✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव राज्यस्तरिय दंगल

आ
आनंदयात्री यांनी
गुरुवार, 06/19/2008 - 11:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8944 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

ड
डोमकावळा गुरुवार, 06/19/2008 - 12:35 नवीन

महारथी मल्लांची दंगल

ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर यांच्या उपस्थितीत कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी रचलेल्या मनसुब्याचा आदर वाटतो. दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथांबद्दल अतिशय आकर्षण असून त्या मोहिमेचे सरदार महारथी छोटा डॉन यांच्या कडून ऐकण्याच्या कल्पनेनेच मन भारावून गेले आहे. या दंगलीसाठी इच्छूक मल्ल म्हणून कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी आमच्या नावाची नोंद घ्यावी. दुरभाष व्यं. नि. द्वारे कळवण्यात येईल.... दंगलेच्छूक मल्ल, डोमकेसरी...
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/19/2008 - 12:42 नवीन

डोमकेसरी

>>डोमकेसरी हा हा हा =)) .. आपलाच, (टावेल फाड पैलवान) आनंदमल्ल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोमकावळा
अ
अनिल हटेला गुरुवार, 06/19/2008 - 12:39 नवीन

ह्या

ह्या दन्गलीत इच्छा असुनही सहभागी होउ शकत नसल्याचा खेद वाटतो... तरी ही कार्य सिद्धीस जाओ म्हणुन आम्ही प्रार्थना करू..... कळावे..... (अवान्तरः चुकन का हा बैल तिथे उपस्थीत राहीला तर ,काय होइल कल्पना सुद्धा करु नका)
  • Log in or register to post comments
ध
धमाल बाळ गुरुवार, 06/19/2008 - 12:46 नवीन

मी दंगल

मी दंगल पहायला धमाल बाळासह उपस्थीत राहिन.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/19/2008 - 22:08 नवीन

पकडला.

दफ्तरीच्या गुप्त खबरीनुसार धमाल सासरा हे तेच ढगवाले विजुभाऊ(भाई?) आहेत. (रियासतकार विजुभाऊ ढगवाले यांचा फॅन) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल बाळ
ध
ध्रुव गुरुवार, 06/19/2008 - 13:23 नवीन

अरे वा

अरे वा... परत एकदा पुण्यात आखाडा... :) जमेल की नाही अत्तच सांगता येणार नाही. जमत असेल तर उद्याच्या आत कळवेन. अवांतरः मल्लांबरोबर मल्लीका पण येणार असल्यास संख्या बळावेल असे वाटते ;) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 18:32 नवीन

वा वा वा

डॉन्या आमची लाज आता तुझ्या हातात आहे रे बाबा. तिथेही अर्ध्या पंगतीत लुडकलास तर लोकं अम्हाला नावं ठेवतील. ऍडी आणि अभिज्ञ नी काही वळण लावलं नाही म्हणतील. तर, करगोटा आवळून तयार हो मित्रा. हान तिज्या मायला. मी फोन वरून चाव्या मारेनच. पण एक दया करा. ही दंगल सात्वीक करण्याच्या नादात य पैलवानांना ५-३-२ खेळायला लाऊ नका. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 18:48 नवीन

प्रयत्न..

मिसळपावच्या राज्यस्तरिय दंगलीला उपस्थित राहायचा अवश्य प्रयत्न करीन.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/19/2008 - 19:11 नवीन

:)

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 06/19/2008 - 18:54 नवीन

हा अड्डा

हा अड्डा जोरात जमणार वाटते. :) सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 06/20/2008 - 00:59 नवीन

हम्म्म्म्म्......

आमच्या गैरहजेरीत दंगल भरवता लेको! १ महिना दम धरता येत नाही का? X( असो, मजा करा लेको! मी आल्यावर परत दंगल करु ;) (दंगलीची वाट बघणारा) टिंग्या 8>
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 06/20/2008 - 01:34 नवीन

टिंग्या

लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत. 8} आपून आपून हाय, बाकी समदे ढेकूण हाय वस्ताद झूंजारराव तूळपूळे यांचा पठ्ठा इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
व
वरदा Fri, 06/20/2008 - 05:20 नवीन

काय

मज्जा आहे ..आता कट्टा झाला आता दंगल्....माझ्या शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments
श
शेणगोळा Fri, 06/20/2008 - 08:56 नवीन

मी पण

मी पण दंगलीला येणार. कुठे आहे दंगल? स्थळ कळवा.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 06/20/2008 - 10:02 नवीन

शंका असल्यास

लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत शंका असल्यास अतीलाइट वेट चॅम्पीयन धमु च्या अंगकाठी कडे पहा...... हा आमचा बारामतीचा पैलवान आहे. तो ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्याचे काय होते ते बारामती च्या काकाना विचारा..... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 10:24 नवीन

जय हो !!!

=)) अतिलाईट वेट कॅटेगरी = वजन १२ किलो ते ४२ किलो. मंडळी, कोथरुडचं शांग्रिला गार्डन सोईस्कर पडेल का? जमायचं शनिवारी असल्यामुळे, आपल्याला लवकर जागा आरक्षित करावी लागेल. आमच्या पुण्यात विकांताला ९०% लोक घरी स्वयंपाक करत नाहीत त्यामुळे सगळी हाटिलं फुल्ल असतात. कृपया इतर स्थळंही सुचवावीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मनस्वी Fri, 06/20/2008 - 12:56 नवीन

|| राजवाडा ||

बाणेर रोड - औंध वरचं 'राजवाडा' पण मस्त आहे. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 13:32 नवीन

राजवाडा

राजवाडा फॅन्टास्टिकच !!! पण विजुभाऊ, सरसेनापती डानराव ह्यांच्यासारखे पार नगर रोडवरुन येणार...काहीजण कात्रज-धनकवडीकडून येणार.. येतानाचं ठीक आहे, पण गप्पा रंगल्यावर रात्री उशीरा घरी जाताना इतकं लांब सोयीचं नाही पडायचं ना त्यांना! मला हुब्या पुन्यात, पुन्याच्या आसपासच्या वाड्यावस्त्यांत, धरणाकडंला, कुठंबी बलवा.....आपल्याला काय प्रॉब्लेम न्हाय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
च
चावटमेला Fri, 06/20/2008 - 12:41 नवीन

चलो पुणे

दस्तुरखुद्द थोरल्या राजांच्या जहागिरीत दंगल भरविण्याचा मानस निश्चितच स्तुत्य आहे, विशेषतः ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकरकरांची उपस्थिती कार्यकमाची शोभा दुपटीने वाढवेल.दंगलीस येण्याचा जातीने प्रयत्न करेन आपला, चावटकेसरी http://chilmibaba.blogspot.com
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/20/2008 - 13:37 नवीन

एक विनंती...

दंगलीला येणार्‍यांनी कृपया आपले भ्रमणध्वनी क्र. मला अथवा आनंदयात्रीला कळवावेत. संपर्कास सोपे जाईल. उद्या विकांत असल्याने कोण कोण लॉग इन असेल ह्याची शंकाच आहे. त्यामुळे ठिकाण ठरताच सर्वांना कळवणे भ्रमणध्वनीमुळे योग्य ठरेल. माझा भ्रमणध्वनी क्र.: ९७६ ६२५ ४५२५ ९३७ ००५ ६४२७ -ध मा ल.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 06/20/2008 - 13:49 नवीन

दंगलीला शुभेच्छा.

डोन्या, नाव राख रे बाबा आमचे. तुला मागच्या वेळेला धोबीपछाड शिकवला आहेच. ;) दंगलीला शुभेच्छा.दंगल जोरदार होवो. <:P अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 06/20/2008 - 14:33 नवीन

शुभेच्छा !

या विकांताला पुण्याबाहेर असल्यामुळे या दंगलीला हजर राहू शकत नाही. दंगलीला मनापासून शुभेच्छा ! नीलकांत
  • Log in or register to post comments
क
कावळा Fri, 06/20/2008 - 15:56 नवीन

मी पण

मी पण येणार आहे आपलाच कावळा (विवेक वि.)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sat, 06/21/2008 - 16:33 नवीन

शांग्रिला गार्डन

मित्रहो शांग्रिला गार्डन इथे आज रात्री ७.३० वाजता दंगलीआठी आखाडा ठरवला आहे, आपणा सर्वास अगत्याचे आमंत्रण. वरद, गटणे, चावट मेला अन शेणगोळा यांनी येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे पण त्यांचे दुरभाष अजुन प्राप्त झाले नाहित, त्यांनी कृपया मला (९८८१७४१३५१) किंवा धमाल मुलगा यांना संपर्क करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा