू झाला आहे. अशा वेळी तुमच्या फोटोंमुळे मान्सून अनुभवायला मिळाला आणि फार आनंद झाला. आभार.
  • Log in or register to post comments

भन्नाट

नंदन
Fri, 07/02/2010 - 06:35 नवीन
फोटो आणि वर्णन. मधले नर्मविनोदी पंचेसही झकासच!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्तच

प्रचेतस
Fri, 07/02/2010 - 09:03 नवीन
बज्जुभाऊ, बर्‍याच दिवसांनी मिपावर आलात पण आलात तो एक भन्नाट ट्रेक घेउनच. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

सही आहे

अप्पा जोगळेकर
Fri, 07/02/2010 - 09:28 नवीन
सही आहे बज्जुराव. एकदम टकाटक फोटो आहेत. वाघाचे ठसे (ठसे पुसट झाल्यासारखे वाटतात ना ? शिवसेनेचा वाघ असेल. असो.) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आहेत.....

वेताळ
Fri, 07/02/2010 - 10:05 नवीन
वर्णन तर एकमच झक्कास केले आहे. =D> वेताळ
  • Log in or register to post comments

आवडल.

आंबोळी
Fri, 07/02/2010 - 10:22 नवीन
वर्णन आणि फोटो क्लासच.... आंबोळी
  • Log in or register to post comments

ज ब र द

राघव
Fri, 07/02/2010 - 10:35 नवीन
ज ब र द स्त!!!! वाघाची कमेंट क्लास!! :) राघव
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

स्मिता चावरे
Fri, 07/02/2010 - 11:23 नवीन
वर्णनशैली पण झकास आहे.....
  • Log in or register to post comments

जबरदस्त

गणपा
Fri, 07/02/2010 - 12:58 नवीन
जबरदस्त प्रवासवर्णन आणि फोटो सगळच सुरेख. १९९४ ते २००० सलग ७ वर्ष पहिल्या श्रावणी सोमवारी भिमाशंकरला खांडसहुन चढुन जायचो. त्या दिवसांची आठवण करुन दिलीत. पदरगड पहायचा राहुन गेला. :( आता कधी तो योग तो ते भोळा शंकरच जाणे.
  • Log in or register to post comments

खुपच छान.

sandeepn
Fri, 07/02/2010 - 12:58 नवीन
खुपच छान.
  • Log in or register to post comments

मस्त :)

अस्मी
Fri, 07/02/2010 - 14:48 नवीन
खूप भारी...सुंदर फोटो आणि वर्णनही खुमासदार :) - अस्मिता
  • Log in or register to post comments

मंत्रमुग्ध झालो

सागर
Fri, 07/02/2010 - 14:52 नवीन
अप्रतिम... मंत्रमुग्ध करणारे फोटो... केवळ अवर्णनीय ... अनुभवलेच पाहिजे असे
  • Log in or register to post comments

छान

रम्या
Fri, 07/02/2010 - 15:12 नवीन
छान लेखन, छायाचित्रेही आवडली. वाघाच्या पायाचे ठसे पहिल्यांदाच पाहिले. ट्रेकर्स जिंदाबाद! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

भारी!!!!

प्रभो
Fri, 07/02/2010 - 19:06 नवीन
भारी!!!!
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Fri, 07/02/2010 - 19:15 नवीन
वरील सर्व अनुकूल प्रतिसादांशी सहमत!
  • Log in or register to post comments

या पदरडा

गणपा
Fri, 07/02/2010 - 19:37 नवीन
या पदरडा विषयी अशीही एक दंत कथा सांगीतली जाते की जेव्हा रावण सितेच हरण* करुन तिला पुष्पक विमानातुन नेत होता तेव्हा तिचा पदर या टोलदार सुळक्याला अडकला. म्हणुन याच नाव पदरगड पडल. * एक शंका हरण करणे = पळवणे हा वाक् प्रचार मारिचानं हरणाच रुपडं घेउन रामाला पळायला लावले या वरुन आला असावा काय :?
  • Log in or register to post comments

या पदरडा

टारझन
Fri, 07/02/2010 - 20:07 नवीन
या पदरडा विषयी अशीही एक दंत कथा सांगीतली जाते की जेव्हा रावण सितेच हरण* करुन तिला पुष्पक विमानातुन नेत होता तेव्हा तिचा पदर या टोलदार सुळक्याला अडकला. म्हणुन याच नाव पदरगड पडल.
एवढ्या कॉमेडी दंतकथा केवळ आपल्याकडेच =)) =)) =)) णॉरमल साडी आडकण्यासाठी केवढा टोकदार सुळका हवा ? जर एखाद्या गडाला पदर आडकत असेल तर केवढा तो पदर .. मग केवढी ती सिता ? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गुड क्वेश्नच

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 07/03/2010 - 14:46 नवीन
हरण करणे = पळवणे हा वाक् प्रचार मारिचानं हरणाच रुपडं घेउन रामाला पळायला लावले या वरुन आला असावा काय
असं असल्यास हरण करणे म्हणजे मामा बनवणे असा अर्थ असला पाहिजे! ;-) फोटो आणि वर्णन मस्तच! (सुवर्णमृग"प्रेमी") अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

सही रे!!!

हर्षद आनंदी
Sat, 07/03/2010 - 01:27 नवीन
छान फोटो आणि वर्णन!! दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
  • Log in or register to post comments

"दुर्जनं

शैलेन्द्र
Sat, 07/03/2010 - 15:16 नवीन
"दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||" जबरा... पण त्या "आज्ञाधारक" व "संयमी" अवयवास दुर्जन म्हटल्याबद्दल जाहीर निषेध..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी

ज ब

अरुंधती
Sat, 07/03/2010 - 20:41 नवीन
ज ब री!!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा