✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुस्तकविश्व.कॉम -वापराकरिता खुले.

न
नीलकांत यांनी
Sat, 05/01/2010 - 12:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10928 वाचन

💬 प्रतिसाद (44)

प्रतिक्रिया

झक्कास्स्

टारझन
Sat, 05/01/2010 - 13:34 नवीन
झक्कास्स्स्स !!!
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

मनिष
Mon, 05/03/2010 - 12:01 नवीन
अभिनंदन - लोकविकास टीमचे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त, मस्त!

यशोधरा
Sat, 05/01/2010 - 14:13 नवीन
मस्त, मस्त! :) सभासद झाले आहे :)
  • Log in or register to post comments

नाव

श्रावण मोडक
Sat, 05/01/2010 - 14:21 नवीन
नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय...
  • Log in or register to post comments

व्वा

भारद्वाज
Sat, 05/01/2010 - 14:39 नवीन
सभासद झालोय. पण 'वाचलेली पुस्तके' मधे मी क्लिकवलेलं एकही पुस्तक जोडलं जात नाहीये. मदत करा. - कृपाभिलाषी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जोडले जात आहे ...

छोटा डॉन
Sat, 05/01/2010 - 15:35 नवीन
तुमच्या सुचनेप्रमाणे मी आत्ताच ती गोष्ट तपासुन पाहिली. तुम्हाला हवे ते पुस्तक शोधुन ते 'वाचले आहे' आणि 'ग्रंथसंग्रहमध्ये आहे' अशा दोन्ही नोंदी करता येत आहेत. मी आत्ताच 'बाकी शून्य' हे पुस्तक शोधुन ते दोन्ही ठिकाणी जोडले आहे, तुम्ही पाहु शकता माझ्या सदस्य खात्यात. प्रयत्न करुन पहा व कळवा. तरीही अडचण आल्यास आपण पाहु काय करायचे ते. धन्यवाद ! ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

मीही जोडली

यशोधरा
Sat, 05/01/2010 - 15:53 नवीन
मीही जोडली आहेत २-३. काही प्रॉब्लेम आला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हो. आता

भारद्वाज
Sat, 05/01/2010 - 15:59 नवीन
हो. आता जोडले जात आहे. आधी केवळ "वाचले आहे" वर क्लिकवलं तेव्हा नाही झालं. "वाचले आहे" आणि "संग्रहात आहे" दोन्हीवर क्लिकवलं तेव्हा झालं. जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मीही आताच एक पुस्तक जोडले

बेसनलाडू
Sat, 05/01/2010 - 15:45 नवीन
वाचलेले म्हणूनही व संग्रही असलेले म्हणूनही. मला काही अडचण आली नाही. (अनुभवी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

पासवर्ड आला

श्रावण मोडक
Sat, 05/01/2010 - 15:23 नवीन
पासवर्ड आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सदस्यत्त्व घेतले

बेसनलाडू
Sat, 05/01/2010 - 15:30 नवीन
लवकरच मी वाचलेल्या काही पुस्तकांबद्दल लिहिण्याचा मानस आहे. सवड मिळायला हवी. (कार्यमग्न)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

एक शंका

भारद्वाज
Sat, 05/01/2010 - 16:06 नवीन
तिथल्या यादीत नसलेल्या पुस्तकांची नावे यादीत समाविष्ट करण्यासाठी कोणाला कळवावे? जय महाराष्ट्र
  • Log in or register to post comments

मदत..

धमाल मुलगा
Sat, 05/01/2010 - 16:16 नवीन
डाव्या समासात असलेल्या 'लेखन करा' ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर येणार्‍या पानावर 'पुस्तक' ह्या दुव्यावर टिचकी मारा. उघडणारे पान हे नवे पुस्तक यादीत समाविष्ट करण्याबाबतचे आहे. लेखकाचे नाव टंकण्यास सुरु केल्यावर ऑटोकंप्लिट सोयीनुसार आपल्याला लेखकांची यादी पॉप-अप होईल त्यातुन नाव निवडता येते. शक्यतो आधी आडनाव टंकल्यास ऑटोकंप्लिट सोयीला शोध घेण्यास जास्त सोपे पडेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारद्वाज

गिरेट!!!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/01/2010 - 16:35 नवीन
गिरेट!!!! सवडीने कपाट घेऊन बसतो... :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सदस्य

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/01/2010 - 16:07 नवीन
सदस्य झालोय... आता पुढचे काय काय आहे ते बघतोय. आमच्या समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सदस्यत्व

मस्त कलंदर
Sat, 05/01/2010 - 16:28 नवीन
सदस्यत्व घेतलंय.. थोडी इकडे-तिकडे उचकापाचक पण केली :) लिहिन निवांतपणे सवडीनुसार तिथेही... >>>समस्त धडपड्या पोट्ट्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. +१ सहमत मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

मी आत्ता

बिपिन कार्यकर्ते
Sat, 05/01/2010 - 16:45 नवीन
मी आत्ता एक प्रकाशन नविन तयार केले. 'ऊर्जा प्रकाशन' ... नविन रेकॉर्ड नीट अ‍ॅड पण झाले. पण नंतर कळले की ते नाव आधी पासून आहे. नावावर युनिक की का नाही टाकली आहे? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

युनिक की

धमाल मुलगा
Sat, 05/01/2010 - 16:53 नवीन
युनिक की चे पहावे लागेल. पण शक्यतो सोपा मार्ग म्हणजे, पुस्तक यादीत समाविष्ट करताना प्रकाशकाचे नाव टाकता येईल..त्यामध्ये ऑटोकंप्लिटची सोयही आहे, आणि शोध घेण्याचे बटणही दिले आहे. त्याने काम सोपे व्हावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

www.pustakvishwa.com ही

सुधीर१३७
Sat, 05/01/2010 - 17:41 नवीन
www.pustakvishwa.com ही कडी माझ्याकडे उघडतच नाही...... ना गूगलमध्ये ना एक्स्प्लोररमध्ये .....??????? :''(
  • Log in or register to post comments

+१ ----- ज्या

II विकास II
Sat, 05/01/2010 - 17:56 नवीन
+१ ----- ज्या दिवशी शिवजयंती साजरी न होता, शिवचरित्र साजरे होईल तो दिवस म्हणजे महाराष्ट्राचा पुनर्जन्माचा दिवस असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

आपल्या

छोटा डॉन
Sat, 05/01/2010 - 17:58 नवीन
आपल्या हातात नसलेल्या काही इतर तांत्रिक कारणांमुळे 'पुस्तकविश्व' सध्या उघडले जात नाही. तपासकार्य आणि साईट पुन्हा सुरळित करण्याचे प्रयत्न चालु आहेत. ( च्यायला बाळ जन्माला येऊन २४ तास झाले नाहीत तोवर ही लफडी ??? ) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

अभिनंदन

चित्रा
Sat, 05/01/2010 - 18:30 नवीन
महाराष्ट्रदिनाबद्द्ल सर्वांना शुभेच्छा. आणि नवीन संकेतस्थळकर्त्यांचे अभिनंदन. सभासदत्व नक्कीच घेईन.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक शुभेच्छा!

विकास
Sat, 05/01/2010 - 18:36 नवीन
खूप चांगला प्रकल्प आहे हा! मनःपूर्वक शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मुक्तसुनीत
Sat, 05/01/2010 - 19:02 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

Nile
Sat, 05/01/2010 - 19:27 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा! सभासद झालो आहे. पुस्तके वाचल्याची नोंद 'पुस्तक' या यादीतुन केल्यानंतरही(वाचलेले आहे म्हणुन जोडा' वर क्लीक करुन) ते पुस्तक माझ्या खात्यातील 'वाचलेल्या' विभागात जोडले जात नाही आहे. (शंका इथे उपस्थित केल्याबद्द्ल क्षमस्व, तिथेच एखादा, धागा सुरु करता येईल का? प्रथमदर्शनी तरी दिसला नाही.)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Sat, 05/01/2010 - 19:57 नवीन
धन्यवाद धागा सुरु केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

नाईल आणि

निखिल देशपांडे
Sat, 05/01/2010 - 22:22 नवीन
नाईल आणि काहि लोकांनी निर्देशनास आणुण दिलेली तृटी आता दुर करण्यात आलेला आहे.. चुक निर्देशनास आणुन देण्याबद्दल धन्यवाद आपले सुचना/ अभिप्राय आपण http://www.pustakvishwa.com/node/56413 ह्या धाग्यावर देउ शकता निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सभासद झालो आहे

राजू
Sun, 05/02/2010 - 21:12 नवीन
नाव नोंदवलं आहे. पासवर्डच्या इमेलची वाट पाहतोय... आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक

प्रभो
Sun, 05/02/2010 - 23:17 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन...!!

स्पंदन
Mon, 05/03/2010 - 07:32 नवीन
चांगला उपक्रम... मनःपुर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

पुस्तकविश्व - छान उपक्रम आहे..

श्रीराजे
Mon, 05/03/2010 - 10:21 नवीन
पुस्तकविश्व - छान उपक्रम आहे..
  • Log in or register to post comments

झकास्स..

विशाल कुलकर्णी
Mon, 05/03/2010 - 10:51 नवीन
झकास्स.. आत्ताच सभासदत्व घेवून टाकले. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

व्वा!!

समंजस
Mon, 05/03/2010 - 12:20 नवीन
व्वा!! हे फारच छान झालंय!! :) एक चांगला उपक्रम ! या उपक्रमा मागे असलेल्या सगळ्यांचेच अभिनंदन आणि धन्यवाद =D>
  • Log in or register to post comments

.

समंजस
Mon, 05/03/2010 - 12:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

समंजस
Mon, 05/03/2010 - 12:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

तत्काळ

मेघना भुस्कुटे
Mon, 05/03/2010 - 13:25 नवीन
तत्काळ सभासद झाले! मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

मदत करता येईल का?

वेदश्री
Tue, 05/04/2010 - 14:59 नवीन
या स्तुत्य उपक्रमामागे असलेल्या सर्वांचे अभिनंदन. पुस्तकविश्वाचे सभासद व्हायचे आहे पण मी ऑफिसमधूनच नाहीतर घरूनही प्रयत्न करून पाहता अयशस्वी झाले. युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का?
  • Log in or register to post comments

>>युआरेल

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 15:05 नवीन
>>युआरेल टाकून एंटर केले की ब्लॅंक पेज येत आहे. काही मदत करता येईल का? आँ? आत्ता प्रयत्न करुन पहा बरे, व्यवस्थित उघडते आहे इथे. आपण म्हणता ती अडचण फक्त १ मे दिवशी आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

उंहूं..

वेदश्री
Tue, 05/04/2010 - 15:50 नवीन
मला अजुनही नाही दिसत आहे. पुस्तकविश्वाची युआरेल टाकून एंटर केले की http://10.100.135.6:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=3038426170 हे यूआरेल येते फक्त.. बाकी सगळे पेज कोरे. दरवेळेस सेशन आयडी तेवढा बदलतो. मी एक्सपी - आयई ६, एक्सपी - एफएफ ३.५.२ वर, व्हिस्टा - आयई ८ वर प्रयत्न करून पाहिले आहे आतापर्यंत... कुठेच प्रगती नाही. इथेही टेस्टींगच करत असल्यासारखे झाल्याने डोक्याची मंडई व्हायची वेळ आली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वेदश्री

निखिल देशपांडे
Tue, 05/04/2010 - 16:01 नवीन
वेदश्री तुमच्या ऑफिसात प्रॉक्सी फायरवॉल असण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी ही यु आर एल तुमच्या प्रॉक्सी सर्वरची असावी असे वाटते. आपण जेव्हा घरुन प्रयत्न करता तेव्हा सुद्धा हीच यु आर एल येते का??? निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

हो

वेदश्री
Tue, 05/04/2010 - 16:06 नवीन
हो. घरीही हीच अवस्था आहे. शिवाय जर ऑफिसमधल्या प्रॉक्झी सेटींगमुळे असे होत असते तर तसा युजर-फ्रेंडली एरर मेसेज आला असता.. तसा प्रकार नाहीये त्यामुळे हे काहितरी वेगळेच आहेसे वाटते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

कमाल आहे.

धमाल मुलगा
Tue, 05/04/2010 - 16:03 नवीन
आत्ता ह्या क्षणाला मी अणि निखील देशपांडे हे दोन युजर्स आणि ६ पाहुणे असे पु.वि.वर ऑनलाईन आहोत. खरडी, लेख वाचणे, प्रतिसाद सर्वकाही चालु आहे. आपण एकदा ह्या लेखात दिलेल्या दुव्यावरुन जाण्याचा प्रयत्न करुन पहाल काय? ऑफिसात असाल तर फायरवॉल्स, फिल्टर्सचा काही प्रॉब्लेम आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

सभासद

सुधीर१३७
Tue, 05/04/2010 - 17:29 नवीन
सभासद झालो...........................:)
  • Log in or register to post comments

.

सुधीर१३७
Wed, 05/05/2010 - 11:25 नवीन
.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा