नमस्कार,
सर्वप्रथम महाराष्ट्रादिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्व मराठी रसिकांना कळविण्यास आनंद होतो की, मराठी नववर्षारंभाच्या मुहुर्तावर पुस्तकविश्व ह्या प्रकल्पाची (www.pustakvishwa.com) जी घोषणा करण्यात आली होती तो प्रकल्प आज १ मे २०१० रोजी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधुन पुर्णत्वास आला आहे.
आजपासुन पुस्तकविश्व.कॉम (www.pustakvishwa.com) हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी खुले करण्यात येत आहे.
पुस्तकविश्व.कॉम येथे आपण वाचलेल्या, आवडी-नावडीच्या पुस्तकांबद्दल परिचय, परीक्षण लिहु शकता. मराठी माणसाला चर्चा करणे फार आवडीचे! म्हणुनच केवळ पुस्तकाचा परिचय/परीक्षण लिहुन थांबणे नाही, तर आपण इतरांनी लिहिलेल्या परिचयांवर चर्चा करण्याचा पर्यायही उपलब्ध आहेच.
पुस्तकविश्वच्या सुविधा इथेच संपत नाहीत, तर
आपण वाचलेली पुस्तके,
आपल्या संग्रही असलेली पुस्तके
ह्यांचा एक छानसा विदाच आपल्या खातेपानावर बाळगु शकता. ह्यातुन आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचक आपण जाणुन घेऊ शकता, त्यांच्याशी केवळ परिचय/परीक्षणांच्या धाग्यांवरच नव्हे तर वैयक्तिक चर्चाही करु शकता, (शक्य असल्यास) आवडीच्या पुस्तकांची देवघेवही करु शकता.
थोडक्यात, पुस्तक परिचय / परिक्षण, समान आवडी निवडी असलेल्या लोकांशी मैत्री आणि पुस्तक विषयांवर चर्चा असे या संकेतस्थळाचं स्वरूप असेल.
पुस्तकविश्व.कॉम येथे नवनविन सुविधा देण्याच्या प्रयत्नात टीम लोकविकास नेहमीच वचनबध्द राहील.
तर रसिकहो,
www.pustakvishwa.com येथे आजपासुन नोंदणी खुली करण्यात येत आहे. या, पहा, लिहा, वाचा.....पुस्तकवेड्यांनो, पुस्तकविश्वात रममाण होऊन जा.
- नीलकांत.
(टीम लोकविकास.)
वाचने
10966
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास्स्
हेच म्हणतो...
In reply to झक्कास्स् by टारझन
मस्त, मस्त!
नाव
व्वा
In reply to नाव by श्रावण मोडक
जोडले जात आहे ...
In reply to व्वा by भारद्वाज
मीही जोडली
In reply to जोडले जात आहे ... by छोटा डॉन
हो. आता
In reply to जोडले जात आहे ... by छोटा डॉन
मीही आताच एक पुस्तक जोडले
In reply to व्वा by भारद्वाज
पासवर्ड आला
In reply to नाव by श्रावण मोडक
सदस्यत्त्व घेतले
एक शंका
मदत..
In reply to एक शंका by भारद्वाज
गिरेट!!!
In reply to मदत.. by धमाल मुलगा
सदस्य
सदस्यत्व
In reply to सदस्य by बिपिन कार्यकर्ते
मी आत्ता
युनिक की
In reply to मी आत्ता by बिपिन कार्यकर्ते
www.pustakvishwa.com ही
+१ ----- ज्या
In reply to www.pustakvishwa.com ही by सुधीर१३७
आपल्या
In reply to www.pustakvishwa.com ही by सुधीर१३७
अभिनंदन
मनःपूर्वक शुभेच्छा!
अभिनंदन
अभिनंदन
धन्यवाद
In reply to अभिनंदन by Nile
नाईल आणि
In reply to अभिनंदन by Nile
सभासद झालो आहे
मनःपूर्वक
अभिनंदन...!!
पुस्तकविश्व - छान उपक्रम आहे..
झकास्स..
व्वा!!
.
.
तत्काळ
मदत करता येईल का?
>>युआरेल
In reply to मदत करता येईल का? by वेदश्री
उंहूं..
In reply to >>युआरेल by धमाल मुलगा
वेदश्री
In reply to उंहूं.. by वेदश्री
हो
In reply to वेदश्री by निखिल देशपांडे
कमाल आहे.
In reply to उंहूं.. by वेदश्री
सभासद
.