आनंदाची बातमी
लेखनप्रकार
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS
गोंद्या आला रे आला
गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'??
ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या
धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना
आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली !
धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS
ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या
धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना
आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली !
धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS
वाचने
24433
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
धम्याचे आणी श्रियाचे अभिनंदन........ :)
अभिनंदन.
नितिन थत्ते
पार्टी लागु झाली !! धमाल मुलगा जी ह्यांच अभिणंदण !! :)
In reply to पार्टी by टारझन
असेच म्हणतो!! आईबाबांचे अभिनंदन आणि युवराजांना अनेक शुभेच्छा!!
In reply to पार्टी by टारझन
माझ्याकडून पण इथेही अभिनंदन! :)
धमु आणि धमीचे अभिनंदन.
धम्या आणि धमीचे हार्दिक अभिनंदन !
बाळाचे फोटू पाठवा लवकर.
आईबाबांचं अभिनंदन..आणि चिरंजिवांना अनेकोत्तम आशीर्वाद.. :)
तात्या.


In reply to आईबाबांचं by विसोबा खेचर
मस्त प्रतिसाद :)
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
अभिनंदन/congrats/शुभाष्यगळु
P = NP
हार्दिक अभिणंदण श्री आणि सौ. धमु!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
नवा आयडी काढा. ;-) मिपा सदस्यत्वाचं बुकिंग करून टाका.
In reply to धमाल बाळ by प्रियाली
धमाल मुलगा मुलगा? ;)
P = NP
In reply to धमाल बाळ by प्रियाली
तो आयडी आहे बहुतेक आधीच... कोणाचा आहे ते माहित नाही पण ;)
बिपिन कार्यकर्ते
In reply to तो आयडी by बिपिन कार्यकर्ते
याला प्लॅनिंग असं म्हणता येईल का? ;)
In reply to प्लॅनिंग by प्रियाली
नक्कीच. जमाना बदलतोय तसतशी प्लॅनिंगंही वाढत आहेत. आधी काहीच प्लॅनिंग नसायची... मग हळूहळू प्लॅनिंग आलं... मग हळूहळू शाळेचं प्लॅनिंग आलं... आता संस्थळ आयडींचं... =))
बिपिन कार्यकर्ते
In reply to नक्कीच. by बिपिन कार्यकर्ते
हो पण चक्क दोन वर्षं आधीच? ;)
In reply to हो पण चक्क by मेघवेडा
चतुरंग
In reply to तो आयडी by बिपिन कार्यकर्ते
ते म्हणे विजुभाऊ आहेत
काय एकटा नंदनच लिंका देऊ शकतो की काय??? :P
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
In reply to धमाल बाळ by प्रियाली
धमाल बाळ ऑलरेडी बुक्ड आहे ... बहुतेक एप्रिल फळ खायचा तो :)
In reply to धमाल बाळ by टारझन
धमाल बाळाच्या डोक्यावर केस आहेत का? नसतील तर अदलाबदल करणे (आयड्यांची) सोपे जाईल. ;-)
हार्दिक अभिनंदन!!!!...वेळ मिळेल तेंव्हा बाळाचे फोटो टाका...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
आणि तो मान त्यांना मिळवून देणार्या नवजात बाळाचे अभिनंदन! :) =D>
चतुरंग
In reply to नव्यानव्या आईबाबांचे, by चतुरंग
'बाप'माणूस धमाल बाबा आणि धमाल आईच्या घमाल बाळाचे धमाल स्वागत आणि धमाल अभिनंदन!!!
:)
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
आई बाबा आणि बाळाला अनेक आशिर्वाद .
आनंदीत .रामदास आजोबा .
अरे वा वा! धमुचे हार्दिक अभिनंदन! :)
In reply to अरे वा वा! by मेघवेडा
अभिनंदन! भाच्याला भेटायला येते लवकरच.
अदिती
अभिनंदन
धमाल बाबा आणि धमाल आईचे अभिनंदन!
ज्यु. धमालला आशिर्वाद!
रेवती
अभिनंदन!
३ वेळा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!!
- वा
मुलास "Happy Birth day" आणि अनेक उत्तम आशीर्वाद :)
उपास मार आणि उपासमार
मन:पूर्वक अभिनंदन !
अभिनंदन
आणि बाळास शुभेच्छा
बाळाच्या दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
अभिनंदन धमाल राव. पार्टी पाहिजे बरं का एक.
अन बाळाचेही नाव येथे आरक्षित करून ठेवा.
इतरांना: बाळाचे नाव त्याचे आईबाबा काय ते ठेवतील.
आपण त्याचे येथील नाव काय असावे असे ठरवू या. माझ्या तर्फे खालील नाव सुचवित आहे:
'धमाल मुलाचा मुलगा'
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मन:पूर्वक अभिनंदन !!! :)
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson
हार्दीक अभिनंदन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हार्दिक अभिनंदन ! ! ! आई बाबांचे ! ! !
धमुसुतास आशिर्वाद
पकाजोबा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
-Nile
धमु आणि धमी चे मन:पूर्वक अभिनंदन ! :-)
बाळराजाना अनेकोत्तम आशीर्वाद.
स्मिता
अभिनंदन.
अभिनंदन धमालराव!
काल संध्याकाळी त्यांच्याशी बोललो तेव्हा आई आणि बाळ सुस्थीत होते, पण धमालराव आजून नॉर्मलला आले नव्हते ;)
धमाल मालक आणि श्रेया, दोघांना धाकल्या मालकाच्या आगमनाबद्दल हार्दीक हबिनंदन !!!
बाळाचाच आयडी नाही तर धमाल मालकांचा आयडी सुध्दा बदलायला हवा आता ! :)
- नीलकांत
In reply to हबिनंदन... by नीलकांत
आगमनामुळे पहील्यांदा नीलकांतची स्मायली बघीतली बॉ.
अभिनंदन
अभिनंदन
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
अभिनंदन
आणि बाळास शुभेच्छा
छान बातमी. धमाल दापत्यांचे अभिनंदन आणि बाळास गोड गोड आशीर्वाद.. :-)
धम्या लेका तुम्हा जोडप्याचे लय लय अभिनंदन!!
पार्टी द्यावी लागेल म्हणून भूमिगत झालायस की काय??
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
धमु आणि धमी चे अभिनंदन....
धबास शुभेच्छा!!!
प्यार्टी कधी?
आंबोळी
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!
धमाल राव. पार्टी पाहिजे...
धमु आणि धमी चे मन:पूर्वक अभिनंदन ! :)
आणि बाळास गोड गोड आशीर्वाद..!
श्री धमाल व सौ.धमुवहिनीना परत एकदा शुभेच्छा.
लहान बाळाला अनेक आशिर्वाद. :P
वेताळ
धमालबाबांचे अभिनंदन व बाळाला अनेक आशिर्वाद.
श्री धमु व सौ. धमीचे अभिनंदन.
बाळास अनेकोत्तम आशिर्वाद.
:P
:P अभिनंदन.....
हार्दिक अभिनंदन!!! :)
'धमाल मुलगा' प्रौढ झाल्याबद्दल व त्याचे बालपण संपल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 'धमाल बाळा'चे मन:पूर्वक स्वागत!!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)
मन:पूर्वक 'धमाल' अभिनंदन !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
धमाल फ्यामिलीच हार्दिक अभिंनदन!!!!!!!!
- पिंगू

धम्याचे