दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले. त्याला ठोकरून मी प्रचलित विज्ञानाला कवटाळून बसलो तर ती सत्याशी प्रतारणा होईल असे वाटून लेखणी हातात घेतली... आपण ही या शोधाच्या वाटेने चला. मग जे सापडेल त्यावर मत ठरवा. नुसतेच विज्ञानाच्या पुस्तकी तर्कांच्या खांद्यावर बसून जर बोलणार असाल तर मग आपले पटणार नाही...
वाचने
8516
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुस्तकी तर्कापलिकडे
आपण नक्की
शंका
In reply to आपण नक्की by टारझन
मला तर हा
In reply to शंका by अक्षय पुर्णपात्रे
:)
In reply to आपण नक्की by टारझन
ही दिव्यशक्ती असू शकेल
नाडी तंत्र रिसर्च
In reply to ही दिव्यशक्ती असू शकेल by शशिकांत ओक
योग्य प्रतिसाद पण पालथ्या घड्यावर पाणी
In reply to नाडी तंत्र रिसर्च by राजेश घासकडवी
श्री
In reply to योग्य प्रतिसाद पण पालथ्या घड्यावर पाणी by अक्षय पुर्णपात्रे
सबूर
In reply to नाडी तंत्र रिसर्च by राजेश घासकडवी
नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे
In reply to नाडी तंत्र रिसर्च by राजेश घासकडवी
कळवा...
In reply to नाडी ग्रंथांना विज्ञानाच्या धारेत आणणे by शशिकांत ओक
जरूर .
In reply to कळवा... by राजेश घासकडवी
तुम्ही
In reply to जरूर . by शशिकांत ओक
खरडवही, व्यनिव्यवस्था, उपप्रतिसाद वगैरे
(नाडीपट्ट्यांपेक्षा नाडीवरच्या धाग्यांची संख्या जास्त होते
चतुरंगांशी सहमत (याच चिंतेत)
ओक साहेब
वैताग!!!
नाड्याधागे काय चालू करताय राव? मी विनंती करतो की सर्वांनी एक एक करुन इथे नाडीग्रंथावर विश्वास असल्याचं जाहीर करावं... (म्हणजे रोजचे धागे बंद होतील!)टिऊ लका ..
In reply to वैताग!!! by टिउ
नाडीहात मोकळे सोडुन... " ते काय उगाच ..नवीन लेखन पर्याय ठेवावा का?
हो तर .... आणि
In reply to नवीन लेखन पर्याय ठेवावा का? by बहुगुणी
पाकाचेपदार्थांचे काय करावे ? " हा सुद्धा कॉलम अॅड करावा :) - सुप्तगुणीविज्ञानाच
ब्रिटीश
नाडी विषयीचं ज्ञान विज्ञानाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी
नाडीच बघावी
मारा की उडी त्यात अनमान कशाला?
In reply to नाडीच बघावी by इंटरनेटस्नेही
श्री शशिकांत ओक..
इंटरनेटप्रेमी ......................