उत्तम योजना! निखिल आणि विनायक यांना शुभेच्छा! काही सुचल्यास अवश्य कळवेन.
आधी जाहिर केल्याप्रमाणे मिसळपाववर सुधारणा करण्यासाठी खालिल समितीची स्थापना करीत आहे. - नवनिर्माण समिती
इतिहासातील एका अध्यायाचे कारण या निमित्ताने, विरोधाभास म्हणून आठवले: इंदिरा गांधींनी आणिबाणी लागू करायचे कारण हे "नवनिर्माण" आंदोलन होते. ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
अभिनंदन आणि शुभेच्छा!
बहुमताने नवीन प्रतिसाद आनि ५० ची मर्यादा ह्या गोष्टी बदलाव्या ही विनंती! :)
इनोबा आला म्हणजे साईटचा लुक लई भारी होणारच!!! धतड-तटड, धतड-तटड!!! :)
मीमराठी संकेतस्थळावर ह्याबद्दल पुष्कळ चर्चा झाली आहे.
ती माहीती उपयोगी पडु शकेल.
http://mimarathi.net/node/521
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
आयला !! जबरा हो सरपंच ... ;) इणोबा म्हणे आणि णिखिल देषपांडे हे उत्तम कामं करतीलंच !! शिवाय "ड्युप्लिकेट आयडी" चा ओरिजिनल आय.डी. लोकांसमोर आणला जावा (जाण्याचे प्रयत्न व्हावेत) ह्या मागणीचाही विचार व्हावा ;)
- टारपंच
शिवाय "ड्युप्लिकेट आयडी" चा ओरिजिनल आय.डी. लोकांसमोर आणला जावा (जाण्याचे प्रयत्न व्हावेत) ह्या मागणीचाही विचार व्हावा
पूर्ण सहमत!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
डुप्लीकेट(ट्रबल मेकर्स) आयडींना उघडे करावे. जेणेकरुन कोणता आयडी प्रामाणिक आहे आणि नाही हे कळेल. डु. आयडी काढणार्यांना संपुर्णपणे दुर्लक्षित करता येईल.
-Nile
डुप्लीकेट आयडीवर सर्वसाधारणपणे संकेतस्थळचालक कारवाई करताना दिसत नाहीत, सुचक मौन ठेवण्यातच रस असतो. कदाचित त्यांनाही डु. आयडीच्यामुळे उडणारा धुरळा, होणारी संकेतस्थळाची प्रसिध्दी हे हवे असेल. कदाचित त्यांचे हितसंबध ही असतील त्या मध्ये.
पण नीलकांत थोडा वेगळा वाटतो. त्याने मिपा कारभारात पारदर्शीपणा आणण्याचा मनोद्यय बोलुन दाखवला आहे. श्वेता नावाचा आयडी डुप्लीकेट होता का? असेल तर कोणाचा होता, ह्याची माहीती मिपा प्रशासनाने जाहीर करावी, ही विनंती.
नंतर बाकीच्या डु. आयडी वर कारवाई करावी.
-----
ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
अरे वा! हे आवडले.
१. रंगसंगती आणि चित्रे दिसू द्यावीत की नाही, याचे कंट्रोल्स सदस्यालाच द्यावेत. (जसे याहू मध्ये रंग संगती निव्डता येते)
२. फक्त टेक्स्ट बेस साईटही उपलबध करून द्यावी.
या दोन विनंत्या आहेत.
आपला
गुंडोपंत
मिपाचे search engine शोध व्यवस्थित घेत नाही असे वाटते.
मला "आदाब अर्ज है" हा धागा शोधावयाचा होता. त्यासाठी मी "आदाब" हा शब्द शोधला असता ५९ पाने results आले. ५९ x १० = ५९० results??
२०व्या पानानंतर मी धागा शोधणे सोडून दिले. :(
SQL Full Text Search वापरल्यास कदाचित असे होणार नाही.
धन्यवाद
मालवणी मिपावाचक
माझी अशी विनंती आहे की , तुम्ही http://www.anothersubcontinent.com/forums/ या साईटवर जा. तुमचा जास्त वेळ फुकट दवडावा अशी माझी इच्छा नाही ; पण इथला लेआउट एकदा पहा. मला स्वतःला हा लेआउट फारच सोयीचा वाटला.
काही "फिचर्स" जी मिपा मधे आता आहेत , जी आपण घालवता कामा नयेत :
ताजा धागा/ताजी प्रतिक्रिया नेहमी टॉप वर असणे. : anothersubcontinent.com नेमके हेच होते. पण वर्गवारी-निहाय ! त्यामुळे मिपावर जी गोंधळसदृष परिस्थिती आहे ती इथे भासत नाही.
anothersubcontinent.com combines 2 great features :
1. The classification of posts.
2. Making sure newly updated posts remains at the top !
The first feature makes it "clean". The second feature makes it attractive. The user ALWAYS feels what he is writing is visible , and thus can be relevent.
याचबरोबर प्रत्येक विभागाचे मॉडरेटर्स निराळे आहेत. त्यामुळे जबाबदार्यांचे विभाजनही सहज होते.
धन्यवाद.
http://www.anothersubcontinent.com/forums/ या site वर forum साठी वापरले जाणारे अतिशय लोकप्रिय phpBB हे software वापरण्यात आले आहे. खास forum करीता वापरता येण्याजोग्या भरपूर सुविधा या software मधे उपलब्ध आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे Free Software आहे. (Free म्हणजे फुकट नव्हे, Free म्हणजे मुक्त http://www.gnu.org/philosophy/free-sw.html) त्यामुळे phpBB च्या वर दिलेल्या website वरून हे सहज
download करता येऊ शकते आणि कोणतीही license key न वापरता install करता येऊ शकते. त्याचप्रमाणे हे software PHP मधे लिहीले असल्याकारणाने आंतरजालावर त्याबद्दल प्रचंड मदत उपलब्ध आहे आणि customization साठीही भरपूर वाव आहे.
१. कॉमेंट्स फोल्डिंग अनफोल्डिंग ची सोय असावी. म्हणजे एखाद्या कॉमेंट च्या टाइटल वॉर क्लिक केल्यावर, त्याची बॉडी हाइड व्हावी, परत क्लिक केल्यावर ती बॉडी परत दिसावी. यामुळे दोन गोष्टी करता येतील. एक तर नवीन कॉमेन्ट्स आल्यावर, मी धागा उघडल्यास, मला फक्त नवीन कॉमेन्ट्स अनफोल्डेड दिसतील की ज्यामुळे मला सर्व कॉमेन्ट्स वाचून कुठल्या नवीन ते ठरवावे लागणार नाही. दुसरे असे की एखाद्या धग्यावर जास्त कॉमेन्ट्स झाल्या तरी त्यांना दुसर्या पानावर टाकायची गरज नाही.
२. लेख आणि कॉमेन्ट्स या दोघांसाठी वेगवेगळे आर एस एस फीड्स सुरू करावेत.
३. प्रत्येक यूज़र आइडी क्रियेट करायला ईमेल ची गरज असु दयवाई. यामुळे ड्यूप्लिकेट आइडी तयार करणे थोडेसे कठीण होईल आणि भविष्यातील स्पामिंग अटॅक्स ला अटकाव होईल.
४. प्रत्येक कॉमेंट आणि लेखाला, एक अप आणि एक डाउन आरो असावा. यूज़र नि अप आरो दाबल्यास त्या लेखाला किंवा त्या कॉमेंट ला काही ज्यास्त पॉइण्ट्स देता येतील आणि जर का डाउन आरो दाबला, तर त्या लेखातून किंवा त्या कॉमेंट मधून काही पॉइण्ट्स सबट्रॅक्ट करता येतील. किती पॉइण्ट्स वाढवायचे किंवा सबट्रॅक्ट करायचे ते ज्या यूज़र नि तो आरो दाबला त्याचे टोटल पॉइण्ट्स किती आहेत त्यावरून ठरवता येईल. या गोष्टी मुळे बरेच काही साध्य करता येईल. एक म्हणजे एखादी कॉमेंट किंवा लेख एका पर्टिक्युलर थ्रेशोल्ड (जसे की शून्या) च्या खाली गेल्यास तिला वेगळा रांग देऊन हे दाखवता येईल की ती बर्याच लोकांना पसंत नाहीए. लेख शून्याच्या खाली गेल्यास ते ऑटोमॅटिकली डेड म्हणून घोषित करता येईल ज्यानी की त्यावर कोणी कॉमेंट्स पोस्ट करू शकणार नाही. कॉमेंट्स वॅल्यू कमी झालयवर तिला धाग्याच्या तळाशी धकाल्ता येईल आणि वॅल्यू वाढल्यास तिला सुरुवातीला आणता येईल. यानी धागा उघडल्या उघडल्य चांगल्या कॉमेंट्स सुरुवातील वाचता येतील. शिवाय कॉमेंट्स सिस्टम मुळे संपादकांचे बरेचसे काम वचेल. अजुन एक म्हणजे कुठले लेख सर्वात पॉप्युलर आहेत तेही कळेल ज्यानी की नवीन येणारे सदसया ते लेख वाचू शकतील. प्रत्येक यूज़र्स ला पॉइण्ट दिलयवर पॉप्युलर सदस्य कोण आहेत तेही कळेल.
मनापासुन शुभेच्छा !!
एक सुचवावेसे वाटते
एखाद्याच्या खात्यात गेल्यानंतर त्याने लिहिलेले लेख बघायची सोय असावी..
वाटचाल आहे ,पण त्यात कॉमेंट आणि लेख असे दोन्ही दिसते..त्यामुळे फक्त लेख वाचणे अवघड होऊन जाते..
बाकी वरील सर्व मुद्द्यांशी सहमत..
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
>>एखाद्याच्या खात्यात गेल्यानंतर त्याने लिहिलेले लेख बघायची सोय असावी..
हे असे पाहतात.
उदा :
http://www.misalpav.com/tracker/2815/2815
कळावे.
धन्यवाद !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
ठिक आहे.
बाकी पाचलगांच्या सुचनेची संबंधितांनी नोंद घ्यावी ही विनंती.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
सदर समितीस शुभेच्छा आणि समितीच्या सदस्यांचे व व्यवस्थापनाचेही अभिनंदन !
लवकरात लवकर अहवाल येऊन काही विधायक बदल घडावेत असे वाटते.
जाता जाता :
मिपावर खास "संपादकांचे पान" हे केवळ 'संपादक' हे अधिकार असणार्या व्यक्तींना अॅक्सेस असणारे पान असावे असे वाटते.
अनेक चर्चा किंवा एखाद्या महत्वाच्या बाबींवर घ्यावयाचे महत्वाचे निर्णय ह्यासाठी सदर 'फोरम' चा उपयोग होऊ शकेल असे वाटते.
शिवाय काही नव्या संकल्पना तसेच एखादी नवी सुविधा सादर करण्यापुर्वी संपादकांमध्ये इथे चर्चा होऊ शकते असे वाटते.
कॄपया सदर मुद्द्याचा विचार व्हावा अशी समितीस विनंती !
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
लेखाला आलेल्या नवीन प्रतिसादांवर टिचकवल्यावर, नवीन प्रतिसाद जर दुसर्या पानावर गेले असतील तरी पहिलेच पान उघडते. तरी यात योग्य तो बदल करावा असे सुचवावेसे वाटते.
नवनिर्माण समितीला शुभेच्छा.
एका पानावर असणार्या ५० प्रतिसादांची मर्यादा वाढवुन द्यावी किंवा जर नवीन प्रतिसाद दुसर्या पानावर ढकलले गेलेच तर निदान ते नवीन प्रतिसाद ओळखण्याची खुण असावी.
सध्या दुसर्या पानावर गेलेल्या प्रतिसादातुन नवीन आणि जुने प्रतिसाद ओळखणे कठीण जाते.
पुर्वपरिक्षणा सोबतच प्रकाशित करण्याच बटण उपलब्ध असाव.
सध्या पुर्वपरिक्षण करावेच लागते. त्यात वेळ जातो.
ज्यांना पुर्वपरिक्षण करायचे त्यांनी ते करावे बाकिच्यांना जबदस्ती नसावी असे वाटते.
बाकी जस आठवेल तस सांगत जाउच.
पुर्वपरिक्षणा सोबतच प्रकाशित करण्याच बटण उपलब्ध असाव.
सध्या पुर्वपरिक्षण करावेच लागते. त्यात वेळ जातो.
ज्यांना पुर्वपरिक्षण करायचे त्यांनी ते करावे बाकिच्यांना जबदस्ती नसावी असे वाटते.
असेच म्हणतो
>>कृपया ती एका पानाची ५० ची मर्यादा वाढवावी
हेच म्हणतो, त्या व्यतिरिक्त जेव्हां धागा ५० प्रतिसाद च्या वर जातो, तेंव्हा नवीन प्रतिसाद शोधता येत नाही त्या साठी काही करता येत असेल तर चांगल.
कोडींगसाठी काही मदत लागल्यास जरुर कळवा :-)
--टुकुल
इनोबा व निखीलला मनापासून शुभेच्छा!
एकच मागणी की रंगसंगती ऑफीसात मिपा उघडता येईल अशी करा ;) फार डोळ्यात भरतं मिपा आजूबाजूच्यांच्या.. :)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
प्रतिक्रिया
उत्तम योजना
उत्तम
ही योजनापण
हेच म्हणते
अभिनंदन
मीमराठी
आयला !! जबरा
+१
+२.
+३३
-३३
डुप्लीकेट
>>नंतर
=))
पूर्ण सहमत!
वा...
रंग
शोध - SQL Full Text Search
प्लीज ते सर्च इंजिन
+१
लेआउट बद्दल
phpBB
३. नविन सुधारणांची शिफारस
गोगोल
अन्यत्र
समितीला
+१
समितीला शुभेच्छा
मदत असा
लवकरात लवकर
समितीने लवकरात लवकर अहवाल द्यावा.....
स्वागत
शुभेच्छा
खुप छान
हे पहा ...
दादा
ओके ...
अभिनंदन ...
धन्यवाद!
शुभेच्छा
एका पानावर
+१ सहमत
पुर्वपरिक
कृपया ती
>>कृपया ती
समितीला
देवा!
देवा ला का
इनोबा व
सहमत! मी