✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नवनिर्माण समिती

स
सरपंच यांनी
Sun, 05/23/2010 - 23:30  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11031 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

हरकत नाही पण ...

छोटा डॉन
Mon, 05/24/2010 - 21:27 नवीन
रंगसंगती थोडी लाईट केली तर आमची हरकत नाही. पण मिपाच्या ज्या जमेच्या बाजु आहेत त्या ह्यात हरवुन जाऊ नये असे वाटते, कॄपया तशी काळजी घ्यावी. उदा : १. नव्या थीममध्येही ’माऊली आणि तुकोबांचे’ स्थान अबाधित असावे. २. मिसळीचा फ़ोटो असावाच ही आग्रहाची मागणी. ( आम्ही आत्तापर्यंत हापिसात "काही नाही हो, मराठी रेशिप्यांची साईट आहे" म्हणुन वेळ मारुन न्हेली आहे. उगाच त्याला धक्का लाऊ नका ;) ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

चॉईस

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 05/24/2010 - 21:31 नवीन
आपापल्या चॉईस किंवा लोकेशनप्रमाणे थीम निवडता आली तर बरं होईल ... ऋ आणि छो.डॉ. दोघांनाही प्रॉब्लेम नाही कसं! (सरकारी पडीक) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

असं काहि

ऋषिकेश
Mon, 05/24/2010 - 23:35 नवीन
असं काहि करता येत असेल तर क्या बात है! बाकी ग्याबना-तुकारामाचे फोटु मात्र हवेतच या डॉनच्या मताशी सहमत :) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ण्याणबा

टारझन
Mon, 05/24/2010 - 23:54 नवीन
ण्याणबा तुकारामांच्या जयघोषात बाकी संत दुर्लक्षित झालेले आहे. बाकीचे संत देखील शफल करुन रिपीट होत रहावेत ;) - (संत तुकडोजी महाराजांचा भक्त) टारझन सुचना करायला आमचं काही जात नाही , आम्ही सुचनांची माळ पेटवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

अरे

भाग्यश्री
Tue, 05/25/2010 - 00:01 नवीन
अरे डॉन..सॉरी, अहो संपादक रंगसंगतीच बदला म्हणतीय. ते संतांचे व मिसळीचे फोटो तर पाहीजेतच ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ते संतांचे

टारझन
Tue, 05/25/2010 - 00:05 नवीन
ते संतांचे व मिसळीचे फोटो तर पाहीजेतच !
हा हा हा ... आहो मिसळपाव.कॉम वर मिसळीचा फोटु अषणारंच ना ? पिझ्झा बर्गर किंवा इतर काही लावणे म्हणजे मेलेडी चॉक्लेट रॅपर मधे माला-डी ची गोळी निघण्यासारखे =)) - टाराज ठाकरे मिसळपाव नवनिर्माण सेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री

तू बळंच

भाग्यश्री
Tue, 05/25/2010 - 00:18 नवीन
तू बळंच काय काहीतरी लिहीतोस रे??मी म्हटलंय का पिझ्झा बर्गरचा फोटो लावा.. (त्यामुळे तुझा हा पीजे वाया गेलाय इथे! :) ) छोटा डॉनला वाटले की रंगसंगती बदलताना हे बदल होऊ नयेत, आणि ते मला उपप्रतिसाद असल्याने, मला असे बदल नको आहेत हे सांगणे गरजेचे होते.. कळ्ळं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

भारी

Pain
Tue, 05/25/2010 - 00:44 नवीन
आम्ही आत्तापर्यंत हापिसात "काही नाही हो, मराठी रेशिप्यांची साईट आहे" म्हणुन वेळ मारुन न्हेली आहे. :)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

"लिहिण्याच

आवशीचो घोव्
गुरुवार, 05/27/2010 - 23:38 नवीन
"लिहिण्याची पद्धत" निवडण्याचा radiobox जर प्रतिक्रीया editor च्या बाजुलाच दिला तर फार बरे होईल.
  • Log in or register to post comments

येथे लक्ष देणे...

भारद्वाज
Fri, 05/28/2010 - 14:57 नवीन
दुसर्‍या पानावर गेलेल्या नवीन प्रतिसादांवर 'नवीन' असल्याची खूण अजूनही येत नाही. जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा