✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भेट...

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Fri, 09/11/2009 - 00:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25225 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

जब्रा!!!

धमाल मुलगा
Fri, 09/11/2009 - 19:31 नवीन
च्यायला, आधी मस्त काहीतरी गुलाबी प्रेमळकथा म्हणुन वाचत गेलो.... नेमकं शेवटाला कळ्ळं बिपिनदा अजुन विहिरीतून बाहेरच नाही आलेला.... :) काय राव...खडे खडे हतौडा मार दिया ना शेखसाब तुमने :)
  • Log in or register to post comments

होना आयला..

llपुण्याचे पेशवेll
Fri, 09/11/2009 - 19:58 नवीन
होना आयला.. चांगल्या बहरवता येईल अशा कथेची भयकथा करून घाबरवले बुवा तुम्ही. हे म्हणजे अरेबियन नाईटस् सारखे झाले. :( आम्ही अंमळ मनोरंजन होईल म्हणून चवीने वाचत होतो. असो. कथा आवडली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हेच की..

चिगो
Fri, 03/11/2011 - 11:14 नवीन
होना आयला.. चांगल्या बहरवता येईल अशा कथेची भयकथा करून घाबरवले बुवा तुम्ही. हे म्हणजे अरेबियन नाईटस् सारखे झाले. आम्ही अंमळ मनोरंजन होईल म्हणून चवीने वाचत होतो. << हेच म्हणतो. आम्ही प्रेमकथा/ फजितीकथा म्हणून वाच होतो.. तेवढ्यात हात लांब झाला.. कथा मात्र झक्कास...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

खत्रु...

अंतु बर्वा
Fri, 09/11/2009 - 19:48 नवीन
शेवट्पर्यंत अंदाज येउ दिला नाहीत... मस्त कथा...
  • Log in or register to post comments

छान...

योगी९००
Fri, 09/11/2009 - 20:30 नवीन
मस्त लि़खाणशैली..सुरुवातीला भयकथा असेल असे वाटले नाही. आवो, या ना. सुमी हे आवडले.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो.

मितभाषी
गुरुवार, 03/10/2011 - 11:57 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

भयकथा

स्वाती२
Fri, 09/11/2009 - 23:05 नवीन
भयकथा आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली..

विकास
Fri, 09/11/2009 - 23:18 नवीन
कथानक आणि शैली दोन्ही आवडले. बाकी इतरांनी वर म्हणल्याप्रमाणे सुमीचा हात क्रमशः लांबत गेला नाही ते बरे झाले. नाहीतर क्रमशः चे मला फार भ्या वाटतं #:S
  • Log in or register to post comments

मस्त....

टुकुल
Sat, 09/12/2009 - 00:40 नवीन
मस्त.... आवडली कथा... क्रमशः नसल्याबद्द्ल धन्यवाद.. --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्त कथा

लवंगी
Sat, 09/12/2009 - 04:41 नवीन
एका फटक्यात लिहिली आहे म्हणून जास्त आवडली
  • Log in or register to post comments

छान कथा

प्रदीप
Sat, 09/12/2009 - 07:30 नवीन
आवडली. वातावरणनिर्मिती सुंदर झालेली आहे. शेवट काय होणार, हे मात्र हळूहळू लक्षात येऊ लागले होते-- 'मधुमति'ची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

जबरदस्त!

शाल्मली
Sat, 09/12/2009 - 22:28 नवीन
भयकथा आवडली. वातावरण निर्मिती मस्त जमून आली आहे. त्या आखातात गेलेल्या वडिल-मुलाचं काय झालं पुढे??? --शाल्मली.
  • Log in or register to post comments

छानच

शाहरुख
Sun, 09/13/2009 - 10:55 नवीन
छानच लिहीली आहे पण मला कथानक तेवढे नाही आवडले.. (कधी-कधी प्रामाणिक) शाहरुख
  • Log in or register to post comments

अपेक्षित..

प्रभाकर पेठकर
Sun, 09/13/2009 - 11:48 नवीन
शेवट अपेक्षितच होता. आबासाहेब मित्राची बाईक घेऊन जातो..... हायवेवरील रहदारी... वगैरे सूचक वाक्यातून आबासाहेबाचे काही बरेवाईट करण्याचा लेखकाचा विचार आहे की काय अशी शंका येत होती. गावी पोहोचल्यावर वाड्यावर एकट्या सुमीचे असणे ....म्हादबाचे गायब होणे... इत्यादी प्रसंगातून (सूमीचा) शेवट जास्तच सूचित होतो. आता प्रश्न होता दोघेही भूत योनीत गेलेत की काय? (तसे झाले असते तर जास्त मजा आली असती. कथेचे नांव बदलले असते ....'अमरप्रेम') पण तसे न होता शेवट अपेक्षिल्याप्रमाणेच झाला. असो. सॉरी, बिपिनदा, मजा नाही आली . आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

मलापण आला

मेघना भुस्कुटे
Fri, 09/18/2009 - 20:18 नवीन
मलापण आला शेवटाचा अंदाज. धक्का देण्यातच गोष्ट संपवून काय टाकलीत? अजून थोडी उत्कंठा वाढवणं, सुमीची घालमेल, तिची 'इच्छा', तिच्या 'राहण्याचं' कारण... हे सगळं करायला वाव होता खूप. पूर्वार्ध सुरेख, तपशिलवार. पण उत्तरार्ध कंटाळून घाईत गुंडाळल्यासारखा झालाय. नॉट फेअर.
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
Sat, 09/19/2009 - 09:59 नवीन
मस्त कथा आवडली :)
  • Log in or register to post comments

मस्त कथा आवडली

स्पा
Sun, 09/05/2010 - 22:42 नवीन
मस्त कथा आवडली ........... एकदम zakaaaaas
  • Log in or register to post comments

कथा मस्तच आवडली.. साला

इंटरनेटस्नेही
Mon, 09/06/2010 - 01:27 नवीन
कथा मस्तच आवडली.. साला एकट्याने रुम मध्ये झोपच येन नाही आता... (बिपीन कार्यकर्ते यांच्य सिद्धहस्त लेखणीचा फॅन)
  • Log in or register to post comments

गावाकडचा बाज मस्त सांभाळाय

निनाद मुक्काम …
Sat, 03/12/2011 - 01:19 नवीन
गावाकडचा बाज मस्त सांभाळाय . आता वाडा झपाटलेला राहील संसार अपुरा राहिला .ह्या इच्छा व वासना त्या अभागी जोडप्यास मृत्युयोनीतून मुक्त होऊ देणार नाही .
  • Log in or register to post comments

शेवट खासच !! एकूण शैली

बबलु
Sun, 03/13/2011 - 02:00 नवीन
शेवट खासच !! एकूण शैली आवडली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा