✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • पाककृती
  • भटकंती

१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?

य
युयुत्सु यांनी
Tue, 09/15/2009 - 17:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22413 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

बायकोची

JAGOMOHANPYARE
Wed, 09/16/2009 - 09:53 नवीन
बायकोची जन्मतारीख यात असेल तर त्रास कुणाला होणार ? नवर्‍याला की बायकोला ? :( <<<<<दिवस जाण्यासाठी"ही ज्योतिषाची गरज नसते<<<<<>>>>>>>>> असे कसे ? ज्योतिषाच्या बायकोला दिवस जायचे असतील तर ज्योतिषीच पाहिजे की! तोही सप्तपदी घातलेला!! :)
  • Log in or register to post comments

बायको

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 10:05 नवीन
बायको नव-याबरोबर रहात असली तर त्रास दोघानांही होऊ शकतो. बायकोच्या पत्रिकेतील पीडीत ग्रह नव-याच्या पत्रिकेतील personal planets (रवि, चंद्र, लग्न, खमध्य) बरोबर योग करत तर त्रास जास्त होतो...
  • Log in or register to post comments

अशा वेळेस

अवलिया
Wed, 09/16/2009 - 10:11 नवीन
त्रास होवु नये म्हणुन नवरा बायकोने वेगळे रहावे असा सल्ला आपण द्याल का ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

त्रास होवु

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 10:24 नवीन
त्रास होवु नये म्हणुन नवरा बायकोने वेगळे रहावे असा सल्ला आपण द्याल का ?
काही वेळा असा सल्ला मी देतो. अशा वेळेस कुणीतरी एकाने तात्पुरते सहलीला जाणे हा एक 'उपाय' होऊ शकतो.
  • Log in or register to post comments

बायकोला

JAGOMOHANPYARE
Wed, 09/16/2009 - 10:28 नवीन
बायकोला घरी सोडून सहलीला जायचे.... आणि आल्यावर बायकोची साडेसाती लागेल ती कशी शान्त करायची ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

"अगं अगं

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 10:34 नवीन
"अगं अगं म्हशी" किंवा "सूसरबाई, सूसरबाई तुझी पाठ मऊ" या मंत्राचा कमीत कमी १ लक्ष जप करावा.
  • Log in or register to post comments

युयुत्सुर

अवलिया
Wed, 09/16/2009 - 10:42 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) युयुत्सुराव घेत असाल तर एक खंबा लागु ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अनुभवसिद्

JAGOMOHANPYARE
Wed, 09/16/2009 - 11:01 नवीन
अनुभवसिद्ध तोडगा दिसतोय ! :) पण मागे तर तुम्ही म्हटले होते की तुम्ही उपाय- तोडगे सुचवत नाही म्हणून... चान्गली प्रगती आहे... :) ... आय टी भविष्यवाला हळू हळू पोपटवाला होतोय म्हणायचा ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

होय तर!

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 11:40 नवीन
होय तर! हे अत्यंत प्रभावशाली आणि गुह्य असे पत्नीपीडा निवारणाचे मंत्र असून ते साक्षात् ब्रह्मदेवाने विष्णु आणि शंकराला सांगितले. या मंत्रांच्या प्रभावाने या दोन्ही देवांचे संसार निर्विघ्नपणे चालू असून, त्यांच्या सास-यांनी संतुष्ट होउन दोघांना उदार आश्रय दिला आहे. कोणत्याही पुरूषाने या मंत्रांचा यथाविधी उपयोग केल्यास त्यास अपार मानसिक शांतता लाभते असे 'पुरुषमोचक पुराण' या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे. टीप - या पुराणाची एकच प्रत कलीयुगात उपलब्ध असून ती फक्त माझ्या संग्रही आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

कोणत्या लिपीत आहे?

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/16/2009 - 11:48 नवीन
या पुराणाची एकच प्रत कलीयुगात उपलब्ध असून ती फक्त माझ्या संग्रही आहे!
कूट तमिळ लिपीत नाही ना? )) :-)) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

१९ सप्टेंबरची अमावस्या

वि_जय
Wed, 09/16/2009 - 10:49 नवीन
१९ सप्टेंबरची अमावस्या महाराष्ट्राच्या राजकारण्यांना कशी असेल याबाबतही विवेचन करावे युयुत्सुराव.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 10:57 नवीन
महाराष्ट्राच्या राजकारण्यांच्या पत्रिका माझ्याकडे नसल्याने मी अंदाजपंचे आणि आधारशून्य भाकीत मी वर्तवू इच्छित नाही.
  • Log in or register to post comments

युयुत्सु

पर्नल नेने मराठे
Wed, 09/16/2009 - 11:00 नवीन
युयुत्सु काका :-d मस्त असेच भविश्य सान्ग्त चला मला फार उत्सुकता असते चुचु
  • Log in or register to post comments

धन्यवाद युयुत्सु साहेब.

वेताळ
Wed, 09/16/2009 - 11:59 नवीन
वर दिलेल्या कोष्टकात माझी जन्म तारिख नाही आहे. पण तुमच्या नजरचुकीने ती राहिली आहे असे मला वाटते. याला काय म्हणावे. वेताळ
  • Log in or register to post comments

नजरचूक नव्हे

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 13:12 नवीन
वर मी ज्या जन्मतारखा दिल्या आहेत त्यात जन्मचंद्राचा आणि तसेच गुरु, शनी, हर्षल, नेपच्युन, प्लुटो यांचा विचार केला नाही, कारण यादी खूप मोठी होईल आणि संपादक रागवतील. पण आपण त्रस्त असाल तर आपण वरील विचार न केलेल्या ग्रहांच्या यादीत असायची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

Dhananjay Borgaonkar
Wed, 09/16/2009 - 16:51 नवीन
अभिनंदन युयुत्सु परत ५० च्या पुढे प्रतिसाद.. च्यायला भारी आहत तुम्ही...खेळायला आलात की हाफ सेंचुरी ठोकल्याशिवाय आउट होत नाही... असो. भाऊ मला सांगा माझा वाढदिवस त्याच दिवशी आहे १९ ला. दोस्त लैईईई मागे लागले आहेत पार्टी दे म्हणुन... तर पार्टी मधे काही बाधा तर नाही ना येणार? :)
  • Log in or register to post comments

मला

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 19:46 नवीन
मला बोलवलेत तर बाधा नक्की येणार नाही. आणि हो माझे cold drink आणि उकडलेल्या दाण्यांवर भागते बरं का...
  • Log in or register to post comments

आमोशेला

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/16/2009 - 18:27 नवीन
आमोशेला शनिवार, उत्तम! आपण तर आपली आरशाची दुर्बीण काढून जेवढे दिसतील तेवढे ग्रह पाहून घेणार ... अदिती
  • Log in or register to post comments

अवलियांची पहिली प्रतिक्रीया एक नंबर

नाना बेरके
Wed, 09/16/2009 - 19:03 नवीन
युयुत्सु सायबानं लेकराला रडीवलं.
  • Log in or register to post comments

वरील

sujay
Wed, 09/16/2009 - 21:57 नवीन
वरील तारखेला होणारे त्रास टाळायचे काही उपाय आहेत का? असले तर ते क्रुपया ईथे प्रकाशीत करा. काहीच उपाय नसतील तर अजून १ वांझोटा धागा ईथे टाकायचे प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments

यक चतुर नाssssssर!

सुधीर काळे
Fri, 09/18/2009 - 22:44 नवीन
पण या सर्व चर्चेत बर्‍याचदा पडोसन-फेम "चतुर-घोडा-घोडा-चतुर" झाले आहे आहे असे नाही का कुणाच्या लक्षात आले. (पत्रिका पहायची-नाही पहायची वगैरे) ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sujay
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा