Skip to main content

'सामना'चे आभार...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/11/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.. (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10400
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

मस्त ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

असेच मिपाचे अजुन कौतुक होवो. आहेच मिपा कौतुकास्पद! पुणेरी

In reply to by प्रसन्न केसकर

असेच म्हणतो निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

लै बेष्ट जय महाराष्ट्र.....

तात्या आणि मिपाचे अभिनंदन. मिपा ची किर्ती अशीच चहुकडे पसरत जावो. हीच शुभेच्छा.

In reply to by समंजस

असेच म्हणते.

अभिनंदन -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अभिनंदन हो तात्या... (कृतज्ञ) नि३, सदस्य, मिसळपाव डॉट कॉम.

हाबिणंदन सर्व मिपावासियांचे आणि मालकांचे. मिपाची किर्ती आधीच जग भर पसरली आहे ती आपल्या मिपाकरांमुळे. पण ज्याकाही लोकांना या मेजवानी बद्दल माहित नाही त्यांना अश्या माध्यमातुन मिपाची ओळख होइल. मिपा असच उत्तरोत्तर संमृद्ध होत जाव ही श्रीं चरणी इच्छा.

चालक, मालक ,सेवक आणि सर्व गि-हाईकांचे "हार्दीक अभिनंदन" पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

व्वा! आनंदाची बातमी!

किमान आता तरी राज चे कौतुक थांबवावे, आणि काकांचे कौतुक करावे, अशी एकंदरीत अपेक्षा दिसते. (हे मिलिंद नावाचे लोक, उद्धवाच्या अजब सरकाराला पाठिंबा देऊन अशा विचित्र गोष्टी घडवून आणतात असे दिसते.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

(हे मिलिंद नावाचे लोक, उद्धवाच्या अजब सरकाराला पाठिंबा देऊन अशा विचित्र गोष्टी घडवून आणतात असे दिसते.)
खुलाश्याबद्दल धन्यवाद :) - (श्रीलंकन झिपरू बॉलर) लसित मिलींदा

हाबिणंद्ण हे मिलिंद नावाचे लोक, मिपाच्या आनंदावर विरझण घालयचं काम करतात असे दिसते ;) चेतन

सामना'चे आभार आणि मिपाकरांचे अभिनंदन. :)

छान. मस्त बातमी. तात्याचे आणि सामन्याचे अभिनंदन. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुपे सामन्याचे अभिनंदन का आभार हा बुधवारचा हँगओव्हर म्हणावा की काय :?

अरे वा!!! काय छान बातमी. बिपिन कार्यकर्ते

सामना चे आभार आणि मिपाकरांचे अभिनंदन.

तात्यांचे, मिपाकरांचे अभिनंदन....!!! सामनाचे आभार....!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्यांचे, मिपाकरांचे अभिनंदन....!!! सामनाचे आभार....!!!

तात्यांचे आणि मिपाकरांचे अभिनंदन! ____________________ As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1. -Godwin's law

तात्या आणी मिपाकरांचे हबिणंदण.... सामना चे आभार... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

तात्यांचे, मिपाचे आणि समस्त मिपाकरांचे अभिनंदन.. ओळख एकदम झक्कास करून दिलेय पठठ्यांनी.. - कोकणी फणस

'सामना'मध्ये उल्लेख यावा हे नक्कीच कौतुकास्पद आहे!! सर्व मिपाकरांचे अभिनंदन!! :) (खुद के साथ बातां : चला रंगा, मुकुटात नुसतेच काटे नाहीयेत काही मानाची पिसंही आहे तर! :B ) (कटपीस)चतुरंग

छान झाले की. अभिनंदन, तात्या आणि समस्त मिपाकरांचे.

तात्या आणि सर्व मिपा करांचे हार्दिक अभिनंदन !!!!!!!!!

हबिनंदन बर का तात्या. -------------------- काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा. पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|

अभिनंदन मिपा आणि मिपाकर !! --टुकुल

उजवीकडे मालकांच नाव पाहिल आणी डावीकडे चुकुन "सामानाचे आभार" वाचल.. स्वगतः तात्या येण्याच्या आधी पळा आता.. --टुकुल

देशी-विदेशी विखुरलेल्या मराठी मनाला मोकळे होण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध करुन करुन दिल्याबद्दल तात्यांचे हार्दीक अभिनंदन !! या व्यासपीठाची दखल घेऊन असंख्य मराठी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत केल्यासाठी 'सामना' चे आभार ... आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

आता मिपावर ट्रॅफीक अजुन वाढणार. तात्या सर्व्हरची मेमरी वाढवायचे मनावर घ्या. आजकाल बरेच वेळा मिपा सर्व्हर मेमरी ढपते आहे, नीलकांतला फोनवा.

मर्दपणाने लेख लिहिला आहे !! मिपा च्या तेजाने काँग्रेस निपजत असलेल्या अफजलखानांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडतील !!!

तात्या. अभिनंदन!!!!!!!!!!!! शेवटी मराठी माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप 'सामना'च मारु शकतो हो....