बिका जबरदस्त रे, वाचतान मध्येच काटा आला.
पुढे काय वाढल असेल याची कल्पना येतेय, पण तरीही उत्सुकता/उत्कंठा आहेच...
पुढचे भाग लवकर येउदेत...
याची माती करु नकोस ही नम्र विनंती..
मस्तय.......
वाट पाहतोय पुढच्या भागाची....लवकर टाका बिकाशेठ
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
वेगळी शैली आवडली....
लेख छान जमलाय यात वादच नाही.... नेहेमीप्रमाणे मस्तच... असं मनात असूनही यावेळेस म्हणावंसं वाटत नाही कारण जे काही आहे ते जीवाला चटका लावणारं आहे....तरीही ते घडलंय..आणि सत्य आहे.....कळत नाही एक माणूस दुसर्या माणसाशी इतक्या दुष्टपणे कसा वागू शकतो???
बाकी, वरच्या फोटोबाबत अदितीशी अगदी सहमत!!!!! परवशता.... दुसरं काय??
पुढचा भाग कधी??? संध्याकाळी???? :W
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
माणसातली माणूसकी संपली कि अशी पाशवी कृत्य घडतात..
आपल्याकडे गावातल्या गरीब मुलांना घरकामासाठी मुंबई-पुण्याकडे आणल जात.. का कुणास ठाऊक पण हा लेख वाचताना आई-बाबांपासून तोडलेली, गावच्या मोकळ्या हवेतून शहराच्या खूराड्यांत कोंडलेली, दिवसभराच्या काम रगाड्यात पिचलेली लहान मुल डोळ्यापुढे आली.
लिखाण प्रभावी वाटले. जे पाहिले तसे मांडल्यामुळे प्रामाणिक वाटले. पुढील सचित्र भाग वाचण्यास उत्सुक आहे.
बाकी शतकानुशतके झालेल्या पिळवणुकीच्या कथा वाचताना खिन्न वाटले. कुंटाकिंटेची कहाणी, सोल्झेनित्सिन ची कहाणी, अॅन फ्रँकची कहाणी , वेगवेगळ्या शतकात , प्रदेशात घडलेल्या असल्या तरी ....."तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे" हेच खरे.
पुढील भागाची वाट पहातो आहे.
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
वाट पाहतोय, लवकर येवू द्या पुढचा भाग !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
बिका
+१
वाचते आहे
मस्तच!!
.............
सुन्न
याला
असंच म्हणते...
वाचतो आहे
प्रभावी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हेच म्हणतो
मीही पुढील
ह्म्म
अगदी अगदी!
कर्क, नंदन
लवकर येउंदेत!
उत्तम.
दातापासून दाताकडे
पुढील
प्रतिक्रि
उत्कंठा
उत्तम...
उत्तम.
वाचतो आहे
वाट
छान
सुनील
"सत्य"कथा
माणूस हा जगातला सगळ्यात वाईट प्राणी होऊ शकतो
डरना मना है !!! ;)
मस्त लिहिताय बिकादा....
धार
खरंच 'रूट्स' व 'कुंता किंते'ची आठवण झाली!
वाचत
वाचतोय
...................
उत्सुकता वाढली आहे.....
प्रभावी....
सातपुते बाई