मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंदाची बातमी

घाशीराम कोतवाल १.२ · · जनातलं, मनातलं
अभिनंदण होSSSSSSSSSSSSSSSS गोंद्या आला रे आला गुड न्युज रे ..धमाल 'बाबा'?? ऐ कोण आहे रे तिकड जा जा हत्ती वरुन साखर्‍या वाटा बारा- गुंजण मावळात , तळ कोकणात तोफांची सलामी द्या धमाल रावांच युवराज आले म्हनाव कळु दे जरा लोकांना आमचे स्नेही व मित्र श्री धमाल मुलगा ह्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी कळाली ! धमाल मुलाचा धमाल बाबा झाला होSSSSSSSSSSSSSSSSSSSS

वाचने 24433 वाचनखूण प्रतिक्रिया 63

प्रभो 22/06/2010 - 21:20
धम्याचे आणी श्रियाचे अभिनंदन........ :)

शुचि 22/06/2010 - 21:30
:) :) :) अभिनंदन!!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

नितिन थत्ते 22/06/2010 - 21:40
अभिनंदन. नितिन थत्ते

टारझन 22/06/2010 - 21:49
पार्टी लागु झाली !! धमाल मुलगा जी ह्यांच अभिणंदण !! :)

In reply to by टारझन

घाटावरचे भट 23/06/2010 - 00:24
असेच म्हणतो!! आईबाबांचे अभिनंदन आणि युवराजांना अनेक शुभेच्छा!!

विसोबा खेचर 22/06/2010 - 21:59
आईबाबांचं अभिनंदन..आणि चिरंजिवांना अनेकोत्तम आशीर्वाद.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शुचि 22/06/2010 - 22:01
मस्त प्रतिसाद :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रियाली 22/06/2010 - 22:04
नवा आयडी काढा. ;-) मिपा सदस्यत्वाचं बुकिंग करून टाका.

In reply to by प्रियाली

बिपिन कार्यकर्ते 22/06/2010 - 22:12
तो आयडी आहे बहुतेक आधीच... कोणाचा आहे ते माहित नाही पण ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by प्रियाली

बिपिन कार्यकर्ते 22/06/2010 - 22:23
नक्कीच. जमाना बदलतोय तसतशी प्लॅनिंगंही वाढत आहेत. आधी काहीच प्लॅनिंग नसायची... मग हळूहळू प्लॅनिंग आलं... मग हळूहळू शाळेचं प्लॅनिंग आलं... आता संस्थळ आयडींचं... =)) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त कलंदर 22/06/2010 - 22:23
ते म्हणे विजुभाऊ आहेत काय एकटा नंदनच लिंका देऊ शकतो की काय??? :P मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

In reply to by प्रियाली

टारझन 22/06/2010 - 22:17
धमाल बाळ ऑलरेडी बुक्ड आहे ... बहुतेक एप्रिल फळ खायचा तो :)

शिल्पा ब 22/06/2010 - 22:19
हार्दिक अभिनंदन!!!!...वेळ मिळेल तेंव्हा बाळाचे फोटो टाका... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by चतुरंग

ऋषिकेश 23/06/2010 - 11:19
'बाप'माणूस धमाल बाबा आणि धमाल आईच्या घमाल बाळाचे धमाल स्वागत आणि धमाल अभिनंदन!!! :) ऋषिकेश ------------------ कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे. या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

रामदास 22/06/2010 - 22:28
आई बाबा आणि बाळाला अनेक आशिर्वाद . आनंदीत .रामदास आजोबा .

मेघवेडा 22/06/2010 - 22:28
अरे वा वा! धमुचे हार्दिक अभिनंदन! :)

In reply to by मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती 23/06/2010 - 10:02
अभिनंदन! भाच्याला भेटायला येते लवकरच. अदिती

रेवती 22/06/2010 - 23:00
धमाल बाबा आणि धमाल आईचे अभिनंदन! ज्यु. धमालला आशिर्वाद! रेवती

वाटाड्या... 22/06/2010 - 23:07
३ वेळा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन !!!! - वा

संजय अभ्यंकर 23/06/2010 - 00:58
बाळाच्या दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

पाषाणभेद 23/06/2010 - 05:02
अभिनंदन धमाल राव. पार्टी पाहिजे बरं का एक. अन बाळाचेही नाव येथे आरक्षित करून ठेवा. इतरांना: बाळाचे नाव त्याचे आईबाबा काय ते ठेवतील. आपण त्याचे येथील नाव काय असावे असे ठरवू या. माझ्या तर्फे खालील नाव सुचवित आहे: 'धमाल मुलाचा मुलगा' The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

मदनबाण 23/06/2010 - 05:04
मन:पूर्वक अभिनंदन !!! :) मदनबाण..... "Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once." Lillian Dickson

सुनील 23/06/2010 - 07:10
हार्दीक अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे 23/06/2010 - 08:08
धमुसुतास आशिर्वाद पकाजोबा प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

स्मिता_१३ 23/06/2010 - 08:23
धमु आणि धमी चे मन:पूर्वक अभिनंदन ! :-) बाळराजाना अनेकोत्तम आशीर्वाद. स्मिता

महेश हतोळकर 23/06/2010 - 08:46
अभिनंदन धमालराव! काल संध्याकाळी त्यांच्याशी बोललो तेव्हा आई आणि बाळ सुस्थीत होते, पण धमालराव आजून नॉर्मलला आले नव्हते ;)

नीलकांत 23/06/2010 - 08:51
धमाल मालक आणि श्रेया, दोघांना धाकल्या मालकाच्या आगमनाबद्दल हार्दीक हबिनंदन !!! बाळाचाच आयडी नाही तर धमाल मालकांचा आयडी सुध्दा बदलायला हवा आता ! :) - नीलकांत

अमोल केळकर 23/06/2010 - 08:54
अभिनंदन अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

दिपक 23/06/2010 - 09:20
छान बातमी. धमाल दापत्यांचे अभिनंदन आणि बाळास गोड गोड आशीर्वाद.. :-)

आशिष सुर्वे 23/06/2010 - 09:39
धम्या लेका तुम्हा जोडप्याचे लय लय अभिनंदन!! पार्टी द्यावी लागेल म्हणून भूमिगत झालायस की काय?? ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/

आंबोळी 23/06/2010 - 09:45
धमु आणि धमी चे अभिनंदन.... धबास शुभेच्छा!!! प्यार्टी कधी? आंबोळी

निखिलराव 23/06/2010 - 09:54
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! धमाल राव. पार्टी पाहिजे...

वेताळ 23/06/2010 - 10:32
श्री धमाल व सौ.धमुवहिनीना परत एकदा शुभेच्छा. लहान बाळाला अनेक आशिर्वाद. :P वेताळ

जागु 23/06/2010 - 11:33
धमालबाबांचे अभिनंदन व बाळाला अनेक आशिर्वाद.

मितभाषी 23/06/2010 - 11:42
श्री धमु व सौ. धमीचे अभिनंदन. बाळास अनेकोत्तम आशिर्वाद. :P

सुधीर काळे 23/06/2010 - 19:56
'धमाल मुलगा' प्रौढ झाल्याबद्दल व त्याचे बालपण संपल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! 'धमाल बाळा'चे मन:पूर्वक स्वागत!! ------------------------ सुधीर काळे 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

पिंगू 24/06/2010 - 14:08
धमाल फ्यामिलीच हार्दिक अभिंनदन!!!!!!!! - पिंगू