नमस्कार,
आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे.
१. नवनिर्माण समिती
या समितीने मिसळपाववर असलेल्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास करावा आणी त्यांतील त्रुटी शोधून काढाव्यात. तसेच मिसळपाववर कोणत्या तांत्रिक सुधारणा अपेक्षित आहेत याचाही आढावा घ्यावा. मिसळपावचे रुपरंग बदलण्यास वाव असेल तर तसेही सुचवावे. काही नविन सुविधा देता येणे शक्य असल्यास त्यांच्या अहवालात तसा उल्लेख करावा. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर
तो लोकाभिमुख होईल, आणी नंतर अहवालातील सुचवण्यांनुसार बदल केले जातील.
उपरोक्त समिती सदस्य:
निखिल देशपांडे आणि विनायक अनिवसे
अभ्यास करावयाचे मुद्दे:
१. मिसळपाववरच्या तांत्रिक सुविधांचा अभ्यास
२. तंत्रज्ञान बदलाची निकड
३. नविन सुधारणांची शिफारस
४. रंगरुप बदण्यासाठीची शिफारस
५. विदागाराची डागडुजी
६. संपर्कजाळे विणण्यासंबधी अभ्यास
या समितीच्या कामकाजाबद्दल तसेच या विषयाबद्दल आपल्या काही सुचना असल्यास इथे कळवावे. तसेच या किंवा इतर येणार्या कुठल्याही समितीचा सदस्या होण्याची इच्छा असेल तर सदस्यं तसे होऊ शकता. त्याकरीता येथे खाली प्रतिक्रिया द्या किंवा व्य. नि. करावे.
धन्यवाद.
वाचने
11084
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम योजना
उत्तम
In reply to उत्तम योजना by विकास
ही योजनापण
हेच म्हणते
In reply to ही योजनापण by बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन
In reply to ही योजनापण by बिपिन कार्यकर्ते
मीमराठी
In reply to अभिनंदन by मनिष
आयला !! जबरा
+१
In reply to आयला !! जबरा by टारझन
+२.
In reply to +१ by विकास
+३३
In reply to +२. by Nile
-३३
In reply to +३३ by मी-सौरभ
डुप्लीकेट
In reply to -३३ by llपुण्याचे पेशवेll
>>नंतर
In reply to डुप्लीकेट by II विकास II
=))
In reply to >>नंतर by प्रभो
पूर्ण सहमत!
In reply to आयला !! जबरा by टारझन
वा...
रंग
शोध - SQL Full Text Search
प्लीज ते सर्च इंजिन
In reply to शोध - SQL Full Text Search by आवशीचो घोव्
+१
In reply to शोध - SQL Full Text Search by आवशीचो घोव्
लेआउट बद्दल
phpBB
In reply to लेआउट बद्दल by मुक्तसुनीत
३. नविन सुधारणांची शिफारस
गोगोल
In reply to ३. नविन सुधारणांची शिफारस by गोगोल
अन्यत्र
In reply to गोगोल by Pain
समितीला
+१
In reply to समितीला by प्रभो
समितीला शुभेच्छा
मदत असा
लवकरात लवकर
समितीने लवकरात लवकर अहवाल द्यावा.....
In reply to लवकरात लवकर by नीलकांत
स्वागत
शुभेच्छा
खुप छान
हे पहा ...
In reply to खुप छान by विनायक पाचलग
दादा
In reply to हे पहा ... by छोटा डॉन
ओके ...
In reply to दादा by विनायक पाचलग
अभिनंदन ...
धन्यवाद!
शुभेच्छा
एका पानावर
+१ सहमत
In reply to एका पानावर by गणपा
पुर्वपरिक
In reply to एका पानावर by गणपा
कृपया ती
In reply to पुर्वपरिक by आवशीचो घोव्
>>कृपया ती
In reply to कृपया ती by मुक्तसुनीत
समितीला
देवा!
देवा ला का
In reply to देवा! by चित्रा
इनोबा व
सहमत! मी
In reply to इनोबा व by ऋषिकेश
हरकत नाही पण ...
In reply to सहमत! मी by भाग्यश्री
चॉईस
In reply to हरकत नाही पण ... by छोटा डॉन
असं काहि
In reply to चॉईस by ३_१४ विक्षिप्त अदिती
ण्याणबा
In reply to असं काहि by ऋषिकेश
अरे
In reply to हरकत नाही पण ... by छोटा डॉन
ते संतांचे
In reply to अरे by भाग्यश्री
तू बळंच
In reply to ते संतांचे by टारझन
भारी
In reply to हरकत नाही पण ... by छोटा डॉन
"लिहिण्याच
येथे लक्ष देणे...