✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कवितेची पाककृती १ : जीवदर्शी आशासूक्ते

र
राजेश घासकडवी यांनी
Wed, 03/03/2010 - 09:14  ·  लेख
लेख
  • कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते
  • कवितेची पाककृती ३: मुक्तकं गहिऱ्या नात्यांची
  • कवितेची पाककृती ४ : मधुशाला व रूपकक प्रणाली
  • कवितेची पाककृती ५: धगधगत्या आत्मशोधाची गजल - १

Book traversal links for कवितेची पाककृती १ : जीवदर्शी आशासूक्ते

  • कवितेची पाककृती २: सदाबहार प्रेमगीते ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35287 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

आक्षेपास आक्षेप

अक्षय पुर्णपात्रे
गुरुवार, 03/04/2010 - 09:10 नवीन
एकतर कवितेचा पहिलाच धडा आहे. त्यात एखादी रचना कविता आहे की विडंबन हे विद्यार्थ्यांनी कसे ओळखावे हे अजुन शिकवलेले नाही. तेव्हा एखाद्या रचनेला विद्यार्थ्याने चुकीची संज्ञा वापरल्यास त्यात काय आक्षेपार्ह आहे? प्रस्तुत वर्गचालकांचा उपरोल्लेखित आक्षेप आक्षेपार्ह आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

लै भारी..

चित्रा
गुरुवार, 03/04/2010 - 09:13 नवीन
फारच छान पाककृती. लवकरच करून पाहीन. :)
  • Log in or register to post comments

ही घ्या आमची पाककृती..

चित्रा
गुरुवार, 03/04/2010 - 19:38 नवीन
मराठी माणसावरून सुचलेले हे काव्य. http://www.misalpav.com/node/11252
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

गुरुजी,

युयुत्सु
गुरुवार, 03/04/2010 - 10:37 नवीन
गुरुजी, गुरुजी मला एक चारोळी करायची आहे... पण जमतच नाही. काही काही सासर्‍यांची मौज मोठ्ठी न्यारी असते सुने पुढे शेपुट घालून पौरुष यांचे उभेच असते ... ... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

हे एक उत्तर

राजेश घासकडवी
गुरुवार, 03/04/2010 - 10:54 नवीन
काही काही सासर्‍यांची मौज मोठ्ठी न्यारी असते सुने पुढे शेपुट घालून पौरुष यांचे उभेच असते माकडापासून माणूस झाला डार्विनचे हे खरे वाटते शेपूट झडली तरीही फार बिघडलेले नसते राजेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

शेपूट झडली

युयुत्सु
गुरुवार, 03/04/2010 - 11:08 नवीन
शेपूट झडली तरीही फार बिघडलेले नसते च्या ऐवजी शेपूट झडली तरीही फार काही नडत नसते चालेल का? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

अर्रर्र....चांगली चर्चा हुकली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/04/2010 - 20:17 नवीन
पाककृती उशिरा वाचली. राजेश, ही घे शब्दांची बकेट सहज, हा घे फुलांचा गुच्छ आणि मिसळवपावावर जा जातांना येण्याची नोंद कर आज बुधवार आहे उद्या गुरुवार असेल आणि 'दिलीप' तू पण त्यांच्यात सामील हो आणि येतांना प्रतिसाद लिहून ये वृत्त, यमक मात्रा, कविता,कविता,कविता, मालिनी, भुजंगप्रयात, देवप्रिया, मंदाक्रांता,शिखरिणी मुक्तछंद, मुक्तछंद,मुक्तछंद, वृत्त वृत्त वृत्त वृत्त मात्रा मात्रा मात्रा मात्रा [अरुण कोलटकरांची क्षमा मागून ] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हाहा

मुक्तसुनीत
गुरुवार, 03/04/2010 - 21:58 नवीन
(मूळ कविता सेन्सॉर्ड आहे !) ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मूळ कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/05/2010 - 22:47 नवीन
>>मूळ कविता सेन्सॉर्ड आहे ! सहमत आहे. :) मूळ कविता वाचतांना हॉस्पीटालात वावरल्यासारखे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

मुंबईच्या

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 03/04/2010 - 22:24 नवीन
मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण.. नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण समुद्रात मासे खुप छान पोहत होते म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते? सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा? आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या.. अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या १३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि... कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा.. विमान मागन पेट्लय.लवकर आकाशात उडी मारा पायजम्याची नाडी तुटली म्हणुन पायजमा फेकत नाहित टी.व्ही चि ऍटेना तुटली मह्णुन कुणी इस्त्री विकत घेत नाहित
  • Log in or register to post comments

लै लै लैच

नील_गंधार
Fri, 03/05/2010 - 17:18 नवीन
लै लै लैच भारी. और भी आने दो. नील.
  • Log in or register to post comments

ह.ह.पो.दु.

प्रशांत उदय मनोहर
Fri, 03/05/2010 - 19:58 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2010 - 14:23 नवीन
या ध्यासकडव्यांमधे मला जीवनविषयक सूत्रे दिसतात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

गेयता

प्रकाश घाटपांडे
Sat, 03/06/2010 - 14:28 नवीन
गेयते साठी झटपट स्तोत्ररचना वाचावी. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा