✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवनेरिची वारी

झ
झकासराव यांनी
Tue, 11/24/2009 - 21:22  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11840 वाचन

💬 प्रतिसाद (28)

प्रतिक्रिया

लय भारी रे!

धमाल मुलगा
Tue, 11/24/2009 - 21:36 नवीन
झक्या, लेका मस्त फोटो टाकलेस की :) शिवनेरी गड मस्तच. आज तुझ्या (तिसर्‍या) डोळ्यानं पाहिला इथे मिपावर :) आभार! बाकी, >>कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे. ते काहीतरी मला २ डोकी असलेल्या गरुडासारखं दिसलं... (च्छ्या: हल्ली स्कॉटीश राईट फारच डोक्यात घुमतंय.) इथले इतिहासाचे अभ्यासक ह्यावर प्रकाश टाकतील तर फार उत्तम. :)
  • Log in or register to post comments

सहमत !

विशाल कुलकर्णी
Wed, 11/25/2009 - 12:19 नवीन
सहमत ! मस्तच रे भाऊ ! ती पीडीएफ फाईलही पाठव ना मला. छत्रपती शिवाजी महाराजकी जय...! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

सुरेख

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 11/24/2009 - 21:51 नवीन
श्री झकासराव, सुरेख चित्रे. जुन्या इदगाहाच्या भिंतीवर उथळ ग्राफिती दिसत आहे पण हत्ती दरवाजा, गणेश दरवाजा किंवा छत्रपतींच्या जन्मस्थानाची इमारत यांवर असे आढळत नाही (असलेली प्रयत्नपूर्वक काढण्यात आलेली दिसते.) इदगाहदेखिल ऐतिहासिक वास्तू आहे, त्यावर असा प्रयत्न झालेला दिसत नाही, हे लक्षनीय आहे. (चित्रांची लांबी थोडी कमी करता येईल का?)
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रभो
Tue, 11/24/2009 - 21:43 नवीन
सुंदर माहीती आणी फोटोही....मजा आली... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

फोटो

मदनबाण
Tue, 11/24/2009 - 21:50 नवीन
फोटो क्लासच आलेत... मला फक्त एकाच गोष्टीचा खुन्नस येतो ते म्हणजे प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍या... वाट लावतात असल्या अमुल्य वास्तुची !!! मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo
  • Log in or register to post comments

मला फक्त

गणपा
Tue, 11/24/2009 - 21:57 नवीन
मला फक्त एकाच गोष्टीचा खुन्नस येतो ते म्हणजे प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍या... वाट लावतात असल्या अमुल्य वास्तुची !!!
एकदम मनातल बोललास रे बाणा. साले हे असले अडाण*ट प्रेमवीर पोरीच्या बापा भावा समोर हिंमत नाही उभरहायची नी चाललेत आपली नाव अजरामर करायला.. -गणपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

झकासराव

गणपा
Tue, 11/24/2009 - 21:51 नवीन
झकासराव अजुन एक सुंदर भटकंती. प्रभावी लेखन आणि जोडीला सुरेख फोटो.. मस्तच.. इथे सर्वांबरोबर शेअर केल्या बद्दल आभारी आहे. -गणपा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

टारझन
Tue, 11/24/2009 - 21:53 नवीन
अप्रतिम फोटोज बद्दल श्री झकासरावांचे आभार ! - टारझन
  • Log in or register to post comments

छानच ....

jaypal
Tue, 11/24/2009 - 22:12 नवीन
झकासरव आप्ली झकास भटकंती आणि झकास फोटो आवडले. तब्येत एकदम झकास झाली. Image removed.Image removed.Image removed. **************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

नतमस्तक...!

विसोबा खेचर
Tue, 11/24/2009 - 22:50 नवीन
नतमस्तक...!
  • Log in or register to post comments

शाळेच्या ट्रिपच्या

संदीप चित्रे
Tue, 11/24/2009 - 23:22 नवीन
आठवणी जाग्या झाल्या. सचित्र सफरीबद्दल धन्स रे मित्रा.
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो

स्वाती२
Tue, 11/24/2009 - 23:34 नवीन
सुरेख फोटो आणि माहिती. शिवनेरी स्वराज्यात नव्हता हे आज तुमचा लेख वाचून कळले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त वाटल शिवनेरी पाहून

लवंगी
Wed, 11/25/2009 - 00:28 नवीन
बालशिवराय आणी जिजाऊचा फोटो सुंदर.. फोटो आणी माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

झकास

sujay
Wed, 11/25/2009 - 06:05 नवीन
झकास सचित्र वर्णन. सुजय
  • Log in or register to post comments

मस्त लेख.

महेश हतोळकर
Wed, 11/25/2009 - 09:27 नवीन
मस्त लेख आणि सुरेख छायाचित्रे. गडाचा इतिहास लिहिण्यासाठी मला मेलवर आलेल्या माहितीचा संदर्भ घेतला आहे. त्या एका पीडीएफ मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांचा इतिहास, गडावर बघण्यासारखी ठिकाणं, जाव कसं, गडावर काय काय सोय होउ शकेल इत्यादी माहिती आहे. ही माहिती एकत्र करणार्‍या सगळ्या अज्ञात मंडळीना माझा साष्टांग दंडवत. ह्या माहितीचा खुप उपयोग होतो. ही पिडीएफ मला पाठवाल का? गुगल निरोप्याचा पत्ता व्यनी ने देतो. अगाऊ धन्यवाद. महेश हतोळकर
  • Log in or register to post comments

मस्त

सुमीत भातखंडे
Wed, 11/25/2009 - 12:06 नवीन
मस्त वाटलं. शिवनेरीची चित्र-सफर घडवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

झकास्या!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 11/25/2009 - 13:37 नवीन
अप्रतिम रे!!! शिवनेरी दर्शन, घरबसल्या. इदगाहच्या भिंतीवर अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

sneharani
Wed, 11/25/2009 - 14:04 नवीन
फोटो आणि गडसुध्दा अगदी अप्रतिम. छान सफर घडवलीत.
  • Log in or register to post comments

मस्तच आहेत

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 11/25/2009 - 15:02 नवीन
मस्तच आहेत फोटो अन वर्णनही.लेण्याद्रीला गेलो होतो तेंव्हा शिवनेरी पहायचा राहिला होता,तुमच्या फोटोंमुळे घरबसल्या शिवनेरीची सफर घडली.किल्ला स्वराज्यात नव्हता ही माहितीही नवीनच कळली.धन्यवाद.
  • Log in or register to post comments

झकास , मस्त,

अमोल केळकर
Wed, 11/25/2009 - 15:17 नवीन
झकास , मस्त, सुंदर इ.इ अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

>ही अशी

आनंद
Wed, 11/25/2009 - 18:36 नवीन
>ही अशी चिन्हं विजयाच, सामर्थ्याच प्रतिक म्हणून वापरली जात असावीत का? कारण त्या वाघसदृश प्राण्याने मागच्या दोन पायात दोन हत्ती चिरडले आहेत. तर पुढच्या पायानेदेखील कशावरतरी हल्ला चढवला आहे.> पुढच्या पायातला तो प्राणी की पक्षी कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्ट च्या (K.S.R.T.C) लोगो मधे दिसतो. मस्त चित्रमय सफर , ---- आनंद
  • Log in or register to post comments

सु रे ख !!!!

अवलिया
Wed, 11/25/2009 - 18:47 नवीन
सु रे ख !!!! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

झकासराव
Wed, 11/25/2009 - 19:17 नवीन
धन्यवाद मित्रहो. http://www.esnips.com/web/maharashtratilgadkillemahiti ह्या इथे ती पीडीएफ अपलोड केली आहे. तिथुन उतरवुन घ्या. <<<<अरेबिक मजकूर आहे. वाचायचा प्रयत्न करतोय. बहुतेक कबर या शब्दापासून सुरू होणारे वाक्य आहे.>>> फोटु काढतानाच ठरवल होत की तुम्हाला विचाराव अस. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

माझी दुनिया
गुरुवार, 11/26/2009 - 12:13 नवीन
धन्यवाद झकासराव :D फाइल उतरवून घेतली आहे. ____________ डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाला मदतीचा हात द्या. त्या संबधातले विडीयोज इथे पहा
  • Log in or register to post comments

व्वा

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 11/26/2009 - 16:59 नवीन
व्वा झकासराव अहो आपली माणस तुम्ही जरा जुन्नर लेण्याद्रीची सफर घडवा हो लोकांना !!! आंबेगाव निवासी कोतवाल ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

मस्त

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/26/2009 - 20:09 नवीन
मस्त छोटेखानी सफर !! उगाचच म्हणुन नाही तर फोटोग्राफी चांगलीच आहे झकासराव !! बाकी मदनबाणाशी सहमत ...साल ते प्रेम वीरांच्या स्वाक्षर्‍यांची विडंबन पण नाय पाडता येत तिथे ...टार्‍याला सांगीतले तर तो दात पाडेल तिथे जाउन आणी म्हणेल हॅ हॅ हॅ ... सू हा स...
  • Log in or register to post comments

धन्यवाद

झकासराव
गुरुवार, 11/26/2009 - 21:33 नवीन
धन्यवाद मित्रहो. बाकी मदनबाणाशी सहमत ..>>> होय रे. ती एक डोकेदुखीच आहे.
  • Log in or register to post comments

मस्त रे

साजिरा
Sat, 11/28/2009 - 13:27 नवीन
मस्त रे झकासा. :) फोटो आणि वर्णन आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा