Skip to main content

आनंदाची बातमी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 22/06/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS गोंद्या आला रे आला गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'?? ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली ! धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 24490
प्रतिक्रिया 63

प्रतिक्रिया

:) :) :) अभिनंदन!!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by विसोबा खेचर

मस्त प्रतिसाद :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by प्रियाली

नक्कीच. जमाना बदलतोय तसतशी प्लॅनिंगंही वाढत आहेत. आधी काहीच प्लॅनिंग नसायची... मग हळूहळू प्लॅनिंग आलं... मग हळूहळू शाळेचं प्लॅनिंग आलं... आता संस्थळ आयडींचं... =)) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ते म्हणे विजुभाऊ आहेत काय एकटा नंदनच लिंका देऊ शकतो की काय??? :P मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by टारझन

धमाल बाळाच्या डोक्यावर केस आहेत का? नसतील तर अदलाबदल करणे (आयड्यांची) सोपे जाईल. ;-)

In reply to by चतुरंग

'बाप'माणूस धमाल बाबा आणि धमाल आईच्या घमाल बाळाचे धमाल स्वागत आणि धमाल अभिनंदन!!! :) ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

अभिनंदन धमाल राव. पार्टी पाहिजे बरं का एक. अन बाळाचेही नाव येथे आरक्षित करून ठेवा. इतरांना: बाळाचे नाव त्याचे आईबाबा काय ते ठेवतील. आपण त्याचे येथील नाव काय असावे असे ठरवू या. माझ्या तर्फे खालील नाव सुचवित आहे: 'धमाल मुलाचा मुलगा' The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

धमु आणि धमी चे मन:पूर्वक अभिनंदन ! :-) बाळराजाना अनेकोत्तम आशीर्वाद. स्मिता

अभिनंदन धमालराव! काल संध्याकाळी त्यांच्याशी बोललो तेव्हा आई आणि बाळ सुस्थीत होते, पण धमालराव आजून नॉर्मलला आले नव्हते ;)

धमाल मालक आणि श्रेया, दोघांना धाकल्या मालकाच्या आगमनाबद्दल हार्दीक हबिनंदन !!! बाळाचाच आयडी नाही तर धमाल मालकांचा आयडी सुध्दा बदलायला हवा आता ! :) - नीलकांत

अभिनंदन अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

धम्या लेका तुम्हा जोडप्याचे लय लय अभिनंदन!! पार्टी द्यावी लागेल म्हणून भूमिगत झालायस की काय?? ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

'धमाल मुलगा' प्रौढ झाल्याबद्दल व त्याचे बालपण संपल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 'धमाल बाळा'चे मन:पूर्वक स्वागत!! ------------------------ सुधीर काळे 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)