✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चित्रपटातील आपल्या मनात राहिलेला एक प्रसंग.....!

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Sun, 04/18/2010 - 11:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32926 वाचन

💬 प्रतिसाद (131)

प्रतिक्रिया

मस्त रे

टारझन
Sun, 04/18/2010 - 11:53 नवीन
मस्त रे इंद्रराज ... छाण लेख आहे ... स्वदेस आणि प्यासा चे वर्णन खासंच !!! अजुन येऊ दे भाऊ ... :) -(चित्रपट प्रेमी) फिल्मी टारझन
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 00:03 नवीन
धन्यवाद टारझन जी > असे प्रसंग चित्रपट पाहणं-या सर्वांच्याच हृदयात घर करतात. मात्र जेव्हा ते क्षण आपण अशा फोरमवर उघडे करतो त्यावेळी जो आनंद होतो त्याची खुमारी काही वेगळीच असते. मी जरूर आणखीन काही असे क्षण आपणा सर्वांशी चर्चेला आणण्याचा प्रयत्न करीन. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

फारच छान

sagarparadkar
Sun, 04/18/2010 - 13:03 नवीन
आवद्ल आप्ल्याला ....
  • Log in or register to post comments

धन्यवाद....

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 00:22 नवीन
धन्यवाद.... मला आनन्द वाटला. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarparadkar

मेरे पास

II विकास II
Sun, 04/18/2010 - 13:15 नवीन
मेरे पास माँ है | , कुत्ते, मै तेरा खुन पी जाउगॉ, हे राहीलेच की. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 00:35 नवीन
धन्यवाद विकास जी > नक्कीच आपण उल्लेख केलेले दोन्ही जातीचे संवाद All Time Hit आहेत. पण मी अशांचा उल्लेख केला (वा करीन) जे हळुवारपणे मनाला भिडले आहेत. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II विकास II

लेख छान

अरुंधती
Sun, 04/18/2010 - 13:36 नवीन
लेख छान झालाय :-) मला पिक्चर संपल्यावर त्यातील प्रसंग अभावानेच लक्षात राहतात. पण तेच जर पिक्चरोत्तर त्या पिक्चरवर भरपूर काथ्याकूट झाला तर थोडेफार लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. त्याप्रमाणे मायामेमसाब पिक्चरमधील बरेचसे प्रसंग लक्षात आहेत व त्यांचे दिग्दर्शन, छायाचित्रणही आवडले. पिक्चरमधील सुरुवातीची माया जास्त आवडली. फारुख शेखचे तिच्या वडीलांना तपासायला येणे, त्याचे गोंधळलेपण, तिचा अल्लड मिष्किलपणा व आपल्याच जगात वावरण्याची मस्ती.... छान जुळून आले आहे. ''संसार'' ह्या घिसेपिटे कौटुंबिक चित्रपटातीलही अनेक प्रसंग आजही डोळ्यांसमोर येतात. रेखा व अनुपम खेरच्या समर्थ अभिनयाच्या जोरावर पिक्चर तरला. त्यात रेखाचा पती, राज बब्बर, जेव्हा आपल्या स्वतःच्या गरजा व आपला खर्चच ह्या घरात सर्वात जास्त होता ह्या अनुमानापर्यंत येतो तो प्रसंग, अनुपम खेरची उद्विग्नता व चिडचिडाट, अरुणा इराणीचा घरकामाच्या बाईचा ''लाऊड'' अभिनय, सीमा देवचा संयत अभिनय, शेखर सुमन - शफी इनामदार -अजिंक्य देव - अर्चना जोगळेकर यांच्याही छोट्याशा पण पूरक भूमिका व कौटुंबिक जिव्हाळ्याचा विषय... या सर्वच गोष्टींनी हा पिक्चर लक्षात राहिला. असे अनेक चित्रपट आहेत, जे कदाचित दर्जेदार नसतील, फार आवडलेही नसतील, पण तरी त्यातील प्रसंग लक्षात आहेत. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

दर्जेदार असेल वा नसेल

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 00:43 नवीन
"..... प्रसंग अभावानेच लक्षात राहतात." हा आपला अनुभव कमीजास्त प्रमाणात सर्वांचाच असतो. पण खरोखरी काही चित्रपट हे काव्य बनून आपल्या हृदयात शिरतात आणि मग त्यांच्याशी एक प्रकारचा आपुलकीचा संवाद सुरु होतो (मी हा अनुभव घेतला आहे, अर्थात मी ज्या ठिकाणी राहतो तो परिसर रहदारीपासून खूप दूर व तलावकाठ शेजारील असल्यामुळे विशेषत: रात्रीच्या वेळी वर उल्लेख केलेल्यापैकी अथवा अन्य हिंदी, इंग्लिश चित्रपटातील असे निवडक प्रसंग साक्षात मूर्त स्वरुपात समोर उभे ठाकतात व नकळत एका अनामिक ओढीने मीही त्यात गुंफला जातो. शेवटचे आपले मत योग्य आहे ~~ चित्रपट दर्जेदार असेल वा नसेल, पण निदान एखादी तरी फ्रेम अशी येते कि जी कायमची सोबती होते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

कळत नकळत.

मॅन्ड्रेक
Sun, 04/18/2010 - 13:52 नवीन
नवरा - बायको मधिल तणावाचे प्रसंग हळुवार पणे सोडवले आहेत. at and post : Xanadu.
  • Log in or register to post comments

पाहिला

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 07:11 नवीन
पाहिला पाहिजे. पण आता अर्थातच डीव्हीडीवरच शक्य आहे. धन्यवाद. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅन्ड्रेक

..

मी-सौरभ
Mon, 04/19/2010 - 00:12 नवीन
सरफरोशः आमिर खान आणि मुकेश रुषी एकत्र येतात तो प्रसंग अमर अकबर अन्थनी मधला जखम पुसणारा आनि आरश्याला पट्टी लावणारा अमिताभ सरकारनामा: 'सत्कार करा.....' अजुन खुप आहेत... ----- सौरभ :)
  • Log in or register to post comments

कोहिनूर...!

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 07:17 नवीन
होय. सरफरोशमधील तुम्ही लिहिलेला हा प्रसन्ग खूपच प्रभावी आहे. अ अ अ मधिल प्रसन्ग जुन्या "कोहिनूर''ची कॉपी आहे तरीही लक्षात राहतो. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

अगदी खरं

स्मृती
Mon, 04/19/2010 - 08:01 नवीन
अगदी खरं आहे. चित्रपटातील काही प्रसंग मनःपटलावर कोरले जातात... असाच एक प्रसंग. चित्रपट 'सागर'. चित्रपटातला प्रेमाचा अपरिहार्य त्रिकोण.. कमल हासन डिम्पलच्या एकतर्फी प्रेमात... ऋषी आणि डिम्पलच्या जन्मजन्मांच्या आणाभाका झालेल्या.. त्यात परत कमल आणि ऋषी जिगरी दोस्त... तर प्रसंग असा की कमल काहीतरी कामात आहे.. एकदम देवदास मूडमध्ये.. आणि ऋषी कुठूनतरी त्याला शोधत येतो.. कधी एकदा मित्राला डिम्पलबद्दल सांगतो असं त्याला झालंय.. तर तो येतो आणि त्याच्या बडबड्या स्वभावानुसार कमलला आपल्या प्रेमाचे, भेटींचे किस्से सांगत सुटतो. या दृश्यात पूर्णवेळ कमलचा क्लोज-अप घेत कॅमेरा फिरतो. त्यात कमल हासनने, दुखा:ने - अपेक्षाभंगाने, पिळवटून जाण्याचे; तरीही संयत असे जे भाव दाखवलेत ते केवळ शब्दातीत! शेवटी सगळं असह्य होऊन त्याचे डोळे लाल लाल होतात आणि भरून येतात... ते लपवण्यासाठी तो पटकन जवळ असलेल्या पिंपातलं पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर उडवतो आणि ऋषीशी बोलण्यासाठी वळतो... बास, ते डोळे, तो चेहरा, ते पाणी उडवणं... कत्ले आम!!
  • Log in or register to post comments

एक मिनीट मुझे लगा...

फारएन्ड
Mon, 04/19/2010 - 10:00 नवीन
अपघातात जखमी पूनम ढिल्लो ला तिच्या घरी अमिताभ सोडतो आणि त्याला धन्यवाद देण्यासाठी हात मिळवल्यावर संजीव कुमार च्या हाताला रक्त लागते आणि मग लक्षात येते की अमिताभच्या हातालाही जखम झालेली आहे आणि रक्त येत आहे. तेव्हा तो म्हणतो "एक मिनीट मुझे लगा मेरा अपना ही खून है" (हा चित्रपट न पाहिलेले कोणी असतील तरः अमिताभ हा संजीव कुमार चा लग्नाआधीच्या संबंधातून झालेला मुलगा असतो) सलीम-जावेद, अमिताभ, संजीव कुमार. आणखी काय पाहिजे? :)
  • Log in or register to post comments

आणखी काय पाहिजे?

संदीप चित्रे
Tue, 04/20/2010 - 23:49 नवीन
मैं उसी अभागन शांती का बेटा हूं ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड

'नाजायाज'

एस.योगी
Wed, 10/28/2015 - 11:38 नवीन
और आप मेरे 'नाजायाज' बाप है....! _/\_ _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

कहर सिनेमातला...........

वेताळ
Mon, 04/19/2010 - 10:15 नवीन
शेवटी पडद्यावर दी एन्ड ही अक्षरे उमटलीत व मी झोपेतुन जागा झालो. हा प्रसंग अगदी माझ्या मनावर कोरला गेला आहे. एक सुंदर अनुभव. वेताळ
  • Log in or register to post comments

दी एन्ड ही अक्षरे ... !

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 19:57 नवीन
व्वा व्वा.... मान गये उस्ताद !! नेमका असाच अनुभव कित्येकाना विविध चित्रपट पाहताना आला असणार, तर त्याचाही एक नवा धागा होऊ शकेल. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

२

आशिष सुर्वे
Mon, 04/19/2010 - 10:23 नवीन
'आनंद' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. राजेश खन्नाचे ते पूर्वध्वनीमुद्रित संवाद.. ''ए बाबू मोशाय''.. ते अमिताभचे दचकून वर पाहणे.. राजेशचा तो हसरा चेहरा आणि तो गेलाय हे दिसत असूनही ते स्वीकार न करणारा अमिताभ! 'सिंहासन' चित्रपटाचा शेवटचा प्रसंग.. निळू फुलेंचा तो हतबल चेहरा.. शेवटी वेड्यासारखे हसत सुटणे! मनावर कायम कोरले गेलेले हे प्रसंग!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..
  • Log in or register to post comments

अप्रतिम

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/19/2010 - 13:57 नवीन
अप्रतिम आठवणी.... अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

दिलिपकुमारबद्दल असहमत....!!

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 20:05 नवीन
बिपीन जी ~~ मी मनापासून सांगतो कि आपले दिलीपकुमार यांच्याविषयीचे मत वाचल्यावर केवळ वाईटच नव्हे तर धक्कादेखील बसला. अर्थात अभिनयाच्या बाबतीत वा कलाकारांच्याबाबातीत वैयक्तिक आवडी निवडी असू शकतात किंबहुना असाव्यात, कारण त्याशिवाय चर्चेला वाव मिळत नाही. ("सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो" यात चर्चा करण्यासारखे काय आहे?). मी याच ठिकाणी आपल्या या मतावर दीर्घ उत्तर द्यावे का याचा विचार करीत होतो, पण नंतर लक्षात आले की 'चला यावर एक धागा तयार करता येईल'. (आपली परवानगी असेल तर !!) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

दिलीप सुमार चा अभिनय

वेताळ
Mon, 04/19/2010 - 20:22 नवीन
अगदी बघण्यासारखा असतो. वेताळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

दिलीपकुमा

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/20/2010 - 09:56 नवीन
दिलीपकुमारचा 'मुघल-ए-आझम'सोडून एकही पिक्चर पाहिलेला नाही. तोच पहिला पाहिला, आणि ही सुंदर मधुबाला या म्हतार्‍या दगडाच्या प्रेमात का पडली हे कोडं शेवटपर्यंत सुटलं नाही. दगड अभिनय म्हणून नाही, चेहेरा म्हणून! त्यानंतर दिलीपकुमारचा पिक्चर दिसला तर एकतर टी.व्ही. बंद तरी करायचे नाहीतर चॅनलतरी बदलायचे. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

"....सुंदर मधुबाला या म्हतार्‍या दगडाच्या ...."

इन्द्र्राज पवार
Tue, 04/20/2010 - 11:34 नवीन
हे राम !!!!! आता काय बोलावे ~~ किंवा काय लिहावे ~~ बाबा, मुक्त सुनीत तुम्हीच या मदतीला, मला एकट्याला हे प्रकरण झेपणार नाही असे वाटते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मला

टारझन
Tue, 04/20/2010 - 17:31 नवीन
मला एकट्याला हे प्रकरण झेपणार नाही असे वाटते.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ऑप्शन ला टाका प्रकरण ... ;) थ्री इडियट्स मधला एक सिन आहे शेवटी ... चतुर रामलिंगम व्हायरस ने रँचो ला दिलेला पेन घेऊन जातो ;) तेंव्हा माधवन आणि शर्मन ओरडतात .. "आरे तो पेन घेऊण चाल्लाय ... " .. तेंव्हा रँचो ने एक फारंच अर्थ पुर्ण वाक्य म्हंटलेले आहे .. आठवा पाहु कोणते ? " - टारेश धडेशिकवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

अरे वा !

मुक्तसुनीत
Mon, 04/19/2010 - 20:37 नवीन
अभिनयाची शिखरं म्हणाल तर गुरूदत्त बद्दल सहमत... दिलिपकुमारबद्दल असहमत. व्यक्तिशः मला तो कलाकार वगैरे म्हणून अजिबात आवडत नाही. चला या निमित्ताने कार्यकर्त्यांशी पहिल्यांदा असहमत होता आले ! त्यांच्याशी सतत सहमतच असल्याचा मला ज्याम कंटाळा आला होता. ;-) बिपिनराव , होऊन जाऊ द्या एकदाच युसुफखानबद्दल खडाजंगी ;-) कसे म्हणता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

दिलीपकुमार.....!

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 22:14 नवीन
एम. एस. तुम्हीही दिलीपकुमार (तसेच एकूणच "अभिनय क्षमता" या विषयावर....) बद्दल लिहिण्याचा विचार करा ना.....कि मी लिहू? अर्थात श्री. बिपीन कार्यकर्ते यांची परवानगी असेल तर. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

परवानगी !

मुक्तसुनीत
Mon, 04/19/2010 - 22:15 नवीन
परवानगी कुणाची लागतेय इथे !?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

तसे नव्हे!!

प्रदीप
Tue, 04/20/2010 - 10:45 नवीन
परवानगी वगैरे अगदी शब्दशः नाही घ्यायचे ह्या संदर्भात. दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

दिलीपकुमा

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/20/2010 - 18:10 नवीन
दिलीपकुमारबद्दल लेख लिहावयाचा म्हणजे एक लंबी साँस लेना आवश्यक है. उसके बाद मे एक प्रदीर्घ पॉज..... मग इकडे तिकडे पहात प्रस्तावना...... मग लेख..... आणि लेख लिहिताना एक एक ओळ एक एक महिन्यांनंतर ;) (ह. घ्या.) @ मुसु / इन्द्रराज : आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ;) ... मग तुम्ही दिलिपकुमारबद्दल का होईना पण लिहिणार असाल तर नक्कीच आवडेल. लिहाच तुम्ही... त्यानिमित्ताने दिलिपकुमारचा अभिनय या विषयी कळेल तरी काही तरी... :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

हो, आणि

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/20/2010 - 19:00 नवीन
हो, आणि एखाद्या चित्रपटात त्याचा चेहेरा अगदीच बद्दू म्हतारा दिसत नसेल तर तो चित्रपटही पहाता येईल मला! ;) >> इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? ... << अगदी! इंद्रराज, तुम्ही लिहाच. मुसुंना काय सांगायचं परवानगीबद्दल! ;) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

इंद्रराज, तुम्ही लिहाच. .....

इन्द्र्राज पवार
Tue, 04/20/2010 - 19:38 नवीन
ये हुई ना कुछ बात !! अदिती, बिपीन, टारझन, प्रदीप आणि हो मुक्त सुनीत >> चला एकदाचे हिरवे निशाण मिळाले, आता लिहितोच दिलीपकुमारबद्दल, आणि असे लिहितो कि अदिती ने विचारले पाहिजे "या चित्रपटांच्या डीव्हीडी बाजारात उपलब्ध आहेत ना?" ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

छोटा डॉन
Tue, 04/20/2010 - 19:43 नवीन
>>आता नाही आवडत मला दिलिपकुमार... काय करणार? पण तुम्ही लेख टाका हो... इथे इतके लोक काय वाट्टेल ते लिहित असतात, कैच्याकै धागे टाकत असतात... घेतात कोणाची परवानगी? +१ इथे मी ( उगाच वाद वाढवायचा म्हणुन ) बिकांशी सहमत आहे ... दिलिपकुमार हा अत्यंत रटाळ अशा अभिनेत्यांमधला एक होता, उगाच पब्लिकने त्याला का डोक्यावर चढवला ते देव जाणे ! फार्फार तर भारतभुषणपेक्षा किंचित उजवा म्हणता येईल, नाही तर आहे काय त्यात ? त्या काळी बहुतेक जास्त ऑप्शन नव्हते म्हणुन तो भाव खाऊन गेला असेल नायतर काय .... जाऊ देत ! ( हे ही आपले उगाच काड्या टाकायच्या म्हणुन, आता होऊ द्यात सुरु ;) माझे तर स्पष्ट मत असे आहे की म्हणजे दिलिपकुमार म्हणजे आजच्या पिढीतला झायेद खान ( हाण्ण तिच्यामायला ) ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 19:49 नवीन
सहमत आहे. मला ही कधी आवडला नाही बॉ. त्यापेक्षा आमचा सुनील दत्त परवडला. ;) तो मनोजकुमार ही विनाकारण त्याची श्टाईल मारुन करीयर खराब करुन गेला. (पण मनोजकुमार शॉल्लीड सिरीयस कॉमेडी करायचा हा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सिरीयस

मराठे
Tue, 04/20/2010 - 21:30 नवीन
सिरीयस कॉमेडी पूर्ण सहमत... हेच पहा ना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

हा हा हा

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 21:36 नवीन
आजपर्यंतचा सर्वात हिट्ट सीन आहे हा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

चायला कसला

मेघवेडा
Wed, 04/21/2010 - 01:15 नवीन
चायला कसला खत्रुड सीन आहे राव!! =)) =)) खतरनाक कॉमेडी!! मरायला ट्येकल्येला अशोककुमार 'कदम कदम बढाये जा' ऐकून बेडवरच कदमताल करू लागतो!! च्यायला!! एकदम जबरा!!!! हहपुवा!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

मेलो...............

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 05/06/2010 - 14:56 नवीन
मेलो.. खपलो तिच्यायला !!!! आज बहुतेक नोकरीवरून काढतायत मला !!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अरारारा..

चिगो
Wed, 10/28/2015 - 12:56 नवीन
अरारारा.. काय भारी सीन आहे.. आणि काय तो खर्जातला आवाज तोंडझाकू मनोजकुमारचा.. आणि इतक्या सगळ्या 'राष्ट्रीय नेत्यांचे' फटू घरात? कि ऑफीसात झोपलाय अशोककुमार? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

ट्ठो =)) =)) =))

बॅटमॅन
Mon, 11/09/2015 - 13:38 नवीन
ट्ठो =)) =)) =)) काय सीने तेच्यायला =)) मान गये =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

सहमत...

मनिष
Tue, 04/20/2010 - 22:05 नवीन
आपल्या सम्द्या दोस्तांशी बाडीस :) दिलिपकुमार म्हणजे आजच्या पिढीतला झायेद खान ---> =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ए

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 04/21/2010 - 10:17 नवीन
ए गपा! झायेद खान दिसायलातरी बद्दू म्हतारा दिसत नाही! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

जॉय मुखर्जी

अन्या दातार
Sun, 05/23/2010 - 13:32 नवीन
युसुफ खानपेक्षा अभिनयात व देखणेपणात सरस म्हणजे फक्त आणि फक्त जॉय मुखर्जी. अभिनय एक वेळ बाजूला ठेवू; देखणेपणात जॉय म्हणजे सगळ्यात भारी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा, हा...

प्रदीप
Tue, 04/20/2010 - 20:42 नवीन
आणि लेख लिहिताना एक एक ओळ एक एक महिन्यांनंतर
तमाम संस्थलावरील 'क्रमशः' लेखकांना त्या त्या संस्थळावरील दलिप-लेखक असे आता म्हटले पाहिजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१ आम्हालाही आवडत नाही दिलीपकुमार फारसा

चतुरंग
Tue, 04/20/2010 - 20:44 नवीन
होऊन जाऊ दे धागा! तिकडेच आतषबाजी करु!! ;) (खुद के साथ बातां : ना! रंगा, निशानेपाकिस्तान के बारे में ऐसे नहीं बोला करते, ना! ;) ) (निशाने'ना''ना')चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बरेच आहेत

झुम्बर
Mon, 04/19/2010 - 16:07 नवीन
उम्बरठा मधला सुन्या सुन्या मैफिलित माझ्या गाण्याचा प्रसन्ग ..... स्मिता पाटील च देखण सावळ रुप .... काळ्जाचा ठाव घेणारे डोळे.... अविस्मरणीय....
  • Log in or register to post comments

मला तरी

शुचि
Mon, 04/19/2010 - 17:29 नवीन
मला तरी लहानपणी ज्ञानेश्वरी सिनेमात, ज्ञानेश्वर समाधी घेतात तेव्हा डोळ्यांतून गंगा जमुना लागल्या होत्या. बाकी सिनेमे आठवत नाहीत. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
  • Log in or register to post comments

ज्ञानेश्वरी...!

इन्द्र्राज पवार
Mon, 04/19/2010 - 20:12 नवीन
सिनेमातच का...."ज्ञानेश्वर समाधी" हा विषयच डोळ्यांतून पाणी काढण्यास समर्थ आहे, मग ते लेखन स्वरुपात असु दे अथवा व्याख्यान स्वरुपात ! (तुम्ही म्हणता तो कोणता चित्रपट? "ज्ञानेश्वरी" अशा नावाचा कि दुसराच ?) ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

सॉरी हं

शुचि
Mon, 04/19/2010 - 20:18 नवीन
सॉरी हं मला वाटतं मराठी चित्रपट - संत ज्ञानेश्वर. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

+१ सहमत

वेताळ
Mon, 04/19/2010 - 20:27 नवीन
अगदी माहेरची साडी बघताना डोळ्यातुन एकीकडे बंगालचा उपसागर व दुसरी कडे अरबी समुद्र खळाळत होता. अप्रतिम सिनेमा आहे .अगदी आवर्जुन पहावा. वेताळ
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा