लेखकविसोबा खेचरयांनी गुरुवार, 19/11/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे..
(कृतज्ञ) तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
असेच म्हणतो
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
हाबिणंदन सर्व मिपावासियांचे आणि मालकांचे.
मिपाची किर्ती आधीच जग भर पसरली आहे ती आपल्या मिपाकरांमुळे.
पण ज्याकाही लोकांना या मेजवानी बद्दल माहित नाही त्यांना अश्या माध्यमातुन मिपाची ओळख होइल.
मिपा असच उत्तरोत्तर संमृद्ध होत जाव ही श्रीं चरणी इच्छा.
चालक, मालक ,सेवक आणि सर्व गि-हाईकांचे "हार्दीक अभिनंदन" पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
किमान आता तरी राज चे कौतुक थांबवावे, आणि काकांचे कौतुक करावे, अशी एकंदरीत अपेक्षा दिसते.
(हे मिलिंद नावाचे लोक, उद्धवाच्या अजब सरकाराला पाठिंबा देऊन अशा विचित्र गोष्टी घडवून आणतात असे दिसते.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन!
____________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
तात्या आणी मिपाकरांचे हबिणंदण....
सामना चे आभार...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
'सामना'मध्ये उल्लेख यावा हे नक्कीच कौतुकास्पद आहे!! सर्व मिपाकरांचे अभिनंदन!! :)
(खुद के साथ बातां : चला रंगा, मुकुटात नुसतेच काटे नाहीयेत काही मानाची पिसंही आहे तर! :B )
(कटपीस)चतुरंग
हबिनंदन बर का तात्या.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
देशी-विदेशी विखुरलेल्या मराठी मनाला मोकळे होण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करुन करुन दिल्याबद्दल तात्यांचे हार्दीक अभिनंदन !!
या व्यासपीठाची दखल घेऊन असंख्य मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत केल्यासाठी 'सामना' चे आभार ...
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
प्रतिक्रिया
मस्त !
वा! वा!!
+१
In reply to वा! वा!! by प्रसन्न केसकर
लै
अभिनंदन
+१
In reply to अभिनंदन by समंजस
अभिनंदन -------
+२ मस्त..!
अभिनंदन हो
हाबिणंदन
हार्दीक अभिनंदन
व्वा!
अभिनंदन
ह्म्म्म
=१
In reply to ह्म्म्म by मिसळभोक्ता
हाबिणंद्ण
सामना
अभिनंदन !!!
अभिनंदन !!
छान. मस्त
पुपे
In reply to छान. मस्त by llपुण्याचे पेशवेll
अरे वा!!!
अभिनंदन
अभिनंदन!!!!!
तात्यांचे,
+१
In reply to तात्यांचे, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन!
अभिनंदन
तात्या आणी
हुर्रे!!
मस्तच बातमी!!
अरे वा!
अभिनंदन !!!
हबिनंदन बर
अभिनंदन
उजवीकडे
सर्व मिसळपाव वासियांचे अभिनंदन..
वा वा!!
मर्दपणाने लेख लिहिला आहे !!
सामना...