बायकोची जन्मतारीख यात असेल तर त्रास कुणाला होणार ? नवर्याला की बायकोला ? :(
<<<<<दिवस जाण्यासाठी"ही ज्योतिषाची गरज नसते<<<<<>>>>>>>>>
असे कसे ? ज्योतिषाच्या बायकोला दिवस जायचे असतील तर ज्योतिषीच पाहिजे की! तोही सप्तपदी घातलेला!! :)
बायको नव-याबरोबर रहात असली तर त्रास दोघानांही होऊ शकतो. बायकोच्या पत्रिकेतील पीडीत ग्रह नव-याच्या पत्रिकेतील personal planets (रवि, चंद्र, लग्न, खमध्य) बरोबर योग करत तर त्रास जास्त होतो...
त्रास होवु नये म्हणुन नवरा बायकोने वेगळे रहावे असा सल्ला आपण द्याल का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
अनुभवसिद्ध तोडगा दिसतोय ! :)
पण मागे तर तुम्ही म्हटले होते की तुम्ही उपाय- तोडगे सुचवत नाही म्हणून... चान्गली प्रगती आहे... :) ... आय टी भविष्यवाला हळू हळू पोपटवाला होतोय म्हणायचा ! :)
होय तर!
हे अत्यंत प्रभावशाली आणि गुह्य असे पत्नीपीडा निवारणाचे मंत्र असून ते साक्षात् ब्रह्मदेवाने विष्णु आणि शंकराला सांगितले. या मंत्रांच्या प्रभावाने या दोन्ही देवांचे संसार निर्विघ्नपणे चालू असून, त्यांच्या सास-यांनी संतुष्ट होउन दोघांना उदार आश्रय दिला आहे. कोणत्याही पुरूषाने या मंत्रांचा यथाविधी उपयोग केल्यास त्यास अपार मानसिक शांतता लाभते असे 'पुरुषमोचक पुराण' या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे.
टीप - या पुराणाची एकच प्रत कलीयुगात उपलब्ध असून ती फक्त माझ्या संग्रही आहे!
वर मी ज्या जन्मतारखा दिल्या आहेत त्यात जन्मचंद्राचा आणि तसेच गुरु, शनी, हर्षल, नेपच्युन, प्लुटो यांचा विचार केला नाही, कारण यादी खूप मोठी होईल आणि संपादक रागवतील. पण आपण त्रस्त असाल तर आपण वरील विचार न केलेल्या ग्रहांच्या यादीत असायची शक्यता आहे.
अभिनंदन युयुत्सु परत ५० च्या पुढे प्रतिसाद..
च्यायला भारी आहत तुम्ही...खेळायला आलात की हाफ सेंचुरी ठोकल्याशिवाय आउट होत नाही...
असो. भाऊ मला सांगा माझा वाढदिवस त्याच दिवशी आहे १९ ला.
दोस्त लैईईई मागे लागले आहेत पार्टी दे म्हणुन...
तर पार्टी मधे काही बाधा तर नाही ना येणार? :)
वरील तारखेला होणारे त्रास टाळायचे काही उपाय आहेत का?
असले तर ते क्रुपया ईथे प्रकाशीत करा.
काहीच उपाय नसतील तर अजून १ वांझोटा धागा ईथे टाकायचे प्रयोजन काय?
पण या सर्व चर्चेत बर्याचदा पडोसन-फेम "चतुर-घोडा-घोडा-चतुर" झाले आहे आहे असे नाही का कुणाच्या लक्षात आले. (पत्रिका पहायची-नाही पहायची वगैरे)
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
प्रतिक्रिया
बायकोची
बायको
अशा वेळेस
त्रास होवु
बायकोला
"अगं अगं
युयुत्सुर
अनुभवसिद्
होय तर!
कोणत्या लिपीत आहे?
१९ सप्टेंबरची अमावस्या
महाराष्ट्
युयुत्सु
धन्यवाद युयुत्सु साहेब.
नजरचूक नव्हे
अभिनंदन
मला
आमोशेला
अवलियांची पहिली प्रतिक्रीया एक नंबर
वरील
यक चतुर नाssssssर!