✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

परवशता पाश दैवे... १

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Tue, 11/10/2009 - 03:43  ·  लेख
लेख
  • परवशता पाश दैवे... २
  • परवशता पाश दैवे... ३

Book traversal links for परवशता पाश दैवे... १

  • परवशता पाश दैवे... २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31471 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

बिका

गणपा
Tue, 11/10/2009 - 04:25 नवीन
बिका जबरदस्त रे, वाचतान मध्येच काटा आला. पुढे काय वाढल असेल याची कल्पना येतेय, पण तरीही उत्सुकता/उत्कंठा आहेच... पुढचे भाग लवकर येउदेत... याची माती करु नकोस ही नम्र विनंती..
  • Log in or register to post comments

+१

प्रभो
Tue, 11/10/2009 - 07:10 नवीन
मस्तय....... वाट पाहतोय पुढच्या भागाची....लवकर टाका बिकाशेठ --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वाचते आहे

मीनल
Tue, 11/10/2009 - 04:34 नवीन
वाचते आहे मीनल.
  • Log in or register to post comments

मस्तच!!

घाटावरचे भट
Tue, 11/10/2009 - 05:49 नवीन
मस्तच!!
  • Log in or register to post comments

.............

मस्त कलंदर
Tue, 11/10/2009 - 06:36 नवीन
वेगळी शैली आवडली.... लेख छान जमलाय यात वादच नाही.... नेहेमीप्रमाणे मस्तच... असं मनात असूनही यावेळेस म्हणावंसं वाटत नाही कारण जे काही आहे ते जीवाला चटका लावणारं आहे....तरीही ते घडलंय..आणि सत्य आहे.....कळत नाही एक माणूस दुसर्‍या माणसाशी इतक्या दुष्टपणे कसा वागू शकतो??? बाकी, वरच्या फोटोबाबत अदितीशी अगदी सहमत!!!!! परवशता.... दुसरं काय?? पुढचा भाग कधी??? संध्याकाळी???? :W मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

सुन्न

रेवती
Tue, 11/10/2009 - 06:51 नवीन
सुन्न झाले. रेवती
  • Log in or register to post comments

याला

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/10/2009 - 09:57 नवीन
याला चांगलं कसं म्हणू? अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

असंच म्हणते...

सुबक ठेंगणी
Tue, 11/10/2009 - 10:02 नवीन
प्रभावी लेखन...सुन्न करणारं... पुढच्या भागात काय होणार हे वाचायची उत्सुकता आहे पण आणि नाही पण. रूटस ची आठवण मलापण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाचतो आहे

सन्जोप राव
Tue, 11/10/2009 - 07:05 नवीन
पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

प्रभावी

नंदन
Tue, 11/10/2009 - 07:21 नवीन
प्रभावी लेखन, पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
Tue, 11/10/2009 - 17:35 नवीन
हेच म्हणतो. तुकडया तुकडयात कथा दिल्या आहेत उत्सुकता वाढली आहे. शिर्षकही सुंदर .. जुन्या आठवणी जागवणारे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

मीही पुढील

यशोधरा
Tue, 11/10/2009 - 17:51 नवीन
मीही पुढील भागांची वाट पाहते. पकड घेणारे लिखाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

ह्म्म

लवंगी
Tue, 11/10/2009 - 08:02 नवीन
माणसातली माणूसकी संपली कि अशी पाशवी कृत्य घडतात.. आपल्याकडे गावातल्या गरीब मुलांना घरकामासाठी मुंबई-पुण्याकडे आणल जात.. का कुणास ठाऊक पण हा लेख वाचताना आई-बाबांपासून तोडलेली, गावच्या मोकळ्या हवेतून शहराच्या खूराड्यांत कोंडलेली, दिवसभराच्या काम रगाड्यात पिचलेली लहान मुल डोळ्यापुढे आली.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी!

स्वाती२
Tue, 11/10/2009 - 18:50 नवीन
अगदी अगदी! काही मुलं तर घरच्यांनीच विकलेली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

कर्क, नंदन

Nile
Tue, 11/10/2009 - 07:59 नवीन
कर्क, नंदन अन संजोप राव यांच्यासारखेच म्हणतो. पुढील भागाची वाट पहातो आहे.
  • Log in or register to post comments

लवकर येउंदेत!

विकास
Tue, 11/10/2009 - 08:11 नवीन
उत्तम! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
  • Log in or register to post comments

उत्तम.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/10/2009 - 08:14 नवीन
उत्तम. लवकर पुढचे भाग येऊदेत. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

दातापासून दाताकडे

मुक्तसुनीत
Tue, 11/10/2009 - 09:37 नवीन
लिखाण प्रभावी वाटले. जे पाहिले तसे मांडल्यामुळे प्रामाणिक वाटले. पुढील सचित्र भाग वाचण्यास उत्सुक आहे. बाकी शतकानुशतके झालेल्या पिळवणुकीच्या कथा वाचताना खिन्न वाटले. कुंटाकिंटेची कहाणी, सोल्झेनित्सिन ची कहाणी, अ‍ॅन फ्रँकची कहाणी , वेगवेगळ्या शतकात , प्रदेशात घडलेल्या असल्या तरी ....."तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे" हेच खरे.
  • Log in or register to post comments

पुढील

निखिल देशपांडे
Tue, 11/10/2009 - 09:50 नवीन
पुढील भागाची वाट पहातो आहे. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

प्रतिक्रि

टारझन
Tue, 11/10/2009 - 10:44 नवीन
प्रतिक्रियांवरून नजर फिरवल्याच प्रभावी लेखण असल्याचं जाणवतं ! रात्री वाचून प्रतिक्रिया अपडेटवू !
  • Log in or register to post comments

उत्कंठा

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/10/2009 - 13:57 नवीन
उत्कंठा वाढली आहे बिका, पुढचे भाग पटापटा येउ द्या. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

उत्तम...

sneharani
Tue, 11/10/2009 - 14:13 नवीन
पुढचे भाग पटापट येऊ देत..
  • Log in or register to post comments

उत्तम.

अवलिया
Tue, 11/10/2009 - 14:16 नवीन
उत्तम. प्रभावी लेखन !! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

वाचतो आहे

श्रावण मोडक
Tue, 11/10/2009 - 14:21 नवीन
वाचतो आहे...
  • Log in or register to post comments

वाट

विशाल कुलकर्णी
Tue, 11/10/2009 - 16:10 नवीन
वाट पाहतोय, लवकर येवू द्या पुढचा भाग ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Tue, 11/10/2009 - 17:08 नवीन
वेगळ्याच विषयावरील कथा वाटते आहे. हा भाग सुंदर. पुढील भागाच्या प्रतीक्षेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुनील

बिपिन कार्यकर्ते
Tue, 11/10/2009 - 17:18 नवीन
ही कथा नाही. नक्की काय आहे ते, आणि कसे आहे ते कळेलच पुढे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

"सत्य"कथा

सुनील
Tue, 11/10/2009 - 17:24 नवीन
"सत्य"कथादेखिल कथाच की! ;) पुढील भागाची वाट पहात आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

माणूस हा जगातला सगळ्यात वाईट प्राणी होऊ शकतो

चतुरंग
Tue, 11/10/2009 - 17:59 नवीन
हे अजून किती शतकं आपण सिद्ध करत रहाणार आहोत? वाचताना कार्वर आठवला... पुढे वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे. (बंदिवान)चतुरंग
  • Log in or register to post comments

डरना मना है !!! ;)

मदनबाण
Tue, 11/10/2009 - 18:01 नवीन
वाचतोय... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

मस्त लिहिताय बिकादा....

प्रसन्न केसकर
Tue, 11/10/2009 - 18:10 नवीन
वाचायला मजा येतेय. असेच नेटानं लिहित रहा. माती करु नका.
  • Log in or register to post comments

धार

विनायक प्रभू
Tue, 11/10/2009 - 18:27 नवीन
लिखाणाला धार चढतेय रे बिका. हातातले काम संपले परत जरा नीट वाचतो. काय ते तुला माहीत आहे.
  • Log in or register to post comments

खरंच 'रूट्स' व 'कुंता किंते'ची आठवण झाली!

सुधीर काळे
Tue, 11/10/2009 - 18:35 नवीन
खरंच 'रूट्स' व 'कुंता किंते'ची आठवण झाली! सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
  • Log in or register to post comments

वाचत

स्वाती२
Tue, 11/10/2009 - 18:46 नवीन
वाचत आहे. >>तिला कळले की तिचा पाय एका दोरीत अडकलाय आणि ती झाडाला लटकते आहे. ते पोचर प्राणी पकडतात त्याची आठवण झाली आणि ....
  • Log in or register to post comments

वाचतोय

सुमीत भातखंडे
Tue, 11/10/2009 - 18:58 नवीन
उत्सुकता वाढत्ये.
  • Log in or register to post comments

...................

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 11/10/2009 - 18:58 नवीन
....... सू हा स...
  • Log in or register to post comments

उत्सुकता वाढली आहे.....

वेताळ
Tue, 11/10/2009 - 19:19 नवीन
अजुन नीट कळाले नाही पण दुसरा भाग लवकर येवु दे. वेताळ
  • Log in or register to post comments

प्रभावी....

भानस
Tue, 11/10/2009 - 20:29 नवीन
बिपिनजी अतिशय पकड घेणारेच आहे. सत्यकथन-अनुभव जे असेल ते. मन सुन्न झाले. लेखाचे शिर्षक आणि फोटो नेमके. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

सातपुते बाई

प्रियाली
Sat, 11/14/2009 - 06:39 नवीन
इतिहास शिकवता शिकवता बरंच काही सांगायच्या. आयुष्यात समाजाकडे बघायची दृष्टी असते त्याचं भान बाईंनीच नकळत दिलेलं.
हेच हेच. १०१% सहमत. इतिहास हा गुण मिळवायचा स्कोरिंग विषय असतो हे देखील मला सातपुते बाईंकडूनच शिकायला मिळालं. ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा