✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

व
विकास यांनी
Fri, 11/13/2009 - 08:59  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6255 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

:-)

सहज
Fri, 11/13/2009 - 09:51 नवीन
हा हा हा शोधले तर अजुनही सापडतील अश्याच फिती जवळजवळ सगळ्याच देशात :-)
  • Log in or register to post comments

या विषयावर

अवलिया
Fri, 11/13/2009 - 09:53 नवीन
या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! हा हा हा तुम्ही सुद्धा विचारवंत होण्यासाठी निमित्र मात्र शोधत असता ब्वा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments

विरंगुळावंत

प्रकाश घाटपांडे
Fri, 11/13/2009 - 09:55 नवीन
विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+१

निमीत्त मात्र
Fri, 11/13/2009 - 09:58 नवीन
विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

तूनळी

सुनील
Fri, 11/13/2009 - 10:01 नवीन
कचेरीत तुनळीवर बंदी असल्यामुळे चित्रफिती पाहता आल्या नाहीत. त्यामुळे प्रतिसाद आता घरी गेल्यावरच. बाकी पंजाबमध्ये नक्की काय घडले हे कोणी सांगितल्यास बरे होईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

तो पंजाब

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 11/13/2009 - 10:07 नवीन
तो पंजाब सीमेपारचा आहे, नवाझ शरीफांचा! नवाझ फक्त नावाचे शरीफ आहेत असं दिसत आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति एकमेकांना फेकून मारत आहेत. बाकी नो कमेंट. प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही 'विचारवंत' आपल्याला हवा तसा अर्थ काढून स्वतःची मळमळ व्यक्त करण्यासाठी माझा खांदा वापरण्याची भीती! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अदितीतैंश

विशाल कुलकर्णी
Fri, 11/13/2009 - 10:17 नवीन
अदितीतैंशी १००% सहमत ! दगडांवर डोके आपटल्यास आपलेच डोके फुटायची भिती जास्त असते. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय?

आम्हाघरीधन
Fri, 11/13/2009 - 14:48 नवीन
दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? अबु आजमी नावाच्या विदुषकाला मारुन काय मिळविले? पण आपल्या महाराष्ट्राला एक संस्कॄती आहे तिचे आपण भान ठेवले पाहिजे. दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत.... असं वेडेवाकडे वागुन आपले हसे करुन घेवु नये हिच अपेक्षा.. हाच विदुषक आधी म्हणत होता 'काठ्या वाटु अन प्रसंगी आजमगडावरुन माणसे आणु'..... निकल गयी सारी हेक्डी........ आ थु थु थु थु..........'
  • Log in or register to post comments

>>दुसर्‍यां

गणपा
Fri, 11/13/2009 - 15:16 नवीन
>>दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? सहमत. पण त्यांची पाप मोजली नाही तर आपल्याला कुणी विचारणार नाही समजुन ते जास्तच मुजोर बनतील.. हेही तित्कच खरं. >>दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत काँग्रेसी जनांसारखे दिल्लेश्वरींची चाटुन तख्त राखायचे की त्यांना गरजे नुसार साथ देत (जमल्यास एक्याद्या दिवशी टांग देउन) त्यावर बसायची दिवास्वप्न बाळगत राकाँ श्रेष्ठीं सारख बसायचे. यालाच तख्त राखणे म्हणत असाल तर कठिण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन

दिल्लीचे

टारझन
Fri, 11/13/2009 - 15:24 नवीन
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत..
खुलाश्याबद्दल धन्यवाद !! अवांतर : =)) =)) =)) -- मस्काखारीबन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आम्हाघरीधन

मस्काखारीबन

आनंदयात्री
Fri, 11/13/2009 - 16:08 नवीन
>>मस्काखारीबन =)) =)) =)) - आम्हा घरी ठण ठण (थोडक्यात नो धन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

(विषय दिलेला नाही)

स्वप्निल..
Sat, 11/14/2009 - 00:43 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

दिल्लीचे

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/13/2009 - 17:33 नवीन
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत दिल्लीच्या तख्त वर बसायची ताकत आपल्यात नाहि हे सर्व जण जाणुन आहेत
  • Log in or register to post comments

छान

समंजस
Fri, 11/13/2009 - 18:03 नवीन
छान विरंगुळा आहे... बाकी इंडियन पार्लमेंट बद्दल ची फित बघून जास्त मजा आली. ह्याच्या तुलनेत तर महाराष्ट्रातील घटना तर काहीच नाही. यापुढे महाराष्ट्र नक्कीच मागासलेला आहे ;) विधानसभेत रक्त सुद्धा सांडू नये ? आणि तरी एवढ्या प्रतिक्रिया?? :O (अवांतर: एक विचार मनात आला आहे :? ह्या घटनेबद्दल किती जणांना ४-५ वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असेल? किती जणांवर खटले दाखल झाले असतील?? किती जणांना न्यायालयाकडनं शिक्षा झाली असेल??)
  • Log in or register to post comments

हा हा

रेवती
Fri, 11/13/2009 - 20:02 नवीन
हा हा हा! काय पण व्हिडिओज आहेत!;) हे सगळं पाहून आपण उगाच नावं ठेवतोय मनसेला किंवा अबूला असं वाटायला लागलय.;) आपल्या पार्लमेंटमधली लढाई पाहिली. त्यात जे जे जखमी झाले त्यांचा शौर्यपदक देऊन सत्कार झाला पाहिजे आणि झाला नसला तर ते आपल्या (सगळ्यांच्या) क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण आहे.;) जे कोणी बेंचेस खाली लपून मारा चुकवत होते त्यांना तांदळातल्या खड्यासारखे उचलून बाहेर टाकले पाहिजे. आता यापुढे कोणाचीही लायकी ठरवताना त्याने/ तिने किती मार खाल्लेला/चुकवलेला आहे हे पाहूनच किती टक्के ते ठरवावे सारखे टक्केटोणपे खाल्लेल्यांना जास्त........ रेवती
  • Log in or register to post comments

विधानसभेत

देवदत्त
Fri, 11/13/2009 - 20:45 नवीन
विधानसभेत झालेले तर काहीच नाही :) असो, आणखी एक थप्पडनामा.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/13/2009 - 22:45 नवीन
वरील दुवे पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील घटना खूप सौम्य वाटते. :) >>असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! जरुर लिहा ! तोपर्यंत 'थींकर' च्या काही व्याख्या वाचून ठेवतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

महाराष्ट्

पक्या
Fri, 11/13/2009 - 23:03 नवीन
महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे? http://72.78.249.124/esakal/20091113/4823467173871005478.htm ह्याला पुढारलेपण म्हणावे काय? स्वतःमधील विचारवंत अजून जागा झाला नसल्याने प्रश्न पडला आहे. - जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

सचिनबद्दल

Nile
Fri, 11/13/2009 - 23:35 नवीन
सचिनबद्दल असलेल्या आदरयुक्त प्रेमाचे द्विशतक झाले! :) (बातमी खरी आहे असे समजुन वरील विधान वाचावे. हो, सध्या कोण कोणाच्या नावावर काय खपवेल सांगता येत नाही. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

वा वा!

Nile
Sat, 11/14/2009 - 00:59 नवीन
वा वा! सुंदर चित्रफीती! भारतीय पार्लिंमेट्ची ( नक्की का? यु.पी. असेंब्ली वाटली मला!?) चित्रफीत पाहुन, या बाबतीतही आमचा भारत 'आघाडीवर' आहे हे पाहुन सार्थ अभिमान वाटला! ;) (विकासराव, त्या नंतर तिथे कशा दंगली झाल्या, कीती बसेस फोडल्या वगैरे लिहायला विसरलात का हो? ;) )
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती!
काय हे विकासराव! हा वाक्याला सर्वात जास्त हसु आले. ;)
  • Log in or register to post comments

आहाहा ! काय एक से एक नमुने आहेत

संदीप चित्रे
Sat, 11/14/2009 - 01:40 नवीन
चित्रफितींसाठी धन्स रे विकास :)
  • Log in or register to post comments

आहा आत्ता खरं ओझं उतरलं बघ विकास!

चतुरंग
Sat, 11/14/2009 - 01:47 नवीन
अब्बू गब्ब्बू आणि नवनिर्माण सेना सगळीकडेच आहेत हे बघून एकटे असल्याची खंत कुठल्याकुठे पळून गेली! :) ('झापड'वाला)चतुरंग
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा