✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंद - टोपालोव : सामना ४

च
चतुरंग यांनी
Sat, 05/01/2010 - 05:47  ·  लेख
लेख

Book traversal links for आनंद - टोपालोव : सामना ४

  • ‹ आनंद - टोपालोव : सामना ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9193 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

सामना इथे पाह्ता येइल -

अगोचर
Sun, 05/02/2010 - 02:31 नवीन
http://www.chessgames.com/perl/chessgame?gid=1581335 --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
  • Log in or register to post comments

अरे हो!

चतुरंग
Sun, 05/02/2010 - 05:11 नवीन
गडबडीत डावाचा दुवा द्यायचाच राहिला होता. धन्यवाद अगोचर! (आता लेखात दुवा दिला आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगोचर

च्यामारी !!

टारझन
Sun, 05/02/2010 - 02:37 नवीन
च्यामारी !! काय खतरणाक म्याटर आहे हा ? जबरा हो रंगाशेट ! आनंद जियो :) - टारझन प्यादे
  • Log in or register to post comments

चित्तथरारक!

राजेश घासकडवी
Sun, 05/02/2010 - 05:17 नवीन
जबरदस्त खेळाचं तितकंच सुंदर वर्णन. हा गेम मी पुन्हा पुन्हा पाहिला. पण विश्वविजेता व त्याच्या स्थानावर हक्क मागणारा यांमध्ये हा खेळ चाललाय असं वाटलंच नाही. पहिल्या वीस खेळींमध्ये पद्धतशीरपणे वजीराच्या बाजूची मोहरी अक्षरश: ढकलून डाव्या ओळीमध्ये केविलवाण्यासारखी उभी करून ठेवली. आणि पुढच्या दहा-बारा मूव्ह्जमध्ये राजाच्या बाजूला दाणादाण उडवून लावली. त्यासाठी घोड्याचा बळी, उंटाचा बळी, प्याद्याचा बळी देऊन सर्व बचाव मोडीत काढले. (अवांतर : सोफाया रूल्स व त्यावरून झालेल्या गमतींविषयीही दोन शब्द लिहावे अशी विनंती)
  • Log in or register to post comments

बहारदार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 05/02/2010 - 09:14 नवीन
बहारदार विश्लेषण. कॅसल= किल्लेकोट, व्वा...! अवांतर : रंगासेठ थेट स्पर्धा कोणत्या दुव्यावर पाहता येते ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिरुटेशेठ

चतुरंग
Sun, 05/02/2010 - 10:20 नवीन
http://www.anand-topalov.com/ ह्या दुव्यावर थेट प्रक्षेपण असते. दुवा उघडलात की पहिलाच टॉपिक 'लाईव कवरेज' असा आहे तिथे लिंक दिलेली असते. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी बरोबर साडेपाच वाजता चालू होईल आणि साधारण साडेतीन-चार तास चालेल. लुटा लुत्फ! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परत

श्रावण मोडक
Sun, 05/02/2010 - 09:44 नवीन
परत एकदा डाव पाहणार आहे. दोनदा पाहिला, त्यासोबत लेख वाचला. लेखाचा आनंद एऱवीही मिळाला. पण डावासोबत समजून घ्यायचा आहे म्हणून खटाटोप. एकच प्रयत्न आणखी करेन. नाही जमलं तर 'हे भविष्यात' असं म्हणून पुढच्या लेखाची वाट पाहीन.
  • Log in or register to post comments

श्रामो, लेख समजून घ्यायला स्पष्टीकरण पुरेसे/नीट नसणे

चतुरंग
Sun, 05/02/2010 - 10:22 नवीन
विश्लेषणात संदिग्धता असणे असे वाटत असेल तर जरुर कळवा. त्याप्रमाणे सुधारणा करायचा प्रयत्न राहील. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

नाही गुरूजी

श्रावण मोडक
Sun, 05/02/2010 - 13:22 नवीन
नाही गुरूजी. तुम्ही लिहिता आहात त्यात कसर काहीच नाही. कसर आहे ती बुद्धीबळ हा खेळ समजण्यात माझ्या डोक्याची. तो चिरंतन संघर्ष आहे. बुद्धीबळं खेळायचो तेव्हापासूनचा. तेव्हा ते मनावर घेऊ नका. मला लिखणाचा आनंद मिळतो आहेच. मी म्हटलं तसं तो आनंद अधिक समृद्ध करण्याचा खटाटोप चाललाय, पण त्यासाठी खेळ चांगला कळणं महत्त्वाचं. त्याविषयीची ती खंत आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

WPTA!!!

मस्त कलंदर
Sun, 05/02/2010 - 22:40 नवीन
WPTA!!! कुणीतरी समदु:खी आहे म्हणायचं.. मला पण खेळ समजून घ्यायचाय नि चांगलं खेळायलाही शिकायचंय.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

जबरदस्त खेळ!

राघव
Sun, 05/02/2010 - 12:27 नवीन
आनंदनं टोपाची शुद्ध-सरळ भाषेत वाट लावलीन्.. मेंदीच्या हिरव्या फोकानं मारतोय असं वाटत होतं (शाळेतले दिवस आठवलेत एकदम!! :D ). टोपा पेटून उठला नाही तरच नवल.. पुढचे २ गेम्स ड्रॉ झालेत म्हणून म्हटले ;) वाट बघतोय पुढच्या लेखाची. राघव
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

प्रभो
Sun, 05/02/2010 - 22:46 नवीन
जबरदस्त!
  • Log in or register to post comments

एका

ऋषिकेश
Sun, 05/02/2010 - 23:56 नवीन
एका अप्रतिम मॅचचे तितक्याच ताकदीचे समालोचन! पुढच्या बरोबरीच्या सामन्याच्या समालोचनाची वाट पाहत आहोतच ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

मस्त मालिका

धनंजय
Mon, 05/03/2010 - 00:37 नवीन
चतुरंग सांगतात तसे थोडेथोडे समजते आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

धन्यवाद धन्यवाद!

एक
Mon, 05/03/2010 - 10:20 नवीन
याच रसग्रहणाची वाट बघत होतो. आनंदच्या खेळीपुढे टोपाचे डिफेन्स म्हणजे (माझा एक मित्र म्हणायचा तसे) ४-४ आण्याचे ट्रॅप वाटतात. अजून येऊ द्या.. खेळ समजायला खूप मदत मिळते आहे. -एक
  • Log in or register to post comments

जबरा वो

विशाल कुलकर्णी
Mon, 05/03/2010 - 11:30 नवीन
जबरा वो रंगासेठ... खेळून पाहील्यावर कळते हा माणूस खरोखर महासंगणक आहे ते :-) धंकू बर्का देवा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

आजचा (७वा)live

आनंद
Mon, 05/03/2010 - 18:10 नवीन
आजचा (७वा)live सामना पाहतय का कोणी? आनंदची परिस्थीती कठीण वाटतिय.
  • Log in or register to post comments

रंगाशेठ,

केशवसुमार
Tue, 05/04/2010 - 08:05 नवीन
मस्त लेखमाला.. तुमचे फरमास वर्णन आणि सोबतीला चेसगेम.कॉम वरच्या चाली.. एकदम झकास.. (ई १)केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा