✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?

य
युयुत्सु यांनी
Tue, 09/15/2009 - 17:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22413 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

व्यॅ .....

अवलिया
Tue, 09/15/2009 - 18:04 नवीन
Image removed. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

अग्या

घाशीराम कोतवाल १.२
Tue, 09/15/2009 - 18:41 नवीन
अग्या बाब्बो हे युयुत्सुराव कधी काय लिहितील सांगता येत नाय बाबा कधी सप्तपदी कधी नाडीजोतिश्य काय करावे बर ह्यांचे ? :W :? बाय द वे माझी जन्म तारिख १९ /०६/१९८३ आहे मला काय होइल ओ? :SS :SS :SS घाबरलेला कोतवाल ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आवस

क्रान्ति
Wed, 09/16/2009 - 07:55 नवीन
कशी का जाईना, सक्काळी सक्काळी नानाचा हा फटू बगुन आजचा दिवस नक्कीच लै चांगला जानार! :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

च्यामारी

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/17/2009 - 15:10 नवीन
च्यामारी म्हणजे नानापण विदेशी प्रॉडक्ट हाये तर ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

+१

सखाराम_गटणे™
Fri, 09/18/2009 - 23:19 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

एक प्रश्न विचारू?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/15/2009 - 18:03 नवीन
गोचर शनी आणि सायन कन्या रास या दोन संकल्पनांमधे अधोरेखित शब्दांचं महत्त्व काय आहे? (अगोचर) अदिती
  • Log in or register to post comments

सायन

JAGOMOHANPYARE
Wed, 09/16/2009 - 09:43 नवीन
सायन कन्येचं लफडं घाटकोपर नेपच्युनशी आहे की माटुन्गा शुक्राबरोबर, ते आधी स्पष्ट करा ना ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हाहाहाहाहाहा

जे.पी.मॉर्गन
Wed, 09/16/2009 - 12:03 नवीन
आवडला ! =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

हम्म्....चला माझी जन्मतारीख आहे तर...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/15/2009 - 18:04 नवीन
बघु काय होतय मला १९ तारखेला ?? बाकी " आता मिपावर राशीभविष्य पण येणार का ? काय हरकत आहे लोकप्रभा मध्ये "तथास्तु" म्हणुन लेख येत नाही का ? सू हा स...
  • Log in or register to post comments

प्र आ. टा . का .

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/15/2009 - 18:11 नवीन
प्र आ. टा . का .
  • Log in or register to post comments

प्र. आ. टा का म्हणजे काय?

सुधीर काळे
Wed, 09/16/2009 - 21:51 नवीन
प्र. आ. टा. का. म्हणजे काय? इतरही अनेक संक्षिप्त रूपे इथे पेरली जातात. ती सर्व डोक्यावरून जातात. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

काही खरे नाही

सहज
Tue, 09/15/2009 - 18:10 नवीन
:SS
  • Log in or register to post comments

सहजराव...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/15/2009 - 18:43 नवीन
आमचेही काही खरे नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

मंडई!!!

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/15/2009 - 18:27 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

२०१२ मद्ये

सखाराम_गटणे™
गुरुवार, 09/17/2009 - 08:35 नवीन
२०१२ मद्ये जग बुदनार आहे = इंदीया तीवी चिंता नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ

दशानन
Tue, 09/15/2009 - 18:27 नवीन
हॅ हॅ हॅ ! देखा ! अमावस्या आमच्या वाटेला पण येतं नाही ;) *** अवांतर : खुप माहीतीपुर्ण (?) लेख ! वाचला... नेहमी प्रमाणेच कळाला नाही.. तरी ही पुलेशु !
  • Log in or register to post comments

काय खरे नांही!

संजय अभ्यंकर
Tue, 09/15/2009 - 19:21 नवीन
तारखांवरुन दिसतय की, हि अमावस्या जगातल्या कोट्यावधी लोकांना पिडणार! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

घाबरु का ?

बाकरवडी
Tue, 09/15/2009 - 19:37 नवीन
:SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :SS :''( घाबरु का ? :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

कारणे सांगा आधी..

शब्देय
Tue, 09/15/2009 - 19:42 नवीन
युयुत्सु , या मागची कारणे नीट सांगा नाहीतर आधी लेख मागे घ्या. मिपा संपादक, युयुत्सु यांना याची कारणे देता आली नाहीत तर हा लेख काढून टाकावा अशी मी विनंती करतो आहे शब्देय
  • Log in or register to post comments

या ज्योतिषाच काय करायच?

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/15/2009 - 20:09 नवीन
युयुत्सु , या मागची कारणे नीट सांगा नाहीतर आधी लेख मागे घ्या.
या ज्योतिषाच काय करायच? हे संपादकीय वाचल्यास आपणास कारणे विचारण्याची गरज वाटणार नाही. आमच्या मते युयुत्सुंनी हा लेख सहज दिला आहे. त्यामागे काही खास हेतु नसावा. त्यांचे माझे या विषयावर मतभेद असले तरी लेख काढुन टाकण्याइतपत त्या लेखात काही विखार आहे अस मला वाटत नाही. नवीन वाचकांच्या माहिती साठी http://mr.upakram.org/node/854 इथे प्रश्न क्र. ५२ वाचावे. काही अधिक माहिती मिळेल. आपण गंमत म्हणुन का होईना राशीभविष्य वाचतोच की! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्देय

या मागची

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 07:44 नवीन
या मागची कारणे
म्हणजे नक्की कशाच्या मागची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्देय

डिसेंबर

मदनबाण
Tue, 09/15/2009 - 19:47 नवीन
डिसेंबर दिसला नाही या यादीत...चला म्हणजे मी यातुन सुटलो तर... ;) ता कः--- च्यामारी डिसेंबर दिसला !!! ... या सर्व मागचे कारण समजुन घ्यायला नक्कीच आवडेल. मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई. http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha
  • Log in or register to post comments

या सर्व

विंजिनेर
Tue, 09/15/2009 - 19:52 नवीन
या सर्व मागचे कारण समजुन घ्यायला नक्कीच आवडेल.
कारण एकच हो... ज्योतिषीबुवांचा धंदा जोरात चालावा हेच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

गोचर

मिसळभोक्ता
Tue, 09/15/2009 - 21:31 नवीन
आमचा शनी सध्या गोचर नसून अगोचर झाला आहे, आणि त्याने समलिंगी प्लुटोशी संबंध ठेवले आहेत. तेव्हा आम्ही येत्या अमावस्येला किती पेग टाकावे ? -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

हॅहॅह

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/15/2009 - 21:37 नवीन
शनी नी बुध नंपुसक आहेत बरका! आन जास्त पेग टाकल त नंपसुक बनतय आस काही मान्स म्हंत्यात! खर काय खॉट काय ? काय कळानी प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

जबरी!

गुंडोपंत
गुरुवार, 09/17/2009 - 19:18 नवीन
शनी नी बुध नंपुसक आहेत बरका! आन जास्त पेग टाकल त नंपसुक बनतय आस काही मान्स म्हंत्यात! खर काय खॉट काय ? काय कळानी
जबरीच टाकलात की प्रकाशराव ! हा हा हा!!! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सर्वपित्रि आमावस्या

प्रकाश घाटपांडे
Tue, 09/15/2009 - 21:49 नवीन
दाते पंचागानुसार सर्वपित्री अमावस्या ही १८ सप्टेंबरला आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

तिथीची

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 08:14 नवीन
तिथीची सुरुवात १८ तारखेला असली तरी अमावस्येची रविचंद्र युती १९ तारखेला पहाटे १२:०८ IST (Geocentric coordinates) आणि १:३५am (Topocentric coordinates) ला होते. अमावस्येची पत्रिका इथे चिकटवता येत नाही म्हणून दिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

>>युती १९

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/16/2009 - 09:17 नवीन
>>युती १९ तारखेला पहाटे १२:०८ IST असेल असेल.. आमच्या दृष्टीने १२:०८ IST ही तर मध्यरात्र असते. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सोप्पा उपाय

हेरंब
Tue, 09/15/2009 - 22:34 नवीन
तारखांकडे दुर्लक्ष करा आणि दिवस येतील तसे जाऊ द्या अन् बघा! ती तारीख कधी गेली हे कळणार सुध्दा नाही!
  • Log in or register to post comments

>>> दिवस

अवलिया
Tue, 09/15/2009 - 22:50 नवीन
>>> दिवस येतील तसे जाऊ द्या दिवस गेल्यावर ज्योतिषाची तशीही गरज काय? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब

दिवस

प्रशांत उदय मनोहर
Tue, 09/15/2009 - 23:47 नवीन
दिवस गेल्यावर ज्योतिषाची तशीही गरज काय?
"दिवस जाण्यासाठी"ही ज्योतिषाची गरज नसते हो.. आपला, (चावट) प्रशांत --------- प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

कोणत्या

अवलिया
Wed, 09/16/2009 - 09:12 नवीन
कोणत्या दिवशी "जावे" हे ज्योतिषी काढुन देतात ना ? म्हणुन तसे म्हटले ;) मुहुर्त पाहुन कोणतीही गोष्ट केली की त्याचे फल चांगले मिळते. (ज्योतिषी) अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत उदय मनोहर

"ज्योतीषी

sujay
Wed, 09/16/2009 - 08:05 नवीन
"ज्योतीषी आजकाल दिवस जाण्यासाठी कुठली वेळ चांगली आहे हे पण सांगतात " ;) ;) ;) बाकी ख्याती नुसार धागा, चालु द्या.
  • Log in or register to post comments

आमच्या

विसोबा खेचर
Wed, 09/16/2009 - 09:44 नवीन
आमच्या म्हतारीलाही उत्सुकता आहे. तिचा जन्म १९३५ चा. पण तिच्या सालाचा उल्लेखच नाही! तात्या.
  • Log in or register to post comments

सत्तरीनंत

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 10:00 नवीन
सत्तरीनंतरच्या आणि विशीच्या आतिल लोकांनी भविष्य बघू नये असे आमचे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे नवजात बालकाच्या पत्रिका आम्ही करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सत्तरीनंत

विसोबा खेचर
Wed, 09/16/2009 - 10:54 नवीन
सत्तरीनंतरच्या आणि विशीच्या आतिल लोकांनी भविष्य बघू नये असे आमचे प्रामाणिक मत आहे.
कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सहसा ही

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 11:59 नवीन
सहसा ही मंडळी परावलंबी असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेला अनेक मर्यादा येतात. They do not exert much influence over their environments.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मग

सहज
Wed, 09/16/2009 - 12:09 नवीन
>सहसा ही मंडळी परावलंबी असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेला अनेक मर्यादा येतात. हळुहळू मुक्तस्त्रीशी वचनबद्ध असलेल्या पुरषाचीदेखील पत्रिका न बघायचा प्रघात तुम्ही पाडणार असे दिसते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

पटण्याजोग

विसोबा खेचर
Wed, 09/16/2009 - 12:03 नवीन
पटण्याजोगे कारण. धन्यवाद... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

तात्यासाह

सुधीर काळे
गुरुवार, 09/17/2009 - 20:48 नवीन
तात्यासाहेब, यात पटण्यासारखं काय कारण दिलंय? खरं तर ग्रह, नक्षत्रे आणि आपल्याभोवतीची परिस्थिती यांचा आपल्या आयुष्यावर influence असतो अशी ज्योतिष्यशास्त्राची समजूत/खात्री असते अशी माझी गोड समजूत होती. पण इथे तर उलटाच प्रकार दिसतोय! जर निर्णयक्षमता ज्योतिष्यावर मात करत असेल तर माझा या शास्त्रावरील अविश्वास योग्य आहे असे मला प्रमाणपत्रच मिळाले या लेखाच्या लेखकाकडून! मग त्या शास्त्राला काय अर्थ राहिला? माझा ज्योतिष्यशास्त्रावर अजीबात विश्वास नाही आणि खालील <<सहसा ही मंडळी परावलंबी असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेला अनेक मर्यादा येतात. They do not exert much influence over their environments.>> हे विधान वाचल्यावर माझा अविश्वास सार्थ होता हे समजून मला बरे वाटले. माझ्या मते परावलंबी, निर्णय न घेऊ शकणारी, स्वतःवर विश्वास नसलेली, आपल्या भोवतालच्या परिस्थितिवर परिणाम करू न शकणारी व म्हणून हताश झालेली मंडळीच ज्योतिष्यशास्त्रावर विश्वास ठेवतात व ज्योतिषी लेखकाचे तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलेले विधान वाचल्यावर कुणाचेही तेच मत होईल, नाही का? बघा आणखी एक या धर्तीवर प्रश्न विचारून! मी विचारू इच्छित नाही कारण माझ्या मते ज्योतिष्यशास्त्र आणखी १००-२०० वर्षांनंतर जोमात येईल (It will come in its own) कारण संख्याशास्त्रावर (statistics) आधारित या शास्त्रात सध्या Database फारच मर्यादित आहे, अनेक variables अज्ञात आहेत व या variables चे व data चे meaningful analysis करण्यासाठी लागणारी सामुग्री (hardware आणि software) उपलब्ध नाही. एवढेच काय की कुठल्या variables चा या संख्याशास्त्रावर किती परिणाम होतो हेही धड माहीत नाही. अद्याप माहीत नसलेले किती ग्रह आपल्याभोवती घिरट्या घालताहेत हेही माहीत नाही, आजपर्यंत ज्याना ग्रह समजत होतो अशा प्लूटोसारख्या काहीं ग्रहांची "मान्यता" काढून घेतली जात आहे, मान्य अशा जुन्या व नव्या ग्रहांचा एक configuration म्हणून कसा अभ्यास करायचा वगैरेही अजून माहीत नाही. माझे स्वतःचे metallurgy हे शास्त्रही असेच अतीशय तरुण आहे. श्री संजय देशपांडे यांच्यासारखे मिपावर असलेले metallurgists मान्य करतील की electron microscope व Electron Probe Micro Analyser (EPMA) ही "शस्त्रे" आमच्या हातात येईपर्यंत आमचे शास्त्रही कांहीसे असेच अंदाजांवरच (guesswork) आधारित होते. पहा विचार करून! सुधीर काळे ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

म्हणजे अजून तीन वर्षे कटकट आहेच.

सुधीर काळे
Wed, 09/16/2009 - 22:00 नवीन
म्हणजे अजून तीन वर्षे कटकट आहेच. याने कि २०१२ जूनमें रिहा हो जायेंगे? इंतजार करते हैं झालं! आपके मुहमें कीमा-मटर! ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

They do not exert much

JAGOMOHANPYARE
Wed, 09/16/2009 - 12:28 नवीन
They do not exert much influence over their environments. >>>>>>>>>>> हे काय कळले नाही...... भविष्य हे एनविरॉन्मेन्ट्चा माणसावरील इफेक्ट जाणण्यासाठी असते ना? समोरच्याची रिअ‍ॅक्शन कशी असू शकेल यावर ग्रहगोलान्चे परिणाम थोडेच अवलम्बून असतात? :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ग्रहगोलान्चे परिणाम

युयुत्सु
Wed, 09/16/2009 - 13:21 नवीन
ग्रहगोलांचे परिणाम आधुनिक ज्योतिषी मानत नाहीत. ते फक्त ग्रहांच्या भ्रमणातून निर्माण होणा-या वेगवेगळ्या रचनांची मानवी जीवनाशी सांगड घालायचा प्रयत्न करतात. वर उल्लेख केलेल्या वयोगटातील व्यक्ती एक प्रकारे protected आयुष्य जगत असल्याने त्यांच्या बाबतीत केलेल्या भाकीतांना फारसा अर्थ रहात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

>>ग्रहगोलां

नितिन थत्ते
Wed, 09/16/2009 - 22:50 नवीन
>>ग्रहगोलांचे परिणाम आधुनिक ज्योतिषी मानत नाहीत. ते फक्त ग्रहांच्या भ्रमणातून निर्माण होणा-या वेगवेगळ्या रचनांची मानवी जीवनाशी सांगड घालायचा प्रयत्न करतात. म्हणजे असं बघा. युयुत्सुंच्या लेखामुळे असे नाही पण युयुत्सुनी लेख लिहिला की मिपकर हमखास पेटतात. असंच काहीसं ना हो युयुत्सुजी? नितिन थत्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

अगदी

युयुत्सु
गुरुवार, 09/17/2009 - 07:11 नवीन
अगदी बरोब्बर ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

प्रोटेक्ट

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 09/17/2009 - 12:14 नवीन
प्रोटेक्टेड असले, तरी ज्यान्च्यामुळे ते प्रोतेक्टेड ( किन्वा अन प्रोटेक्टेड ! ) असते त्यान्च्या घटनान्चे काय? उदा.. एखाद्या म्हातार्‍याच्या आयुष्यात एकुलत्या एका मुलीचे चान्गल्या घरात लग्न होणे, गावातील एखादी बॅन्क बुडणे, जावई लफन्गा निघणे........... अशा घटनान्चा परिणाम होतच असतो की....... उलट प्रोटेक्टेड लोकान्च्याच बाबतीत अशा घटना जास्ती महत्वाच्या असतात.. इतराना धडपडण्याची सन्धी आणि वेळ उपलब्ध असतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ते त्या

युयुत्सु
गुरुवार, 09/17/2009 - 16:39 नवीन
ते त्या त्या व्यक्तीच्या पत्रिकेवरून ठरवायचे असते. भारतीय ज्योतिषी एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगतात. ते मला पण मान्य नाही. उदा. चतुर्थस्थान मातेचे म्हणुन चतुर्था पासून दहावे म्हणजे प्रथम स्थान आईच्या वडिलांचे असे "आचरट" लॉजिक भारतीय ज्योतिषी वापरतात. मला हे मान्य नाही. तसेच "गावातील एखादी बँक बुडणे" ही घटना जर कुणी पत्रिकेत बघु लागला तर तो शुद्ध वेडेपणा आहे. ज्योतिषाच्या मर्यादा खुलेपणाने मान्य केल्या तर त्याचे हसे कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

सहमत

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/17/2009 - 17:36 नवीन
ज्योतिषाच्या मर्यादा खुलेपणाने मान्य केल्या तर त्याचे हसे कमी होईल.
सहमत आहे. पण ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कोणत्या? यात ज्योतिषात मतभेद आहेत. ज्योतिषी या मर्यादा मान्य करण्याबाबत/न करण्याबाबत स्वमतांध आहेत तर ज्योतिष विरोधक त्याच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत . प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आपकी माँजी बच गयी!

सुधीर काळे
Wed, 09/16/2009 - 21:56 नवीन
आपकी माँजी तो बच गयी! मैंभी बचेलाही था, मगर शेपूट अडक्या!! सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा