✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टिचला बिलोरी आयना - भाग २.

र
रामदास यांनी
Tue, 11/03/2009 - 21:45  ·  लेख
लेख

Book traversal links for टिचला बिलोरी आयना - भाग २.

  • ‹ टिचला बिलोरी आयना - भाग १
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41917 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

अप्रतिम

अक्षय पुर्णपात्रे
Tue, 11/03/2009 - 21:58 नवीन
बाप्पाच्या मनाच्या विहिरीला पाणी लागलेच नाही.
  • Log in or register to post comments

अप्रतिम.....

मदनबाण
Tue, 11/03/2009 - 22:07 नवीन
अप्रतिम..... (पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.) वाट पाहणे आले परत... मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments

जबरदस्त

रामपुरी
Tue, 11/03/2009 - 22:09 नवीन
ताकदीची कथा...
  • Log in or register to post comments

शेवट होता

टारझन
Tue, 11/03/2009 - 22:22 नवीन
शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती. रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !! -- टारझन
  • Log in or register to post comments

शेवट होता

दशानन
Wed, 11/04/2009 - 08:48 नवीन
शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती. रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !! टार्या, लेका. आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस. १००% सहमत. सलाम रामदास सेठ... सलाम ! जबरदस्त लेखन. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

शेवट होता

विजुभाऊ
Wed, 11/04/2009 - 09:54 नवीन
शेवट होता होता श्वासोच्छवासाची गती दुप्पट झाली होती. रामदास सर !! आपल्या लेखणाला आमचा सलाम !! टार्या, लेका. आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस. राजे लेका आज पहिल्यांदा तू जवळ जवळ माझ्या मनात जे विचार आले होते तेच प्रतिसादामध्ये लिहले आहेस मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

क्लास्स

sujay
Tue, 11/03/2009 - 22:40 नवीन
क्लास्स !!! पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय. सुजय
  • Log in or register to post comments

रामदास

प्रभो
Tue, 11/03/2009 - 23:00 नवीन
रामदास काका...१ नंबर..... मस्तच लिहिलय...जबहरा...... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

रामदास

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 11/03/2009 - 23:00 नवीन
रामदास काका, अप्रतिम! शब्दच नाहीत .... बाप्पाची कहाणी संपूर्ण ऐकायची आहे, लवकरात लवकर. अदिती
  • Log in or register to post comments

जबरदस्त

अश्विनीका
Tue, 11/03/2009 - 23:01 नवीन
जबरदस्त कथा. आपल्या लेखणीत वाचकाला कथेत गुंतून ठेवण्याचे सामर्थ्य आहे. कथेचा (या भागाचा) शेवट जवळ आला तसे कथा संपूच नये असे वाटत होते. - अश्विनी
  • Log in or register to post comments

रामदास शेठ!!

नाटक्या
Tue, 11/03/2009 - 23:12 नवीन
क्या बात है!! अगदी गदिमांची कथा वाचतो आहे असे वाटून गेले. सुंदर लिहीलेत. शेवटचे वाक्य तर लाजवाब... दोन क्षण तसाच सुन्न बसून होतो. खुपच सुंदर. - नाटक्या
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

स्वाती२
Tue, 11/03/2009 - 23:13 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

क आणी ड आणी

टुकुल
Tue, 11/03/2009 - 23:43 नवीन
क आणी ड आणी क. जबरदस्त... --टुकुल
  • Log in or register to post comments

काय बोलू शेठ?

चतुरंग
Tue, 11/03/2009 - 23:52 नवीन
तुम्ही शब्दांचे कुबेर आहात! काय वातावरण निर्मिती? काय व्यक्तिरेखेचे बाज? काय प्रसंग उलगडायची हातोटी? छ्या....सहन होत नाही हो तुमचं लिखाण, पण वाचल्याशिवाय रहावतही नाही हवेहवेसे वाटणारे डंख जणू!! (शब्दांना पारखा)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१ असेच

विंजिनेर
Wed, 11/04/2009 - 07:08 नवीन
+१ असेच म्हणतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

पिवळा डांबिस
गुरुवार, 11/05/2009 - 04:29 नवीन
छ्या....सहन होत नाही हो तुमचं लिखाण, पण वाचल्याशिवाय रहावतही नाही हवेहवेसे वाटणारे डंख जणू!! खरं आहे रंगाचं!!! डंख-अ‍ॅडिक्ट, पिडां
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काय

घाटावरचे भट
Wed, 11/04/2009 - 00:15 नवीन
काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न पडला आहे. :-? - (एवढ्या सुंदर वस्त्राला आपल्या प्रतिक्रियेचं ठिगळ लावावं का अशा विचारातला) भटोबा
  • Log in or register to post comments

एक दाहक

रेवती
Wed, 11/04/2009 - 00:47 नवीन
एक दाहक कथा नजरेसमोर उभी राहिली. शेवट तर अंगावर काटा आणणारा. रेवती
  • Log in or register to post comments

शब्द अपुरे

पक्या
Wed, 11/04/2009 - 01:05 नवीन
शब्द अपुरे आहेत प्रतिसाद द्यायला. अप्रतिम कथा. शेवट फारच परिणामकारक झालाय. प्रसंग डोळ्यासमोर उभा रहात होता. बायजाबद्द्ल खूप करूणा वाटली. धन्यवाद...इतकी सुंदर कथा आपल्या पोतडीतून बाहेर काढून वाचकांसमोर ठेवल्याबद्द्ल.
  • Log in or register to post comments

क्लेष

आनंदयात्री
Wed, 11/04/2009 - 01:11 नवीन
कथा वाचुन काय क्लेष झाले कसे सांगु .. सध्या कथेचा प्रभाव एवढा आहे की कथालेखकाचे कौतुक करायला शब्द नाहीत ! आणी खरं आहे मालक .. बाप्पाची कहाणी संपली नाहीच .. किंबहुना ती अश्या अनेक चिरंतन चालणर्‍या कहाण्यांपैकी एक असावी .. - आनंदयात्री
  • Log in or register to post comments

+१

नंदन
Wed, 11/04/2009 - 06:41 नवीन
सहमत आहे, अतिशय प्रभावी कथा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

+२

निखिल देशपांडे
Wed, 11/04/2009 - 11:17 नवीन
असेच म्हणतो... जबरदस्त कथा निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अप्रतिम

सुवर्णमयी
Wed, 11/04/2009 - 01:27 नवीन
एक दर्जेदार कथा वाचल्याचा आनंद मिळाला. सोनाली
  • Log in or register to post comments

+१

एकुजाधव
गुरुवार, 08/16/2012 - 14:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुवर्णमयी

खासच !

संदीप चित्रे
Wed, 11/04/2009 - 02:16 नवीन
रामदास.. पुन्हा तेच वाक्य वापरतोय पण तुमची नक्की रेंज काय काय लिहायची आहे? शेवटाकडे तर कथेने अशक्य वेग घेतला आणि खिळवून ठेवलं. >> (पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.) म्हणजे पुन्हा लटकंती आलीच की आमची !
  • Log in or register to post comments

कहाण्यांच पुस्तक कधी प्रकाशित करताय रामदास काका?

लवंगी
Wed, 11/04/2009 - 03:32 नवीन
अप्रतिम लेखन
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया? छे!!!

हर्षद आनंदी
Wed, 11/04/2009 - 06:36 नवीन
निव्वळ अशक्य..अजुन कथेची झिंग ऊतरत नाही... कथेची मांडणी \ वेग कल्पनातीत @) @) @) @) @) @) बाप्पाची कहाणी संपली नाही! संपणार नाही!! बाप्पा त्याच्या मस्तीत जगतो आणि मरतो, त्याच्या कहाणीचा अंत म्हणजे त्याचा शेवटच बाकी काही असु शकत नाही.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

!

सन्जोप राव
Wed, 11/04/2009 - 06:55 नवीन
इथून पुढे फक्त अशीच प्रतिक्रिया द्यावी म्हणतो.... सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

ठीक

सहज
Wed, 11/04/2009 - 08:37 नवीन
रामदास यांच्या लेखनाचे आता कौतुक ते काय करावे. असो इतर कथांच्या मानाने फारच टिपीकल, जुनाट वाटली म्हणुन बहुतेक तितकी भावली नाही. बाप्पाची कहाणी नाही आली तरी चालेल :-) नेक्स्ट?? :-)
  • Log in or register to post comments

कमालीची कथा!!!

क्रान्ति
Wed, 11/04/2009 - 08:49 नवीन
श्री. ना. पेंडसे यांच्या लिखाणाची आठवण झाली! शैलीबद्दल बोलायला शब्दच नाहीत! क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

बरोबर

सहज
Wed, 11/04/2009 - 08:55 नवीन
गारंबीचा बापु मधील तो भट / खोत (दत्ता भट) डोळ्यासमोर उभा राहीला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

अप्रतीम

महेश हतोळकर
गुरुवार, 11/05/2009 - 10:05 नवीन
अप्रतीम कथा रामदास सर. <=O--O==
  • Log in or register to post comments

वातावरणनि

ऋषिकेश
Wed, 11/04/2009 - 10:15 नवीन
वातावरणनिर्मिती.. कथा.. सारेच अप्रतिम!!! खूप आवडली कथा पुढचा भाग आहे का? असल्यास येऊ द्या लवकर वाट पहतोय ऋषिकेश ------------------
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

समंजस
Wed, 11/04/2009 - 10:42 नवीन
अप्रतिम!! निशब्द झालोय!
  • Log in or register to post comments

सही

चेतन
Wed, 11/04/2009 - 10:50 नवीन
कथानकाचा वेग सुसाट झालायं अप्रतिम पुढचा भाग लवकर येउ द्या चेतन
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
Wed, 11/04/2009 - 11:38 नवीन
छान कथा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

निरगाठ

विसुनाना
Wed, 11/04/2009 - 11:41 नवीन
बाप्पा भटाच्या मनाला मूल न होण्याचा न्यूनगंडातून बसलेली निरगाठ छान उकलून दाखवली आहे. दुसर्‍या बावीलाही न लागणार्‍या पाण्याची सांकेतिकता समर्पक. कथा ताकदवान आहे हे वेगळे सां. न. ल. अवांतर : रावसाहेबी भाषेत ('लेडी सिटारिस्ट') सांगायचं तर - त्या हिरविनच्या बापाला मारू बिरू नका हो. पाआआआप! - तसं बायजाबद्दल वाटलं.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम....

sneharani
Wed, 11/04/2009 - 12:07 नवीन
जबरदस्त कथा, शेवट खुपच परिणामकारक... पुढचे भाग लिहा पटकन....
  • Log in or register to post comments

अप्रतीम

अतुलजी
Wed, 11/04/2009 - 12:19 नवीन
अप्रतीम कथा !!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

श्रावण मोडक
Wed, 11/04/2009 - 12:54 नवीन
जबरदस्त! दमदार!!
  • Log in or register to post comments

ट्चकन

jaypal
Wed, 11/04/2009 - 13:18 नवीन
"बाव पाण्यानी पूर्ण भरली होती.एका सवाष्णीची पूर्णाहूती घेउन विजेच्या लोळानी झरे मोकळे केले होते."रामदासजी खरच संगतो ट्चकन पाणी आलं. आश्या काही व्यक्तीरेखा लाहनपणी गावी (मिरज) पाहीलेल्या होत्या त्यांची आठवण झाली. बराच काळ HANGOVER राहील. वरील सर्व प्रतीसादांशी सहमत सहज रावांचा सोडुन ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

जबरदस्त

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/04/2009 - 13:15 नवीन
जबरदस्त लेखन हो रामदास काका. अक्षरशः गुंतुन पडायला होत कथेत. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

पर्वणी....

गणपा
Wed, 11/04/2009 - 13:17 नवीन
क्लास रामदास काका. तुमचे लेखन ही एक पर्वणीच असते आमच्या सारख्या वाचकांसाठी. असेच लिहिते रहा. (पण बाप्पाची कहाणी इथे संपली नाही.) सोळा आणे खरं....
  • Log in or register to post comments

शब्द

सुमीत भातखंडे
Wed, 11/04/2009 - 14:31 नवीन
शब्द नाहीत. दोन्ही भाग अप्रतिम.
  • Log in or register to post comments

! _/\_

धमाल मुलगा
Wed, 11/04/2009 - 15:02 नवीन
! _/\_
  • Log in or register to post comments

चित्त खिळवून

भोचक
Wed, 11/04/2009 - 19:17 नवीन
चित्त खिळवून ठेवणारे लेखन. बाकी तुमच्या शैलीबद्दल काय सांगायचे. निव्वळ अप्रतिम. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

अवाक

प्रदीप
Wed, 11/04/2009 - 20:17 नवीन
आपल्या लेखनाची रेंज अवाक करणारी आहे. मानवी स्वभावाचे कंगोरे, त्यांच्या आपापसातील व्यवहारांच्या खाचाखोचांसह आपण आपल्या लेखनातून उभे करता. आणि हे सगळे अनेकविध स्थळकाळांच्या संदर्भात घडतांना तुम्ही दर्शवलेले आहेत-- जनरल हॉस्पिटल, वेड्यांचे हॉस्पिटल, जेल, वकिलांची ऑफिसे, 'धंदे चालवणारी हॉटेले'.. अशा नाना स्थळांच्या पाश्वभूमिवर आपले लेखन घडते. आणि आता गावच्या खोताचे विश्व आमच्या समोर साकारलेत! मोजकेच पण अगदी नेमके शब्द, बरीचशी संवादातूनच घडत जाणारी कथा, कसलाच फापटपसारा नाही. तुटक, स्टॅकॅटो वाक्ये तर खास पानवलकरांची आठवण करून देतात. पी. सी., जे. सी. पासून सुरू झालेले आतापर्यंतचे बरेच प्रयत्न 'कथा' नव्हते, ही मी तरी वाचलेली आपली ही पहिलीच 'कथा 'आहे. काहीतरी बरेचसे चमकदार दाखवून, पाणी उन्हात झळाळत धुळीत पडून नाहीसे व्हावे, तसे हिचे झालेले नाही. तिला निश्चीत शेवट आहे, आणि तो केवळ विस्मीत करणारा आहे. बाप्पाचे एक बीज दूर कोठेतरी अनौरस वाढणार आहे, त्याचा त्याने नुकताच पैशाच्या जोरावर बंदोबस्त केलाय. आणि त्याचे औरस बीज त्याच्या हक्काच्या बायकोबरोबरच त्याच्या समोर निसर्गाने नष्ट केलेले आहे. त्या घटनेत, म्हटले तर त्याचा हात आहेच. आणि अशातच बावीला पाणी आले आहे! बाप्पाला ते पाणी आता कायमचे डागण्या देणार! माणसाची लंपट हाव व तिला अनुसरून त्याची धडपड, तरीही गणिते जमत नाहीत म्हणून त्याने केलेली आदळआपट, आणि शेवटी निसर्गाने अनेक परिमाणांनी त्याच्यावर केलेली मात! एक अप्रतिम कथा लिहील्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

तुमच्या

प्राजु
Wed, 11/04/2009 - 21:25 नवीन
तुमच्या लेखनाला प्रचंड वेग आहे.. श्वास रोखून वाचत होते मी शेवटपर्यंत. तुमच्या लेखन शैलीपुढे मी नतमस्तक आहे. :) - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

अंतु बर्वा
गुरुवार, 11/05/2009 - 04:19 नवीन
सुंदर कथा... इतक्या छान कथेची मेजवानी दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान कथा.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/05/2009 - 09:11 नवीन
छान कथा. पटापट पुढचे भाग टाका बरे. खोती, सावकारी,मिराशी अशा जुन्या पिढीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी आठवल्या. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा