✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भांडवलशाही

इ — इनोबा म्हणे, Tue, 04/20/2010 - 18:34

प्रतिक्रिया द्या
3105 वाचन

💬 प्रतिसाद (17)

सहमत

श्रावण मोडक
Tue, 04/20/2010 - 18:39 नवीन
बाकी चालू देत... सहमत!!!
  • Log in or register to post comments

अग्गागागागा....

धमाल मुलगा
Tue, 04/20/2010 - 19:00 नवीन
खतरा...खतरा....खतरा..... लै लै झक्कास!!! कोण कुणाचे कुणा कळेना॥७॥ सोयीतून ही केवळ अडचण||८|| क्या बात है!!!! प्रचंड वास्तवदर्शी काव्य! आजच्या काळातल्या क्रूर आणी किळसवाण्या राजकारणाची चोख आणि परखड मांडणी. बाकी, जमल्यास रसग्रहण वेळ मिळाला की टाकावे अशी इच्छा होते आहे. :D
  • Log in or register to post comments

धमालरावां

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 04/20/2010 - 19:06 नवीन
धमालरावांना लवकरच वेळ मिळो; आमेन! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यु...धन्

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 19:07 नवीन
धन्यु...धन्यु...धन्यु...
आजच्या काळातल्या क्रूर आणी किळसवाण्या राजकारणाची चोख आणि परखड मांडणी.
'आंतरजालीय' हा शब्द राहिला की राव! ;)
बाकी, जमल्यास रसग्रहण वेळ मिळाला की टाकावे अशी इच्छा होते आहे.
टाका, नक्की टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वा वा, छान आहे ...

छोटा डॉन
Tue, 04/20/2010 - 19:49 नवीन
"चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहुदेत" असे म्हणतो. छान समयोचित ;) कविता, आवडली. वेळ झाल्यास आणि जमल्यास ह्याचे 'रसग्रहण' टाकु. अर्थात हे सगळे आमची 'रिकामटेकडा' ही फेज कधी येतेय त्यावर अवलंबुन असल्याने सध्या त्याची कसलीच गॅरेंटी नाही आहे. पाहु नंतर जमेल तसे. ------ छोटा डॉन नव्या वातावरणात सही काय असावी ह्यावर चिंतनशिबिर चालु आहे, लवकरच निर्णय घेण्यात येईल
  • Log in or register to post comments

छान

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 19:55 नवीन
छान समयोचित Wink कविता, आवडली.
धन्यु
वेळ झाल्यास आणि जमल्यास ह्याचे 'रसग्रहण' टाकु
टाका...वाट बघतोय
अर्थात हे सगळे आमची 'रिकामटेकडा' ही फेज कधी येतेय त्यावर अवलंबुन असल्याने सध्या त्याची कसलीच गॅरेंटी नाही आहे.
शेवटचा नाही आहे अगदी हृदयस्पर्षी वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

:-)

धनंजय
गुरुवार, 04/22/2010 - 14:36 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

ईनोबा.. जमल

निखिल देशपांडे
Tue, 04/20/2010 - 19:59 नवीन
ईनोबा.. जमलय हा विडंबन... बाकी रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

मस्त .......

अश्फाक
Tue, 04/20/2010 - 20:05 नवीन
इनोबा म्हणत र्‍हावा म्हणतो... बाकी चालू देत... छान
  • Log in or register to post comments

काहीतरी गूढ आणि अर्थगर्भ

राजेश घासकडवी
Tue, 04/20/2010 - 22:24 नवीन
काहीतरी गूढ आणि अर्थगर्भ वाचतोय अशी जाणीव झाली... आणि कवितेचा पदर उलगडून आतले भरीव ठसठशीत अर्थद्वय पाहाण्याची इच्छा होते आहे. कोणी तसे करून चित्रदर्शी वर्णन करेल काय? त्यांना एक दूधघुसळ बक्षिस...(मिल्कशेक बक्षिस, भलतं काही घुसळू नका)
  • Log in or register to post comments

आमचे

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 22:32 नवीन
आमचे डॉनराव नैतर धमालशेठ करतील चित्रदर्शी की कायसे वर्णन. तेव्हा ही दूधघुसळ =)) त्यांच्यासाठी तयार ठेवा. कवितेचा पदर उलगडून आतले भरीव ठसठशीत अर्थद्वय पाहाण्याची इच्छा होते आहे काय राव गुर्जी ;) पिंजरा बघून आला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वाह वाह

llपुण्याचे पेशवेll
Tue, 04/20/2010 - 22:27 नवीन
वाह वाह वाह. इनोबाजींची प्रतिभा बरेच वर्षांनी प्रकटली> धन्य धन्य झालो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments

जबहर्‍या

आनंदयात्री
Tue, 04/20/2010 - 23:22 नवीन
>>कुटील निती पांढरपेशी॥३॥ लाल-शहांची नुसती वळवळ॥४ अगागागा ...काय हाणलाय काय हाणलाय .. जबहर्‍या !!
  • Log in or register to post comments

ओघवती रचना

बेसनलाडू
Tue, 04/20/2010 - 23:27 नवीन
प्रवाही झाली आहे कविता. हिरव्या नाण्यांची हे गेयसुलभ नाही; हिरव्या नोटा व्यर्थ हि.. असे हवे. अर्थात नाण्यांऐवजी नोटा आल्यास खणखण नि छनछन व्हायची नाही, फडफड होईल :) (पर्यायसूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

धन्यवाद

इनोबा म्हणे
Tue, 04/20/2010 - 23:30 नवीन
धन्यवाद बेला. बघू, काही बदल करुन पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

फडफड

श्रावण मोडक
Tue, 04/20/2010 - 23:49 नवीन
बेलानी सुचवल्यानुसार हिरव्या नोटांची व्यर्थ हि फडफड॥६॥ हे बसतं का पहा. आणि फडफड म्हटल्यावर एक वेगळा जोरही येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

श्री.

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/22/2010 - 14:45 नवीन
श्री. विनोबा-जी, एक उत्तम कविता. आता अर्थद्वयाच्या दर्शनाची वाट बघतो. :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा