अग्या बाब्बो हे युयुत्सुराव कधी काय लिहितील सांगता येत नाय बाबा
कधी सप्तपदी कधी नाडीजोतिश्य काय करावे बर ह्यांचे ? :W :?
बाय द वे माझी जन्म तारिख १९ /०६/१९८३ आहे मला काय होइल ओ? :SS :SS :SS
घाबरलेला कोतवाल
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
कशी का जाईना, सक्काळी सक्काळी नानाचा हा फटू बगुन आजचा दिवस नक्कीच लै चांगला जानार! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
च्यामारी म्हणजे नानापण विदेशी प्रॉडक्ट हाये तर ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्र. आ. टा. का. म्हणजे काय? इतरही अनेक संक्षिप्त रूपे इथे पेरली जातात. ती सर्व डोक्यावरून जातात.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
युयुत्सु , या मागची कारणे नीट सांगा नाहीतर आधी लेख मागे घ्या.
मिपा संपादक, युयुत्सु यांना याची कारणे देता आली नाहीत तर हा लेख काढून टाकावा अशी मी विनंती करतो आहे
शब्देय
युयुत्सु , या मागची कारणे नीट सांगा नाहीतर आधी लेख मागे घ्या.
या ज्योतिषाच काय करायच? हे संपादकीय वाचल्यास आपणास कारणे विचारण्याची गरज वाटणार नाही. आमच्या मते युयुत्सुंनी हा लेख सहज दिला आहे. त्यामागे काही खास हेतु नसावा. त्यांचे माझे या विषयावर मतभेद असले तरी लेख काढुन टाकण्याइतपत त्या लेखात काही विखार आहे अस मला वाटत नाही. नवीन वाचकांच्या माहिती साठी http://mr.upakram.org/node/854 इथे प्रश्न क्र. ५२ वाचावे. काही अधिक माहिती मिळेल. आपण गंमत म्हणुन का होईना राशीभविष्य वाचतोच की!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
डिसेंबर दिसला नाही या यादीत...चला म्हणजे मी यातुन सुटलो तर... ;)
ता कः--- च्यामारी डिसेंबर दिसला !!! ...
या सर्व मागचे कारण समजुन घ्यायला नक्कीच आवडेल.
मदनबाण.....
पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha
शनी नी बुध नंपुसक आहेत बरका! आन जास्त पेग टाकल त नंपसुक बनतय आस काही मान्स म्हंत्यात! खर काय खॉट काय ? काय कळानी
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
तिथीची सुरुवात १८ तारखेला असली तरी अमावस्येची रविचंद्र युती १९ तारखेला पहाटे १२:०८ IST (Geocentric coordinates) आणि १:३५am (Topocentric coordinates) ला होते. अमावस्येची पत्रिका इथे चिकटवता येत नाही म्हणून दिली नाही.
>>युती १९ तारखेला पहाटे १२:०८ IST
असेल असेल.. आमच्या दृष्टीने १२:०८ IST ही तर मध्यरात्र असते.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
>>> दिवस येतील तसे जाऊ द्या
दिवस गेल्यावर ज्योतिषाची तशीही गरज काय?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
"दिवस जाण्यासाठी"ही ज्योतिषाची गरज नसते हो..
आपला,
(चावट) प्रशांत
---------
प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार
काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
कोणत्या दिवशी "जावे" हे ज्योतिषी काढुन देतात ना ? म्हणुन तसे म्हटले ;)
मुहुर्त पाहुन कोणतीही गोष्ट केली की त्याचे फल चांगले मिळते.
(ज्योतिषी) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
>सहसा ही मंडळी परावलंबी असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेला अनेक मर्यादा येतात.
हळुहळू मुक्तस्त्रीशी वचनबद्ध असलेल्या पुरषाचीदेखील पत्रिका न बघायचा प्रघात तुम्ही पाडणार असे दिसते. :-)
तात्यासाहेब,
यात पटण्यासारखं काय कारण दिलंय? खरं तर ग्रह, नक्षत्रे आणि आपल्याभोवतीची परिस्थिती यांचा आपल्या आयुष्यावर influence असतो अशी ज्योतिष्यशास्त्राची समजूत/खात्री असते अशी माझी गोड समजूत होती. पण इथे तर उलटाच प्रकार दिसतोय!
जर निर्णयक्षमता ज्योतिष्यावर मात करत असेल तर माझा या शास्त्रावरील अविश्वास योग्य आहे असे मला प्रमाणपत्रच मिळाले या लेखाच्या लेखकाकडून! मग त्या शास्त्राला काय अर्थ राहिला?
माझा ज्योतिष्यशास्त्रावर अजीबात विश्वास नाही आणि खालील <<सहसा ही मंडळी परावलंबी असतात. त्यांच्या निर्णयक्षमतेला अनेक मर्यादा येतात. They do not exert much influence over their environments.>> हे विधान वाचल्यावर माझा अविश्वास सार्थ होता हे समजून मला बरे वाटले. माझ्या मते परावलंबी, निर्णय न घेऊ शकणारी, स्वतःवर विश्वास नसलेली, आपल्या भोवतालच्या परिस्थितिवर परिणाम करू न शकणारी व म्हणून हताश झालेली मंडळीच ज्योतिष्यशास्त्रावर विश्वास ठेवतात व ज्योतिषी लेखकाचे तुमच्या प्रश्नाला उत्तर म्हणून दिलेले विधान वाचल्यावर कुणाचेही तेच मत होईल, नाही का?
बघा आणखी एक या धर्तीवर प्रश्न विचारून!
मी विचारू इच्छित नाही कारण माझ्या मते ज्योतिष्यशास्त्र आणखी १००-२०० वर्षांनंतर जोमात येईल (It will come in its own) कारण संख्याशास्त्रावर (statistics) आधारित या शास्त्रात सध्या Database फारच मर्यादित आहे, अनेक variables अज्ञात आहेत व या variables चे व data चे meaningful analysis करण्यासाठी लागणारी सामुग्री (hardware आणि software) उपलब्ध नाही. एवढेच काय की कुठल्या variables चा या संख्याशास्त्रावर किती परिणाम होतो हेही धड माहीत नाही. अद्याप माहीत नसलेले किती ग्रह आपल्याभोवती घिरट्या घालताहेत हेही माहीत नाही, आजपर्यंत ज्याना ग्रह समजत होतो अशा प्लूटोसारख्या काहीं ग्रहांची "मान्यता" काढून घेतली जात आहे, मान्य अशा जुन्या व नव्या ग्रहांचा एक configuration म्हणून कसा अभ्यास करायचा वगैरेही अजून माहीत नाही.
माझे स्वतःचे metallurgy हे शास्त्रही असेच अतीशय तरुण आहे. श्री संजय देशपांडे यांच्यासारखे मिपावर असलेले metallurgists मान्य करतील की electron microscope व Electron Probe Micro Analyser (EPMA) ही "शस्त्रे" आमच्या हातात येईपर्यंत आमचे शास्त्रही कांहीसे असेच अंदाजांवरच (guesswork) आधारित होते.
पहा विचार करून!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
म्हणजे अजून तीन वर्षे कटकट आहेच.
याने कि २०१२ जूनमें रिहा हो जायेंगे?
इंतजार करते हैं झालं!
आपके मुहमें कीमा-मटर!
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
They do not exert much influence over their environments.
>>>>>>>>>>> हे काय कळले नाही...... भविष्य हे एनविरॉन्मेन्ट्चा माणसावरील इफेक्ट जाणण्यासाठी असते ना? समोरच्याची रिअॅक्शन कशी असू शकेल यावर ग्रहगोलान्चे परिणाम थोडेच अवलम्बून असतात? :(
ग्रहगोलांचे परिणाम आधुनिक ज्योतिषी मानत नाहीत. ते फक्त ग्रहांच्या भ्रमणातून निर्माण होणा-या वेगवेगळ्या रचनांची मानवी जीवनाशी सांगड घालायचा प्रयत्न करतात. वर उल्लेख केलेल्या वयोगटातील व्यक्ती एक प्रकारे protected आयुष्य जगत असल्याने त्यांच्या बाबतीत केलेल्या भाकीतांना फारसा अर्थ रहात नाही.
>>ग्रहगोलांचे परिणाम आधुनिक ज्योतिषी मानत नाहीत. ते फक्त ग्रहांच्या भ्रमणातून निर्माण होणा-या वेगवेगळ्या रचनांची मानवी जीवनाशी सांगड घालायचा प्रयत्न करतात.
म्हणजे असं बघा. युयुत्सुंच्या लेखामुळे असे नाही पण युयुत्सुनी लेख लिहिला की मिपकर हमखास पेटतात. असंच काहीसं ना हो युयुत्सुजी?
नितिन थत्ते
प्रोटेक्टेड असले, तरी ज्यान्च्यामुळे ते प्रोतेक्टेड ( किन्वा अन प्रोटेक्टेड ! ) असते त्यान्च्या घटनान्चे काय? उदा.. एखाद्या म्हातार्याच्या आयुष्यात एकुलत्या एका मुलीचे चान्गल्या घरात लग्न होणे, गावातील एखादी बॅन्क बुडणे, जावई लफन्गा निघणे........... अशा घटनान्चा परिणाम होतच असतो की....... उलट प्रोटेक्टेड लोकान्च्याच बाबतीत अशा घटना जास्ती महत्वाच्या असतात.. इतराना धडपडण्याची सन्धी आणि वेळ उपलब्ध असतो..
ते त्या त्या व्यक्तीच्या पत्रिकेवरून ठरवायचे असते. भारतीय ज्योतिषी एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगतात. ते मला पण मान्य नाही. उदा. चतुर्थस्थान मातेचे म्हणुन चतुर्था पासून दहावे म्हणजे प्रथम स्थान आईच्या वडिलांचे असे "आचरट" लॉजिक भारतीय ज्योतिषी वापरतात. मला हे मान्य नाही.
तसेच "गावातील एखादी बँक बुडणे" ही घटना जर कुणी पत्रिकेत बघु लागला तर तो शुद्ध वेडेपणा आहे.
ज्योतिषाच्या मर्यादा खुलेपणाने मान्य केल्या तर त्याचे हसे कमी होईल.
ज्योतिषाच्या मर्यादा खुलेपणाने मान्य केल्या तर त्याचे हसे कमी होईल.
सहमत आहे. पण ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कोणत्या? यात ज्योतिषात मतभेद आहेत. ज्योतिषी या मर्यादा मान्य करण्याबाबत/न करण्याबाबत स्वमतांध आहेत तर ज्योतिष विरोधक त्याच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत .
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
आपकी माँजी तो बच गयी! मैंभी बचेलाही था, मगर शेपूट अडक्या!!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
प्रतिक्रिया
व्यॅ .....
अग्या
आवस
च्यामारी
+१
एक प्रश्न विचारू?
सायन
हाहाहाहाहाहा
हम्म्....चला माझी जन्मतारीख आहे तर...
प्र आ. टा . का .
प्र. आ. टा का म्हणजे काय?
काही खरे नाही
सहजराव...
मंडई!!!
२०१२ मद्ये
हॅ हॅ हॅ
काय खरे नांही!
घाबरु का ?
कारणे सांगा आधी..
या ज्योतिषाच काय करायच?
या मागची
डिसेंबर
या सर्व
गोचर
हॅहॅह
जबरी!
सर्वपित्रि आमावस्या
तिथीची
>>युती १९
सोप्पा उपाय
>>> दिवस
दिवस
कोणत्या
"ज्योतीषी
आमच्या
सत्तरीनंत
सत्तरीनंत
सहसा ही
मग
पटण्याजोग
तात्यासाह
म्हणजे अजून तीन वर्षे कटकट आहेच.
They do not exert much
ग्रहगोलान्चे परिणाम
>>ग्रहगोलां
अगदी
प्रोटेक्ट
ते त्या
सहमत
आपकी माँजी बच गयी!